• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, May 23, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम प्रशिक्षणाचे 29 एप्रिल रोजी आयोजन

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
26 March 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1702472586 1711458672914
33
SHARES
218
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड, दि. 26 :-. 16 नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 087 नांदेड दक्षिण विभानसभा मतदारसंघाचे प्रथम प्रशिक्षण शुक्रवार 29 मार्च 2024 रोजी सचखंड पब्लीक स्कुल, श्री गुरू ग्रंथ साहीब भवन, हिंगोली गेट ओव्हर ब्रिजच्या बाजूला, नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दोन सत्रात होणार असून प्रथम सत्र सकाळी 9 ते 11 आणि 11 ते 01 व व्दीतीय सत्र दुपारी 2 ते 4 व 4 ते 6 या कालावधीत संपन्न होणार आहे. या प्रशिक्षणासाठी सर्व एकूण 312 मतदान केंद्राच्या अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.

यामध्ये मतदान केंद्राध्याक्ष, मतदान अधिकारी असे एकूण 2 हजार 166 अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 3 हजार 546 मतदार असून यामध्ये पुरुष मतदार 1 लाख 56 हजार 308, स्त्री मतदार 1 लाख 47 हजार 235 व तृतीयपंथी मतदार 3 असे आहेत. प्रथम प्रशिक्षणामध्ये संपूर्ण पी.पी.टी. च्या माध्यमातून साहित्य हस्तगत करण्यापासून साहित्य परत करण्यापर्यतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय प्रत्यक्ष मतदान यंत्र कसे हाताळावयाचे याचे प्रशिक्षण तज्ञ मास्टर ट्रेनर तथा क्षेत्रिय अधिकारी यांचे मार्फत दिले जाणार आहे. प्रत्यक्ष प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही मतदान प्रक्रिया पूर्ण कळाली आणि प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळल्या बाबतचे प्रमाणपत्र क्षेत्रिय अधिकारी यांना दिल्याशिवाय प्रशिक्षण पूर्ण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, 016 लोकसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी विकास माने व प्रशिक्षण विभाग प्रमुख तथा नायब तहसिलदार नितेश कुमार बोलोलू यांनी केले.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

वयाच्या 9 व्या वर्षी मदिहा अफशीन ने रोजा ठेवला

Next Post

सहा दशक घोंगवणारा आंबेडकरी प्रेरणेचा झंझावात थांबला; रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड. मा.मा.येवले निवर्तले

Next Post
image editor output image1825721910 1711460968216

सहा दशक घोंगवणारा आंबेडकरी प्रेरणेचा झंझावात थांबला; रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड. मा.मा.येवले निवर्तले

Comments 18

  1. wanledecnc.com says:
    3 months ago

    roulette betting strategy

    References:
    wanledecnc.com

  2. md.swk-web.com says:
    3 months ago

    how long does it take for steroids to work

    References:
    md.swk-web.com

  3. redsgyakushuu.blog.shinobi.jp says:
    3 months ago

    mobile casino pay by phone bill

    References:
    redsgyakushuu.blog.shinobi.jp

  4. pads.zapf.in says:
    3 months ago

    bodybuilding steroid pills

    References:
    pads.zapf.in

  5. https://transgender.or.kr/28/?bmode=view&idx=6149419 says:
    2 months ago

    References:

    Play blackjack online

    References:
    https://transgender.or.kr/28/?bmode=view&idx=6149419

  6. sanko-ss.com says:
    2 months ago

    sugar creek casino

    References:
    sanko-ss.com

  7. pikidi.com says:
    1 month ago

    which of the following is a correct description of an anabolic
    pathway?

    References:
    pikidi.com

  8. Rocketplay Casino affiliate program says:
    1 month ago

    References:

    Reliable australian gambling websites

    References:
    https://graph.org/Play-Crown-Casino-Online-Now-04-20

  9. graph.org says:
    1 month ago

    References:

    Paypal casinos

    References:
    https://graph.org/Casino-Rocket-Review-Top-Bonuses–Games-04-20

  10. https://chicken-road-game-casino.online-spielhallen.de/ says:
    4 weeks ago

    References:

    Time slots

    References:
    https://luckyelf-casino-no-deposit-bonus-code.online-spielhallen.de/

  11. hard-rock-hotel-casino-biloxi.online-spielhallen.de says:
    4 weeks ago

    References:

    Sportingbet casino

    References:
    https://online-casino-ohne-einsatzlimit.online-spielhallen.de/

  12. Ludwigshafen am Rhein says:
    4 weeks ago

    References:

    Gelsenkirchen

    References:
    https://online-casino-mit-mehr-als-1-euro-einsatz.online-spielhallen.de/

  13. Bergisch Gladbach says:
    4 weeks ago

    References:

    Mönchengladbach

    References:
    https://casino-film-robert-de-niro.online-spielhallen.de/

  14. Mannheim says:
    4 weeks ago

    References:

    Gelsenkirchen

    References:
    https://boomerang-casino-no-deposit.online-spielhallen.de/

  15. Duisburg says:
    4 weeks ago

    References:

    Mönchengladbach

    References:
    https://just-casino-bonus.online-spielhallen.de/

  16. https://graph.org/Which-Online-Casinos-Pay-Out-Faster-04-27 says:
    4 weeks ago

    References:

    Slots of vegas no deposit

    References:
    https://graph.org/Welcome-Bonus-Casino-Real-Money-04-27

  17. http://git.zxkedu.com:33769/theodorekellum says:
    3 weeks ago

    References:

    Blackjack mountain

    References:
    https://git.autotion.net/sally10h39534

  18. http://xeroworld.team/lilianahorgan says:
    1 day ago

    References:

    Holland casino online http://xeroworld.team/lilianahorgan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • बॉक्स ऑफिसवर देऊळ बंद २ चा धमाका ! प्रवीण तरडे यांच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई
दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या देऊळ बंद २ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रवीण तरडे यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे दणदणीत सुरुवात केली असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटसृष्टीत नेहमी शुक्रवारच्या मुहूर्तावर नवनवीन चित्रपट प्रदर्शित करण्याची पद्धत आहे. मात्र या परंपरेला फाटा देत गुरुवारी २१ मे रोजी पहाटे साडेपाच वाजता म्हणजेच ब्राह्ममुहूर्तावर या चित्रपटाचे शोज सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे या भल्या पहाटेच्या शोजलाही सर्व सिनेमागृहे खचाखच भरलेली पाहायला मिळाली.
सध्या भारत भरात या चित्रपटाचे ५०० सिनेमागृहांमध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक शोज अत्यंत यशस्वीरीत्य�
  • फडणवीसांची गँगच जर अशा पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत असेल, तर बिचाऱ्या पोलिसांना दोष देऊन काय उपयोग? फडणवीस हे अंशकालीन गृहमंत्री आणि पूर्णकालीन नेहरू-गांधी-ठाकरे विरोधक म्हणूनच इतिहासात नोंदवले जातील.
.
#SushmaAndhare #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #BreakingNews #SatyaprabhaNews
  • साली डरपोक जनता पार्टी ! BJP नाव बदला आणि DJP करा. लाज वाटायला पाहिजे साल्याहो. तुम्हाला तुमचं चानेल ग्रोव करायला 14 वर्षे लागले. जवान पोट्यांनी चार दिवसात करून दाखवलं. : नितेश कराळे प्रवक्ते राष्ट्रवादी श.प.
.
#niteshkarale #cokroachjantapart #BreakingNews #SatyaprabhaNews #MarathiNews
  • मनोज जरांगे आता डीलपती झाले आहेत, असं माझं सरळ म्हणणे आहे.. - लक्ष्मण हाके , ओबीसी आरक्षण आंदोलक
.
#laxmanhake #manojjarangepatil #SatyaprabhaNews #maharashtra #MarathiNews
  • कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांच्या मनातील भडास व्यक्त केली जातेय.आज प्रत्येक माणूस उठतोय आणि कॉकरोच जनता पार्टीचा सदस्य म्हणतोय, सोशल मीडियाला टाकतोय.एका क्लिकवर जग एकत्र आलेलं आहे, त्यामुळं सत्ताधाऱ्यांनो तुम्हाला घरी बसवायला नवीन पिढी, Gen-Z मागं पुढं बघणार नाही. त्यामुळं सावध असा नाहीतर तुमचा कार्यक्रम करेक्ट होईल.
-लक्ष्मण हाके(ओबीसी आरक्षण आंदोलक)
.
#laxmanhake  #cockroachjantaparty  #IndianPolitics  #MarathiNews #SatyaprabhaNews
  • इटलीमध्ये जाऊन तिथल्या महिला राष्ट्राध्यक्षांना चॉकलेटची भेट देणं कितपत योग्य आहे? पंतप्रधानांचे हे वर्तन हास्यास्पद आहे.
.
#NanaPatole #SatyaprabhaNews #NarendraModi #BreakingNews #MarathiNews
  • नीट पेपरफुटी प्रकरणी डॉ. मनोज शिरुरेला सीबीआयकडून अटक; मोटेगावकरकडून स्वत:च्या मुलासाठी खरेदी केलेला पेपर
.
#manojshirure  #neetexam  #maharashtra  #MarathiNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8180
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6328
Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज