• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, February 4, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

सहा दशक घोंगवणारा आंबेडकरी प्रेरणेचा झंझावात थांबला; रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड. मा.मा.येवले निवर्तले

26 March 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1825721910 1711460968216
38
SHARES
255
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.२६:  रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड. मा.मा.येवले निवर्तले, नांदेडमध्ये उद्या दुपारी २ वाजता पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
सहा दशक घोंगवणारा आंबेडकरी प्रेरणेचा झंझावात थांबला आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ रिपब्लिकन नेते ॲड. माणिकराव माधवराव अर्थात सर्वपरिचित ॲड. मा.मा. येवले यांचे आज सकाळी ९.३० वाजता वार्धक्याने निधन झाले. ॲड. मामा येवले ८७ वर्षांचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १९५६ च्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यात बौद्ध धम्माचा स्वीकार आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या महानिर्वाण समयी चैत्यभूमी येथील उपस्थितीनंतर ॲड. मा.मा. येवले हे आंबेडकरी चळवळीचा आयुष्यभर झंजावात होऊन फिरले. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चितेसमोर त्यांनी अविवाहित राहून रिपब्लिकन चळवळीचा झेंडा खांद्यावर घेण्याचा संकल्प केला. महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ आणि मराठवाडा प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळावर १२ वर्षे निस्पृहपणे सेवा बजावत सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना मुख्यमंत्री वसंतराव नाईक समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे. माजी राज्यपाल तथा रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसर्वा दिवंगत दादासाहेब रा. सु. गवई यांचे ते निकटवर्ती होते. दादासाहेब गवई यांनी भोपाळ येथील रिपाइंच्या अधिवेशनात त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली होती. ते प.पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे आजीवन विश्वस्त राहिले.

ॲड. मा.मा. येवले यांचा नांदेड येथील देगावचाळ भागात २१ जानेवारी १९३९ रोजी जन्म झाला. भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेतलेले ॲड. मा.मा. येवले हे उच्च विद्याविभूषित होते. राजकारण समाजकारण याचबरोबर ॲड. मा.मा. येवले यांनी बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारात आपल्या उमेदीच्या काळात अतुलनीय योगदान दिले. त्यांनी जागतिक बौद्ध परिषद बॅंकॉक थायलंड, श्रीलंका आणि नेपाळच्या काठमांडू येथील बौद्ध परिषदांत प्रतिनिधीत्व केले. दिवंगत ॲड. मा.मा. येवले यांचे पार्थिव देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहार येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. उद्या दिनांक २७ मार्च २०२४ रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या पार्थिवाची अंतिम यात्रा काढण्यात येणार आहे.

देगावचाळ, कलामंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय, महावीर चौक, मुथा चौक, पोलीस परेड ग्राउंड, देगावचाळ ते भीमघाट बौद्ध विहार हा अंत्ययात्रेचा मार्ग राहणार आहे. भीमघाट येथील बौद्ध विहार शेजारी गोदावरी नदी काठावर ॲड.मा.मा. येवले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे कनिष्ठ बंधू नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी उपायुक्त प्रकाश येवले यांनी ही माहिती दिली. ॲड.मा.मा. येवले यांच्या पश्चात ४ भाऊ, ३ बहिणी असा मोठा परिवार आहे.

मान्यवरांचा शोकसंदेश
रिपब्लिकन चळवळीत आयुष्य वेचणारे ॲड.मा.मा. येवले यांच्या निधनाचे वृत्त पसरताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, ॲड. प्रकाश आंबेडकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रा. डॉ. कमलताई गवई, प्रा. जोगेंद्र कबाडे राजेंद्र गवई, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आदींनी येवले कुटुंबीयांना शोक संवेदना कळवल्या आहेत.

Previous Post

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम प्रशिक्षणाचे 29 एप्रिल रोजी आयोजन

Next Post

आजपासून नामनिर्देशनपत्र पत्र भरायला सुरूवात ४ एप्रिलपर्यत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत

Next Post
image editor output image1327829740 1711548986242

आजपासून नामनिर्देशनपत्र पत्र भरायला सुरूवात ४ एप्रिलपर्यत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत

Comments 1

  1. mitolyn official says:
    1 week ago

    **mitolyn official**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

9804
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7642
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6279
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

75
image editor output image202365695 1770132394161

Ajit pawar: ‘अजितदादां’चा अस्थीकलश दर्शनासाठी नांदेडमध्ये दाखल

3 February 2026
Sunetra Pawar

“सुनेत्रा वहिनी रडल्या, अजितदादाही गप्प होते…”; प्रफुल पटेल यांनी उलगडला उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीचा ‘तो’ अत्यंत भावूक प्रसंग!

3 February 2026
image editor output image 1203085351 1770130194558

Rohit pawar:  सुप्रीम कोर्टाचा रोहित पवारांना दणका; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

3 February 2026
image editor output image 1766829439 1770088632534

Ajit pawar: अजितदादांच्या आठवणीने ‘बिग बॉस’च्या मंचावर रितेश देशमुख भावूक; साश्रू नयनांनी वाहिली आदरांजली, म्हणाला – ‘तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही’

3 February 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image202365695 1770132394161

Ajit pawar: ‘अजितदादां’चा अस्थीकलश दर्शनासाठी नांदेडमध्ये दाखल

3 February 2026
Sunetra Pawar

“सुनेत्रा वहिनी रडल्या, अजितदादाही गप्प होते…”; प्रफुल पटेल यांनी उलगडला उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीचा ‘तो’ अत्यंत भावूक प्रसंग!

3 February 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज