• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, June 2, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

‘चुनाव का पर्व, देश का गर्व ‘ या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा : जिल्हाधिकारी

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
31 March 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image997018875 1711884089109
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार प्रथम प्रशिक्षण

नांदेड दि. ३१ : जगातल्या सर्वात मोठया लोकशाही देशाच्या मताधिकार स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्यासाठी आपण निवडणूक कार्यावर आहोत. लोकशाहीच्या या अभिव्यक्ती मध्ये निवडणुकांमधील मताधिकार, मतदान प्रक्रिया राबविताना राष्ट्रीय कर्तव्याचे भान प्रत्येक कर्मचाऱ्यांने ठेवावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले.
८६ -नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार प्रथम प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. निवडणुकीच्या महत्त्वाच्या टप्प्यात आता आपण पोहोचलो असून या टप्प्यामध्ये बिनचूकपणे सामान्य माणसाला त्याचा मताधिकार पूर्ण करता येईल, यासाठी प्रयत्न करायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 16-नांदेड लोकसभा मतदार संघाच्‍या अंतर्गत, 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावरील अधिकारी / कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण, EVM Handson Training सह दि.30/03/2024 रोजी सचखंड पब्‍लीक स्‍कुल, गुरु ग्रंथ साहिब भवन, नांदेड येथे आयोजीत करण्‍यात आले होते. प्रशिक्षण दोन सत्रात घेण्‍यात आले.

प्रशिक्षणाच्या सुरुवातीस जिल्‍हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अभिजीत राऊत यांचे ललितकुमार व-हाडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) नांदेड यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रत्‍यक्ष प्रशिक्षणास सुरुवात झाली, प्रत्येक मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी ‘‘चुनाव का पर्व, देश का गर्व’’ या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील येणा-या संभाव्‍य समस्‍यांबाबत सविस्‍तर सूचना देण्‍यात आल्‍या. तसेच सदर समस्यांचे निराकरण प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केल्यास निवडणूक पार पाडणे घेणे अधिक सुलभ होते, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रशिक्षणात केले.

दोन्‍ही सत्रात श्री. ललितकुमार व-हाडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी (रोहयो) नांदेड यांनी विस्तृतपणे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्‍या (सादरीकरणाच्‍या) माध्यमातून मतदान प्रक्रिया सुरु झाल्‍यापासून ते समाप्‍त होईपर्यंतची कामे करण्‍याबाबत प्रशिक्षण दिले. यात इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) व VVPAT (Voter Verifiable Paper Audit Trail) व्ही.व्ही.पॅट यंत्रासंबंधी महत्‍वपुर्ण माहिती देण्यात आली. निवडणूकीशी संबंधित विविध फॉर्म्‍स कसे भरतात, कोण-कोणत्या समस्या येवू शकतात व त्या समस्यांचे उपाय कोणते याबद्दल सविस्‍तर प्रशिक्षण देण्यात आले. सदरील प्रशिक्षण संवादात्‍मक व चर्चात्‍मक पध्‍दतीने घेण्‍यात आले. यावेळी प्रशिक्षण मंचावर श्री.रामदास कोलगणे, व तहसिलदार प्रगती चोंडेकर, श्री.बालाजी सोनटक्के, नायब तहसिलदार हे उपस्थित होते.निवडणूक कार्यप्रणाली व मतदान केंद्रावरील कर्तव्ये, विविध फॉर्म, विविध प्रपत्रे, संवैधानिक व असंवैधानिक लिफाफ्याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) वापराबाबतची सुलभ प्रक्रीया चर्चेव्दारे समजावून सांगण्‍यात आली व प्रशिक्षणार्थींच्‍या प्रश्‍नांचे / शंकांचे निरसन करण्यात आले. प्रत्‍येक सत्रातील पहिल्‍या टप्‍प्‍यात माहिती विषयक प्रशिक्षण दिले तर, दुस-या टप्‍प्‍यात प्रत्‍यक्ष ई.व्‍ही.एम. वापराचे प्रशिक्षण देण्‍यात आले. सदर प्रशिक्षणास सुमारे 1800 कर्मचारी उपस्थित होते.

प्रशिक्षणाच्या प्रत्‍येक सत्राच्‍या दुस-या टप्‍प्‍यात सर्व क्षेत्रिय अधिकारी आणि EVM मास्टर ट्रेनर यांनी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) व VVPAT (Voter Verifiable Paper Audit Trail) व्ही.व्ही.पॅट प्रत्यक्ष हाताळणीबाबतचे प्रशिक्षण उपस्थित कर्मचारी यांना देण्यांत आले. यामध्ये इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) जोडणी कशी केली जाते याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणात टपाली मतपत्रिकेव्‍दारे मतदान करण्‍यासाठी निवडणूक कार्य प्रमाणपत्रासाठीचा अर्ज नमुना 12 अ व टपाली मतपत्रिकेची मागणी नोंदविण्‍यासाठीचा नमुना 12 भरुन टपाली मतपत्रिका प्राप्‍त करणेबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक कर्तव्यावर राहून सूध्दा मतदान करता येईल ही जाणीव करून देण्यात आली.
प्रशिक्षणाच्‍या ठिकाणी विविध कर्मचारी यांची उपस्थिती नोंदविण्‍यासाठी एकूण 15 टेबलवर 30 कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली होती. तसेच मतदार सहायता कक्ष, रुग्‍णवाहिकेसह वैद्यकीय पथक, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीकेचे अग्निशमन दल, शहर वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस, यांना पाचारण करण्‍यात आले होते. सदर प्रशिक्षणाच्‍या ठिकाणी आवश्‍यक त्‍या मुलभूत सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या होत्‍या. या प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन श्री.रामदास कोलगणे, तहसिलदार व श्रीमती प्रगती चोंडेकर, तहसिलदार यांनी केले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघातील सर्व अधिकारी / कर्मचारी विशेष परिश्रम घेतले.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

मतदान ही शक्ती असून सशक्त लोकशाहीसाठी मतदान करामुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल

Next Post

मनोज जरांगेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे अनेकांचे राजकीय गणित फिस्कटणार; चर्चेला उधाण

Next Post
image editor output image13047091 1711884716419 1

मनोज जरांगेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे अनेकांचे राजकीय गणित फिस्कटणार; चर्चेला उधाण

Comments 1

  1. mitolyn reviews says:
    4 months ago

    **mitolyn reviews**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • मी पवार साहेबांसोबत पण काम केलयं. आता देवेंद्रजींसोबत काम करतेय. मी पुन्हा तुम्हाला सांगते 10 शरद पवार म्हणजे 1 देवेंद्र फडणवीस "
.
#ChitraWagh #SatyaprabhaNews #SharadPawar #DevendraFadnavis #BreakingNews
  • येत्या आठवड्यात काही भागात वादळी पावसाची शक्यता असली तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करु नये.
.
#DevendraFadnavis #SatyaprabhaNews #BreakingNews #farmers #perani
  • मोदींचा विकासाचा एखादा मुद्दा जर मला कोणी व्यवस्थित समजून सांगितला, तर मीसुद्धा भाजपमध्ये जाईन .
.
#SanjayRaut #NarendraModi #BJP #BreakingNews #SatyaprabhaNews
  • चूक सीबीएसईची, शिक्षा मुलांना आणि सरकारची कमाई सुरु आहे. जेव्हा शिक्षणाला सेवेऐवजी धंदा बनवला जातो, तेव्हा चूक सुधारली जात नाही; उलट ती अधिकच गंभीर होते आणि याची अंतिम किंमत आपली मुले मोजत आहेत. आपला वेळ, आपला आत्मविश्वास आणि आपले भविष्य गमावून. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेता, लोकसभा
.
#RahulGandhi #Congress #NEET #latestnews  #SatyaprabhaNews
  • शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम मित्रपक्ष करत आहे. आमचा त्याग कामख्याला माहिती आहे, भाजप तो विसरली आहे. आमची ममता होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शिवसेनेचे दोन भाग केले . मला वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजेत. - अब्दुल सत्तार, आमदार (शिवसेना)
.
#AbdulSattar #Shivsena #MamataBanerjee #SatyaprabhaNews #ShivsenaUBT LatestNews
  • तेजश्री प्रधान यांचा हा लूक आपल्याला कसा वाटला... | Tejashri Pradhan | Satyaprabha News
.
#TejashriPradhan #Actress #Celebrity #SatyaprabhaNews
  • Nitin Gadkari : मी जातीपातीचं राजकारण करत नाही.. : नितीन गडकरी, मंत्री
.
#nitingadkari #amravati #SatyaprabhaNews
  • अरुण लखाणी हे जन्मजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. त्यांना उमेदवारी मिळाली यात आश्चर्य काय. हे लखाणी काय काँग्रेसमधून गेलेले नाहीत. लखाणी यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते. आता कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारावेत. - संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
.
#SanjayRaut #arunlakhani #MaharashtraPolitics #MarathiNews  #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8241
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6396
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026
image editor output image 751492418 1780292818124

“आश्वासनाचा वाढदिवस, पण दिव्यांगांचा निधी अजूनही प्रतीक्षेत; इलेक्ट्रिक स्कुटी द्या, आशीर्वाद घ्या – राहुल साळवे”

1 June 2026
IMG 20260530 WA0409

मनाठा पोलीस ठाण्यातील रिक्त पदासह बरडशेवाळा पोलीस चौकी उपयोगात यावीसवीता निमडगे यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी

1 June 2026
image editor output image947372962 1780290517553

सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी यांना विधान परिषदेची उमेदवारी? राजकीय वर्तुळात मोठी चर्चा!

1 June 2026

Recent News

Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026
image editor output image 751492418 1780292818124

“आश्वासनाचा वाढदिवस, पण दिव्यांगांचा निधी अजूनही प्रतीक्षेत; इलेक्ट्रिक स्कुटी द्या, आशीर्वाद घ्या – राहुल साळवे”

1 June 2026
IMG 20260530 WA0409

मनाठा पोलीस ठाण्यातील रिक्त पदासह बरडशेवाळा पोलीस चौकी उपयोगात यावीसवीता निमडगे यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी

1 June 2026
image editor output image947372962 1780290517553

सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी यांना विधान परिषदेची उमेदवारी? राजकीय वर्तुळात मोठी चर्चा!

1 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026
image editor output image 751492418 1780292818124

“आश्वासनाचा वाढदिवस, पण दिव्यांगांचा निधी अजूनही प्रतीक्षेत; इलेक्ट्रिक स्कुटी द्या, आशीर्वाद घ्या – राहुल साळवे”

1 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज