• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, March 13, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

मतदान साहित्‍यांसह पोलिंग पार्ट्या मतदान केंद्राकडे रवाना10 हजार कर्मचारी 2062 केंद्रावर प्रक्रिया पार पाडणार मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे जिल्‍हाधिकारी यांचे आवाहन

25 April 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image2101398938 1714046656996
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.२५  : २६ – नांदेड लोकसभा मतदार संघासाठी उद्या २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी एकूण १० हजार ६३७ अधिकारी कर्मचा-यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. मतदानासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून जास्‍तीत जास्‍त मतदान होईल यासाठी मतदारांनी बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आज शासकीय तंत्रनिकेतन येथे 87 -नांदेड दक्षिण व 86 -नांदेड उत्‍तर मतदार संघासाठी नियुक्‍त अधिकारी व कर्मचारी यांना प्रशासनातर्फे मतदान साहित्‍य हस्‍तांतरीत करुन दुपारपर्यत मतदान केंद्राकडे रवाना करण्‍यात आले.

आज सकाळी 7.30 वाजता पासून शासकीय तंत्रनिकेतन येथे राष्‍ट्रीय कर्तव्‍यासाठी सज्‍ज असलेले झोनल अधिकारी, मतदानासाठी नियुक्‍त अधिकारी कर्मचारी यांची मतदान साहित्‍य हस्‍तगत करण्‍याची लगबग सुरु होती. मतदानासाठी नियुक्‍त अधिकारी व कर्मचारी यांनी आपले आदेश, मतदान केंद्राबाबत माहिती, ओळखपत्र हस्‍तगत करणे, मतदान केंद्राचा मार्ग, आपल्‍या गटातील अधिकारी कर्मचारी कोण आहेत याबाबतची सर्व माहिती जाणून घेण्‍यासाठी लगबग दिसून आली. यावेळी कार्यरत कर्मचा-यामध्‍ये वेगळा उत्‍साह व जबाबदारीची जाणीव दिसून आली. याठिकाणी सर्व कर्मचारी शिस्‍तीमध्‍ये प्रत्‍येक साहित्‍य घेताना दिसून आले. मतदान साहित्‍य हस्‍तगत करुन दुपारच्‍या सुमारास पोलिंग पार्ट्यां मतदान केंद्राकडे रवाना झाल्‍या. 11 ला भोजनानंतर सर्व पोलिंग पार्ट्यां आपआपल्‍या बूथवर रवाना झाल्‍या. आज दुपारनंतर पोलिंग पार्ट्या व सुरक्षा बघणारे पोलीस सर्वजण दुपारनंतर संध्‍याकाळपर्यत आप-आपल्‍या केंद्रावर पोहचणार आहेत. आज रात्री केंद्रामध्‍येच त्‍यांचा मुक्‍काम असून सकाळी 7 वा. नागरिकांना मतदान करण्‍यासाठी केंद्र सज्‍ज होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7 ते सांयकाळी 6 पर्यत आहे. उद्या रात्री पूर्ण मतदान झाल्‍यानंतर सर्व पोलिंग पार्ट्या पोलिंग युनिट परत करण्‍यासाठी केंद्रात येणार आहे.

शासकीय तंत्रनिकेतन येथील मैदानावर मतदान केंद्राचे रुट प्‍लॉन बोर्ड, मतदान साहित्‍य वाहतुकीसाठीच्‍या बसच्‍या रांगा, मोठ मोठे मंडप, साहित्‍य वितरणाचे टेबल असे भव्‍य नियोजन प्रशासनातर्फे केले होते. तसेच स्‍ट्रॉग रुममधून इव्‍हीएम मशीन बाहेर काढण्‍यासाठी आयोगाच्‍या सूचनेप्रमाणे कडक सुरक्षा व्‍यवस्‍था ठेवण्‍यात आली होती. उमेदवारांच्‍या प्रतिनिधीच्‍या उपस्थितीत वरिष्‍ठ अधिका-यांनी स्‍ट्रॅाग रुममधून इव्हिएम मशिन बाहेर काढून पोलिंग पार्ट्यांना हस्‍तांतरीत करण्‍यात आल्‍या.

नांदेड 86- उत्‍तर व 87- दक्षिण मतदार संघासोबतच आज 85- भोकर, 89-नायगाव, 90-देगलूर, 91- मुखेड या मतदार संघासाठी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पोलिंग पाटर्यांना मतदार साहित्‍यांसह त्‍या—त्‍या बुथकडे रवाना केल्‍या आहेत.

नांदेड लोकसभेचे मतदान एकूण 2 हजार 62 मतदान केंद्रावर होत आहे. यासाठी 10 हजार 637 प्रशिक्षित कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी साहित्‍य वितरण केंद्राला भेट देवून कर्मचा-यांशी संवाद साधला. तत्‍पुर्वी पत्रकारांशी संवाद साधताना त्‍यांनी नांदेड लोकसभा मतदार संघासाठी 75 टक्‍के मतदानाचे उद्दिष्‍ट प्रशासनाने घेतले असून हे उदिष्‍टपूर्ती करण्‍यासाठी मतदारांनी मोठया प्रमाणात बाहेर पडून मतदान करावे असे आवाहन केले. 10 हजारावर कर्मचारी व 75 दिवसापासून दिवसरात्र कर्मचा-यांची मेहनत लोकशाहीचा उत्‍सव साजरा करण्‍यासाठी लागली आहे. प्रत्‍येक मतदान केंद्रावर सर्व सोयी करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यामुळे मोठया संख्‍येने नागरिकांनी बाहेर पडण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

नांदेडच्या मुंबई पुण्यातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

मतदानासाठी 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य१२पैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून करा मतदान मतदार यादीत नाव असणे आवश्यक

Next Post
image editor output image334053078 1714052928529

मतदानासाठी 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य१२पैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून करा मतदान मतदार यादीत नाव असणे आवश्यक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10332
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7910
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6416
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

381
IMG 20260312 WA0204

वैद्यकीय उपचारासाठी हदगावच्या महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ९ हजाराची मदत

12 March 2026
Screenshot 2026 03 11 21 14 41 86 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7 1

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानाचे 14 मार्च रोजी पिंपरखेड येथे आयोजन

11 March 2026
Screenshot 2026 03 11 20 46 17 73 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थापकीय अध्यक्ष कालवश एस. एम. प्रधान यांचा स्मृतिदिन संपन्न …

11 March 2026
Screenshot 2026 03 10 21 47 58 14 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

तालुकाकृषी कार्यालय हदगाव येथे महिला दिन उत्साहात संपन्न…..

10 March 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260312 WA0204

वैद्यकीय उपचारासाठी हदगावच्या महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ९ हजाराची मदत

12 March 2026
Screenshot 2026 03 11 21 14 41 86 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7 1

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानाचे 14 मार्च रोजी पिंपरखेड येथे आयोजन

11 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज