• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, April 15, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

खुनासह आठ घर फोडयामध्ये फरार अट्टल गुन्हेगारास अटक करुन नविन 05 घरफोडीचे गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कामगिरी

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
3 May 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 808151767 1714735954946
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.३: नांदेड जिल्हयात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व माली गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी पोलीस निरीक्षक, श्री उदय खंडेराय, स्था.गु.शा., नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने माली गुन्हयासंबंधाने माहिती घेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेतील पथकातील अधिकारी यांना एक खुनाचा गुन्हा व आठ घरफोडीच्या गुन्हयामधील फरार आरोपी नामे संतोष ऊर्फ चॉकलेटया बापुराव भोसले, वय 45 वर्ष, रा. कुरुळा ह.मु. वहाद, ता. कंधार जि. नांदेड हा त्याचे राहते गावी वहाद ता. कंधार येथे आसल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून मिळालेल्या माहितीप्रमाणे जावुन त्याचा शोध घेतला असता आरोपी नामे संतोष ऊर्फ चॉकलेटया वापुराव भोसले, वय 45 वर्ष, रा. कुरुळा ह.मु. वहाद, ता. कंधार जि. नांदेड हा मिळुन आला त्यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.  पो.स्टे. मुखेड गुरनं 07/2024 कलम 457,380 भादंवि पो.स्टे . मुखेड गुरनं 37/2024 कलम 457,380 भादंवि पो.स्टे. मुखेड गुरनं 115/2024 कलम 457,380 भादंवि  पो.स्टे. देगलूर गुरनं 157/2024 कलम 457,380 भादंवि पो.स्टे. कंधार गुरनं 363/2023 कलम 457,380 भादंवि

सदर आरोपीकडून वरील गुन्हयातील मुद्देमाल 48 ग्रॅम सोन्याचे दागिने, 200 ग्रॅम चांदीचे दागिणे व नगदी 21,000/- रुपये असा एकूण 3,73,200/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमूद आरोपीस पुढील तपासकामी पो.स्टे. मुखेड येथे देण्यात आले आहे. सदरची कामगिरी मा.श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा.श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस

अधीक्षक, नांदेड, मा.श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा, नांदेड, सपोनि श्री रवि वाहुळे, सपोउपनि माधव केंद्रे, पोहेकों/गुंडेराव करले, पोना/ संजीव जिंकलवाड, पोकों देविदास चव्हाण, पोकों/ रणधिरसिंह राजबन्सी, पोकों/मोतीराम पवार, पोकों/ ज्वालासिंघ बावरी, पोकों/गजानन बयनवाड, पोकों/बालाजी यादगिरवाड, चापोकों कलीम शेख, चापोकों/हनुमानसिंह ठाकूर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65 वा दिन उत्साहात साजरा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्कृष्ठ कामगिरी बाबत कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव

Next Post

42 डिग्री तापमानातही मंगरूळ माळरानावर डोलत आहेत हिरवीगार रोपे….👉🏻हिमायतनगर वन विभागाचा स्तुत्य उपक्रम…

Next Post
Picsart 24 05 06 15 30 41 931

42 डिग्री तापमानातही मंगरूळ माळरानावर डोलत आहेत हिरवीगार रोपे….👉🏻हिमायतनगर वन विभागाचा स्तुत्य उपक्रम…

Comments 1

  1. mitolyn says:
    3 months ago

    **mitolyn**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर अर्थतज्ज्ञ, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन !
.
#DevendraFadnavis #AmbedkarJayanti  #SatyaprabhaNews
  • ॥ क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ॥ज्यांनी आपल्या लेखणीने कोटीवधींचे नशीब बदलले, ज्यांनी गुलामगिरीच्या बेड्या तोडून समतेचा प्रकाश दिला, अशा विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!#DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti2026 #SatyaprabhaNews #JaiBhim
  • वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियामध्ये दिसणार 🔥
.
.
#IPL #IPL2026 #SatyaprabhaNews #VaibhavSooryavanshi #TeamIndia
  • माझ्या नावाची खाती बनावट आहे. सह्या देखील नाही. एकही रुपयाची देखील उलाढाल केलेली नाही. माध्यमांवर बातम्या बघून आम्ही जबाब द्यायला आलो. शिर्डी पोलिसांची नोटीस अद्याप मिळालेली नाही. कागदपत्रे आणि सह्या बनावट आहेत. -प्रतिभा चाकणकर, रुपाली चाकणकरांची बहीण#PrathibhaChakankar #rupalichakankar #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • धनंजय केस मागे घेणार नाही, कोण दबाव टाकतंय ते बघू...
.#bajrangsonavane #dhanajaydeshmukh #santoshdeshmukh #SatyaprabhaNews
  • महाराष्ट्राची बदनामी करणारा हा अशोक खरात नेमका कोणाचा माणूस आहे? तो भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला पाठीशी घातले जात आहे का? : नाना पटोले
.
#NanaPatole #Congress #SatyaprabhaNews #LatestNews #MarathiNews
  • राहुल गांधी पक्षाला निवडणुकीत विजय मिळवून देऊ शकत नसल्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षातून हटवण्याची मागणी जोर धरत आहे.
.
#MaharashtraPolitics #PoliticalNews #SatyaprabhaNews #DevendraFadnavis
  • Pratibha Chakankar Shirdi Police : प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिसांकडून चौकशी#rupalichakankar #ashokkharat #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10401
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6582
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

1266
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज