• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, July 5, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
Saturday, July 5, 2025
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

किनवट तालुक्यातील दोन मंडळात दमदार तर इतर मंडळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
20 June 2024
in महाराष्ट्र, किनवट
30perani 202005431045
32
SHARES
216
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

किनवट दि.२०:

ADVERTISEMENT

तालुक्यातील नऊ मंडळापैकी जलधारा व  उमरीबाजार या दोन मंडळामध्ये सोमवारी रात्री (दि.17) दमदार  पाऊस  झाला तर सिंदगी मोहपूर मंडळात मध्यम आणि किनवट, बोधडी, इस्लापूर, मांडवी, दहेली  या मंडळात  हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसला. शिवणी मंडळात मात्र पाऊस पडला नाही. दरम्यान, मंगळवारी(दि.18) सकाळी आठ पर्यंत संपलेल्या गत 24 तासात संपूर्ण तालुक्यात एकूण 211.20 मि.मी.पाऊस पडला असून, त्याची सरासरी 23.5 मि.मी.आहे.

 मृग नक्षत्र संपण्याच्या बेतात असताना, तालुक्यात पावसाचे आगमन झाले आहे. गत दोन दिवसापासून किनवट तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अधून-मधून पडत आहे. मात्र, जलधारा मंडळ वगळता अजूनही सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. पेरणीसाठी मोठ्या शेतकऱ्यांना दमदार पावसाची वाट पहावी लागत आहे.  यंदा चांगल्या आणि समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे, मृगातील पेरा साधण्यासाठी शेतकरी बांधवांनी जमिनीची मशागत करून, महागड्या खताची व बियाण्यांची खरेदी करून ठेवली होती. मात्र, जूनचा पहिला पंधरवडा अक्षरश: कोरडा गेला. अखेर रविवार (दि.16) पासून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळणे सुरू झाले आहे. मात्र, वातावरणातील उकाडा कायम असून, पाऊस पडतानाच काय तो गारवा तयार होतो.

मंगळवारी सकाळी घेतलेली किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून, कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय पावसाची नोंद दिलेली आहे.  किनवट- 18.0 (38.8 मि.मी.); बोधडी- 09.0 (40.4 मि.मी.); इस्लापूर- 19.5 (87.4 मि.मी.); जलधरा- 47.3 (125.2 मि.मी.); शिवणी- 00.3 (58.9 मि.मी.); मांडवी- 18.3 (76.6 मि.मी.);  दहेली- 16.0 (34.9 मि.मी.), सिंदगी मो. 29.3 (62.9 मि.मी.); उमरी बाजार 53.5 (88.1 मि.मी.).   एक जूनपासून तालुक्यातील एकूण नऊ महसूल मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 613.2 मि.मी.असून, त्याची सरासरी 68.2 मि.मी.आहे.  आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस जलधारा मंडळात झाला असून, सर्वात कमी  दहेली मंडळात झालेला आहे. तालुक्यात जून महिन्यातील मंगळवार (दि.18)पर्यंत पडणारा अपेक्षित पाऊस  113.7  मि.मी.असून, त्या तुलनेत सरासरी केवळ 68.2 मि.मी. पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 60.07 असून सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल 39.93 टक्के पावसाची तूट आहे.  तालुक्यातील नदी,नाले अजून पूर्णत: वाहते झाले नाहीत. ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत ; त्यांची लागवडीची लगबग सुरू झाली आहे.

 एक जूनपासून तालुक्यातील एकूण नऊ महसूल मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 613.2 मि.मी.असून, त्याची सरासरी 68.2 मि.मी.आहे.  आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस जलधारा मंडळात झाला असून, सर्वात कमी  दहेली मंडळात झालेला आहे. तालुक्यात जून महिन्यातील मंगळवार (दि.18)पर्यंत पडणारा अपेक्षित पाऊस  113.7  मि.मी.असून, त्या तुलनेत सरासरी केवळ 68.2 मि.मी. पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 60.07 असून सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल 39.93 टक्के पावसाची तूट आहे.  तालुक्यातील नदी,नाले अजून पूर्णत: वाहते झाले नाहीत. ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत ; त्यांची लागवडीची लगबग सुरू झाली आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

ADVERTISEMENT
Previous Post

सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करुनच वापरावे : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे

Next Post

जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व कार्यालयात  महिन्यात एक दिवस स्वच्छता मोहिम मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची माहिती

Related Posts

image editor output image 354651104 1751612079423
Top News

आमच्या सरकारचा खरा डीएनए आदिवासीच आहे : डॉ. प्रमोद सावंत

4 July 2025
216
image editor output image 355574625 1751611955665
Top News

लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदीडॉ.दुर्गाप्रसाद रांदड यांची नियुक्ती

4 July 2025
228
image editor output image 360192230 1751596647339
Top News

ऑपरेशन सिंदूर’ मध्ये यशस्वी कामगिरी बजावणारे सैनिक चरण बुध्दिवंत यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य सत्कार

4 July 2025
324
image editor output image 501994022 1751470011892
Top News

नांदेड येथील रुग्णावर हृदयातील बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण.

2 July 2025
216
image editor output image 518407179 1751389938770
Top News

माँ गोदावरी स्वच्छता अभियानाचा शंभरावा आठवडा उत्साहात साजरा; महास्वच्छता उपक्रमात सामाजिक एकतेचे दर्शन

1 July 2025
224
image editor output image287090866 1751199476510
Top News

सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर आमदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

29 June 2025
259
Next Post
image editor output image415315421 1718879815380

जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व कार्यालयात  महिन्यात एक दिवस स्वच्छता मोहिम मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची माहिती

image editor output image 2031838735 1718880873977

संयम सुटतोय ? शेकडो गाड्या वडीगोद्रीकडे‎ रवाना; कुठे रास्ता रोको तर कुठे गावच बंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 911369340 1725029782316

    लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

    image editor output image 1409008536 1708193481421

    जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

    Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

    image editor output image 354651104 1751612079423

    आमच्या सरकारचा खरा डीएनए आदिवासीच आहे : डॉ. प्रमोद सावंत

    4 July 2025
    image editor output image 355574625 1751611955665

    लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदीडॉ.दुर्गाप्रसाद रांदड यांची नियुक्ती

    4 July 2025
    image editor output image 360192230 1751596647339

    ऑपरेशन सिंदूर’ मध्ये यशस्वी कामगिरी बजावणारे सैनिक चरण बुध्दिवंत यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य सत्कार

    4 July 2025
    image editor output image 501994022 1751470011892

    नांदेड येथील रुग्णावर हृदयातील बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण.

    2 July 2025

    Recent News

    Satyapabha News…

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    image editor output image 354651104 1751612079423

    आमच्या सरकारचा खरा डीएनए आदिवासीच आहे : डॉ. प्रमोद सावंत

    4 July 2025
    image editor output image 355574625 1751611955665

    लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदीडॉ.दुर्गाप्रसाद रांदड यांची नियुक्ती

    4 July 2025
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज