• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, June 24, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार)च्या तालुका अध्यक्षपदी रविकिरण देवसरकर तर सचिव पदी व्यंकटेश दमकोंडवार सरसमकर..👉🏻जि.प.कर्मचारी संघटनेची तालुका स्तरीय कार्यकारणी जाहीर.

Satyaprabha News by Satyaprabha News
21 June 2024
in नांदेड, हिमायतनगर
Picsart 24 06 21 17 40 00 926
38
SHARES
255
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

हिमायतनगर प्रतिनिधी/- पंचायत समिती कार्यालय हिमायतनगर अंतर्गत दिनांक 21 जून 2024 रोजी तालुकास्तरीय संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार) तालुका स्तरीय संघटनेच्या अध्यक्ष पदी श्री. रवी देवसरकर तर उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, श्री.एस.ए. शेख, कार्याध्यक्ष श्री. संतोष कुलकर्णी सचिव श्री. व्यंकटेश दमकोंडबार, कोषाध्यक्ष श्री. संतोष मोरे, सहसचिव श्री. लक्ष्मीकांत ओबरे, श्री.बालाजी सातपुते महिला प्रतिनिधी श्रीमती इंदूताई वाघमारे, सल्लागारं पदी श्री.पी. डी. गायकवाड, श्री. लक्ष्मण आढाव इत्यादींची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

या सर्व पदाधिकारी पदाधिकाऱ्यांचे हिमायतनगर येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री. सुधीश मांजरमकर, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री पि.एम.जाधव व तसेच विस्तार अधिकारी श्री.पी. जे. टारपे, श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कामे व त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तालुका स्तरीय संघटनेच्या बांधणीकरिता जिल्हा स्तरावरून जिल्हाध्यक्ष श्री. संजय घुमलवाड, श्री. मुपडे सप्रअ, श्री. मदनुरकर व इतर सर्व सहकारी यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. तसेच या निवडीच्या वेळी श्री. उत्तमराव देशमुख, श्री. पंडितराव फटिंग, श्री. कवडे, श्री. विशाल पवार, श्री. सुशील जोशी, श्री. शिवाजी पांचाळ, ओ. बाबाराव मस्के, श्री. शेख महझहर, श्री. श्रीपाद भोरे, श्री. शंकर वानखेडे, श्री. गजानन पतंगे, श्री. स्वप्निल भद्रे, श्री. झिंगळे, श्री. आडे. श्री. भिसे व इत्यादी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…

Previous Post

मराठा समाजाला ओ. बी. सी.तून आरक्षण देऊ नये व ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत हिमायतनगरातील ओ.बी.सी. बांधवांचे तहसीलदारांना निवेदन निवेदनाची दखल न झाल्यास 26 जून रोजी हिमायतनगर बंद ठेऊ

Next Post

हिमायतनगर शहरात गुड मॉर्निंग योगा परिवाराकडून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा….👉🏻करो योग, रहो निरोग चा. नागरिकांना संदेश…

Next Post
a2b8aa589528404bb24e9bc42ab5482f

हिमायतनगर शहरात गुड मॉर्निंग योगा परिवाराकडून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा….👉🏻करो योग, रहो निरोग चा. नागरिकांना संदेश…

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • कालच्या ठळक घडामोडी पहा...
.
#SatyaprabbaNews #SanjayRaut #DevendraFadnavis #MarathiNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • राज्यात लोडशेडिंग केलेले नाही, उलट विक्रमी 32,000 मेगावॅट विजेचा पुरवठा केला असून, पुढील 5 वर्षात ही क्षमता 45,000 मेगावॅटपर्यंत वाढवणार.
#DevendraFadanvis #MarathiNews #SatyaprabhaNews #BreakingNews #light
  • राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने काही ठराविक शिक्षकांवर विश्वास ठेवला होता, पण त्यापैकी काहींनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. रक्षकच भक्षक बनले. देशभरातील अभ्यासू विद्यार्थ्यांनी खूप चांगली कामगिरी केली. यापुढेही त्यांना चांगले मार्क पडतील.
#DharmendraPradhan #NEET #Exam #SatyaprabhaNews #BreakingNews
  • राज्यातील सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात याच उत्तम उदाहरण तुकाराम मुंढे आहेत. मुंढेंमुळे चुकीच्या गोष्टी बंद झाल्या, माझ्या भागात गुटखा-मावा मिळत नाही -बच्चू कडू, आमदार, शिवसेना शिंदे गट
#BacchuKadu #SatyaprabhaNews #TukaramMundhe #maharashtra #MarathiNews
  • एका खासदाराचा 16 कोटी निधी शिल्लक आहे. एकाने शिर्डीत फक्त 25 लाख खर्च केले. आता नवीन गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार आहे. ठेकेदारीतून कमिशन मिळणे हा त्यांचा मान-सन्मान आहे. - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
#SanjayRaut #MaharashtraPolitics #SatyaprabhaNews #MarathiNews #LatestNews
  • मिंधे गटात गेल्यावर संजय दिना पाटील हे खोटे बोलत आहेत. संजय दिना पाटील यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आपली मुलगी राजुल पाटील हिला उमदेवारी मिळावी, यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मुलीच्या उमेदवारीसाठी संजय दिना पाटील यांनी खूप तमाशा घातला होता. मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देतो, असे बोलण्यापर्यंत संजय पाटील यांची मजल गेली होती.
-संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
#SanjayRaut #SanjayDinaPatil #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews
  • काल जोर का झटका दिला त्यामुळे त्यांचे (ठाकरेंचं) मानसिक संतुलन बिघडले आहे. आणखी झटके देणार आहे. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
#EknathShinde #AdityaThackeray #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज