• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, July 8, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

नक्षत्रवाडी गृह प्रकल्पाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार: गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
10 August 2024
in Top News, औरंगाबाद, महाराष्ट्र
33
SHARES
218
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नक्षत्रवाडी येथील गृह प्रकल्पाचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते भूमिपूजन

छत्रपती संभाजीनगर, दि.१० : नक्षत्रवाडी गृह प्रकल्पाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे हा संपूर्ण प्रकल्प दीड ते दोन वर्ष कालावधीत पुर्ण होईल, असा विश्वास गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर क्षेत्रविकास मंडळ प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत नक्षत्रवाडी येथील १०५६ अत्यल्प उत्पन्न गट अंतर्गत गृह प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल ना सावे यांच्या हस्ते करण्यात आले.

नक्षत्रवाडी येथे आयोजित कार्यक्रमाला आमदार संजय सिरसाट, गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वैद्य, कार्यकारी अभियंता नितीन शिंदे, राजेंद्र जंजाळ, विकास जैन, अनिल मकरिये, हर्षदा सिरसाट, विवेक देशपांडे आदी उपस्थित होते.

गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गरजू कुटुंबाला आपले हक्काचे असावे म्हणून त्यांनी २०१४ पासून प्रधानमंत्री योजनेतंर्गत देशभरात ३ कोटी घरे उभारण्यात आली आहेत तर ३ कोटी घरांची कामे बाकी आहेत. नक्षत्रवाडी मधील ६.४हेक्टर क्षेत्रावर १०५६ सदनिकांच्या प्रकल्पास मंजूरी मिळाली असून सदर घराची किंमत १४ लाख ठेवण्यात आली आहे. त्यापैकी २.५ लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान प्रदान करण्यात येणार आहे.

नक्षत्रवाडी प्रकल्पाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे हा संपूर्ण प्रकल्प दीड ते दोन वर्ष कालावधीमध्ये पुर्ण होईल. यामध्ये स्लॅबप्रमाणेच भिंतीचेही काम करण्यात येणार आहे.सर्व इमारती भूकंप अवरोधक असण्याच्या दृष्टीने डिझाईन करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये रस्तालगत, मोकळया जागेवर बाग, वृक्षरोपण, पथदिवे, सुरक्षा सुरक्षा विभाग आदी सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर विभागात म्हाडाकडून यापुर्वी १४९४ घराची लॉटरी प्रमाणे सोडत काढण्यात आली आहे. २८०० घराची उपल्बध बाकी आहे.
महाराष्ट्रात म्हाडाने १ लाख घरे तयार करण्याचा संकल्प केला आहे. तर मुंबई येथील गिरणी कामगार यांच्यासाठी ९८ हजार कुटुंबीयांची स्वतंत्र गृह प्रकल्प निर्मितीचा संकल्प आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे विविध प्रकल्पासाठी ५० ते ५२ हजार कोटी रुपयाची नवीन कंपन्याची गुतंणुक करण्यात येणार आहे.

आमदार श्री. संजय सिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे २०० कोटी रुपयाचा निधी हा ड्रेनेज लाईनसाठी मंजूर करण्यात आला असून भविष्यात पाईपलाईचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच म्हाडा हा प्रकल्प माझ्या मतदार संघात निर्सगरम्य ठिकाणी उभा राहतोय याचा मला आनंद आहे.

सुत्रसंचालन ज्योती सुर्यवंशी यांनी केले तर आभार सिमरन सोळंखी यांनी मानले.कार्यक्रमास नक्षत्रवाडी येथील ग्रामस्थ व म्हाडाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

#सत्यप्रभा न्युज #छत्रपती संभाजीनगर

IMG 20240810 WA0090
Previous Post

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या नांदेड उत्तर जिल्हाअध्यक्षपदी स्वागत आयनेमीवार यांची निवड

Next Post

मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन वचनबद्ध : शंभूराज देसाई

Next Post

मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन वचनबद्ध : शंभूराज देसाई

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    image editor output image 1101186215 1783005415809

    शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

    2 July 2026
    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज