• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, May 28, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

झोपेत पत्नी दचकली अन् पतीला वेगळाच संशय झाला, विवाहितेची पोलिसांत तक्रार

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
23 September 2024
in Top News, औरंगाबाद, महाराष्ट्र
image editor output image 1400271525 1727113718774
32
SHARES
215
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी  विजय पाटील दि २३:   लग्न झाले, नवा संसार सुरू झाला, काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू होते… पण एकेदिवशी रात्री ती दचकून झोपेतून उठली अन् पतीने तिच्यावर फिट येत असल्याचा आरोप लावून नांदवायला नकार दिला. पुढे तिचा छळ वाढत गेला, माहेरावरून 2 लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत तिला घराबाहेर काढण्यात आले. मुकुंदवाडीतील संजयनगरातील 22 वर्षीय विवाहितेने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या 5 जणांविरुद्ध तक्रार दिल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वर्षा राहुल राठोड (वय 22, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती राहुलसह सासू, सासरे, दीर अशा 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, 2 जून 2024 ला वर्षाचे लग्न झाले होते. 8 जून 2024 रोजी झोपेत दचकून उठली म्हणून पतीने तुला फिट येतात, मला तू लागत नाही, असे म्हणून नांदविण्यास नकार दिला. त्यानंतर कामावरून टोमणे मारून मानसिक त्रास दिला. घराचे अर्धवट राहिलेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी 2 लाख रुपये माहेरावरून आणण्याची मागणी केली. 20 जून 2024 रोजी तिला घरातून बाहेर काढले, असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलीस अंमलदार इम्तियाज अली खान करत आहेत.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर

Previous Post

श्यामलाल हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताह चे उद्घाटन संपन्न

Next Post

उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक

Next Post
image editor output image 1379030542 1727113819721

उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • तुझी जीभ जास्तच वळवळत असेल, तर ती जीभ हातात काढून देण्याची भाजपमध्ये ताकद आहे.असे म्हणत नितेश राणे हे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भडकले.
.
#NiteshRane #harshwardhansapkal #SatyaprabhaNews #MarathiNews #BreakingNews
  • गिरीश महाजन म्हणतात कांद्याचा प्रश्न अमित शहांसमोर मांडणार ? म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता दिल्लीची परवानगी लागते ? राज्याचे नेते फक्त
  • ही रोज वाढत असलेली महागाई एक प्रकारचे पॉईजनिंग आहे. जे गरिबांना तबाह करत आहे.
.
#MallikarjunKharge #SatyaprabhaNews #BreakingNews #MarathiNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हेच हाल झाले. सत्तेच्या बाहेर असल्यावर शेतकरी आठवायचा आणि सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना दूर करायचं असं होता कामा नये, तुम्ही या शब्दाला कायम राहिले पाहिजे.
,
.
#SatyaprabhaNews #BacchuKadu #BreakingNews #farmerkarjmafi #MarathiNews
  • नरेंदर हा दलिंदर आहे. भारताचा पंतप्रधान घाबरलाय. त्याची विल्हेवाट हिमालयात लावा.
.
#HarshwardhanSapkal #NarendraModi #PoliticalNews #congress #bjp  #SatyaprabhaNews
  • देशातील २३ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या मंत्र्याला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. परीक्षा पद्धतीत सुधारणा होण्यापूर्वी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.
.
#BreakingNews #SatyaprabhaNews #prakashambedkar #MarathiNews #NEET
  • राहुल गांधी हे पाकिस्तानी एजंट आहेत. पाकिस्तान जे बोलतो, तेच राहुल गांधी बोलत असतात. पाकिस्तानला खुश करण्याचं कामही तेच करत असतात. तिकडून येणारी स्क्रिप्ट राहुल गांधी भारतात वाचून दाखवतात. -नितेश राणे, मंत्री आणि भाजप नेते
.
#RahulGandhi #NiteshRane #NarendraModi #BJP #Congress SatyaprabhaNews
  • Eknath Shinde on PM Modi : पंतप्रधान मोदी हे धुरंधर,तर टीका करणारे दलिंदर
.
#eknathshinde #harshwardhansapkal #SatyaprabhaNews #pmmodi #maharashtrapolitics marathinews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8207
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6374
Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज