• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, April 24, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

हिमायतनगर तालुक्यातील एकंबा येथील ग्रामस्थांचे भ्रष्टाचारा विरोधात आमरण उपोषण सुरू जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी

Satyaprabha News by Satyaprabha News
8 October 2024
in नांदेड, हिमायतनगर
IMG 20241008 WA0060
40
SHARES
269
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
img20241008133934 016133702036544902131


प्रसार माध्यमाची व उपोषण कर्त्याची प्रशासनाने दखल घ्यावी :- मागणी

हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील नरेगा नळ योजना विहिर, फिल्टर पाणी मशिन, अंगणवाडी साहित्य, अंतर्गत नाल्या व इतर विविध विकास कामे न करता परस्पर सरपंच, उपसरपच,रोजगार सेवक, ग्रामसेवक यांनी अभियंताच्या संगनमताने कागदोपत्री कामे दर्शवून शासनाचा निधी उचलून हडप केला आहे. याची गावकऱ्यांसमक्ष चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करूनही प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न प्रशासना कडून होत आहे त्यामुळे एकंबा येथील ग्रामस्थांनी दि ७ ऑक्टोबर रोज सोमवारपासून असंख्य ग्रामस्थांनी तहसील कार्यालय प्रांगणात आमरण उपोषण सुरु केला आहे. जोपर्यंत जनतेसमोर चौकशी केली जाणार नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्र गावकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान, या उपोषणाला माधवराव देवसरकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील ग्रामपंचायत अंतर्गत गावात विविध विकास कामात मोठा अपहार व गैरव्यवहार झाला असल्याचे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी संबंधितांना ह्याचा जाब विचारला असता त्यांच्या कडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने येथील ग्रामस्थांनी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्र देऊन हिमायतनगर तहसील प्रांगणात विविध विकास कामात झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात ग्रामस्थांनी येथील सरपंच उपसरपंच, रोजगार सेवकासह तत्कालीन ग्रामसेवकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत यांच्यावर कार्यवाही होणार नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नसल्याचे भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन या उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी एकंबा येथील ग्रामस्थांनी केली आहे…एकंबा येथील ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आमरण उपोषनास भ्रष्टाचारी सरपंच प्र. व ग्रामसेवकांनी उपोषणकर्त्यां महिला व ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांची उपोषण स्थळी जाऊन जाहीर माफी मागितली तरी पण ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे पण येथील गटविकास अधिकारी जाधव यांनी या उपोषणकर्त्याची भेट देऊन उपोषण करू नका आम्ही चौकशी करू, असे तोंडी सांगितले होते पण अद्याप कुठलीही चौकशी केली नाही त्यामुळे एकंबा गावातील सरपंच, उपसरपंच , रोजगार सेवक, व तत्कालीन ग्रामसेवक यांनी संबंधित विभागाच्या अभियंता यांना हाताशी धरून कागदोपत्री कामे दाखुन शासनाचा आलेला निधी परस्पर उचलुन एकंबा गावच्या विकासासाठी आलेला लाखो रुपयाचा निधी हडप केल्याचे सविस्तर चौकशी अंती सिद्ध होईल वरील कामे झालीत का नाही ? याबाबतचा पंचनामा गांवकऱ्यासमक्ष करावा. संबंधित दोषींवर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करावी. याबाबत किती दिवसात चौकशी आणि कार्यवाही करणार ह्याचे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना द्यावा, तरच हे उपोषण मागे घेण्यात येईल अशी भूमिका गावकऱ्यांनी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी घेतली आहे त्यामुळे आता तरी जिल्हा प्रशासनाने या उपोषणाची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

img 20241008 wa00618559497606305606808

चौकट
एकंबा गावात भ्रष्टाचार करणाऱ्यांना तात्काळ निलंबित करा…. वैभव कंदेवाड…

img20241008134238 014543140238587302009

हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्याला प्रशासन पाठीशी घालत आहे मागील अनेक दिवसांपासून वृत्तपत्र व प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात बातम्या प्रकाशित होऊन सुद्धा प्रशासन त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही करण्यास तयार नाही ह्याची जिल्हा प्रशासनाने आता गांभीर्याने दखल घेऊन उपोषण कर्त्या महिला व ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी वैभव कंदेवाड सह सुजाण नागरिकांतून होत आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांचा सत्कार

Next Post
image editor output image1448643904 1728387122193

नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • राज्यातील एक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षातील आमदार, शिवरायांचा वंशज म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीची भाषा आणि शिव्यांची पातळी बघितली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही यांच्या ओठावर असू नये, कारण ती लायकी यांची नाही. - हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष#HarshwardhanSakpal #maharashtra #SatyaprabhaNews
  • महाराष्ट्रात मराठी अनिवार्य झालीच पाहिजे. मराठीबाबत प्रताप सरनाईकांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. - रितेश देशमुख, अभिनेता आणि दिग्दर्शक
.
#Maharashtra #RiteishDeshmukh #PratapSarnaik #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, ही माझीही भावना आहे. याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. माझ्याबरोबर कोणी असो किंवा नसो, बारामतीकर माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे मी मागे हटणार नाही.
.
#SunetraPawar #Ajitpawar #ajitpawarplaneaccident #SatyaprabhaNews #baramati
  • अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र.."अनुसूचित जाती उपवर्गीकरण" ही मागणी म्हणजे माझ्या मते "एक- दोन शीतं मिळवण्यासाठी संपूर्ण भाताचं पातेलं करपवून टाकणे " किंवा "एक आंबा हाताला येत नाही म्हणून भाड्याने JCB बोलवून आंब्याचे झाडच खाली पाडुन JCB मालकाच्या हाताने उपकार म्हणून एक दोन आंबे मिळवणे". यापलीकडे काही नाही. माझ्या मातंग बांधवांनो फक्त आरक्षणाने सर्व समस्या सुटत नसतात जर सुटायच्या असत्या तर आजपर्यंत आरक्षित समूहांच्या सर्व समस्या सुटल्या असत्या.ते एक साधन जरुर आहे पण साध्य नाही....http://www.satyaprabhanews.com/scheduled-caste-sub-classification-is-a-planned-conspiracy-of-the-ruling-and-established-system/12297/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • मराठी सक्तीच्या विरोधात १५ लाख रिक्षाचालक ४ मे पासून संपावर जाणार! 🛺🛑
या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे हाल होणार की हा रिक्षाचालकांचा न्याय्य हक्क आहे?तुम्हाला काय वाटते?तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. 👇​#RickshawStrike #MaharashtraNews #SocialIssue #PublicOpinion #SatyaprabhaNews
  • मोदी एक दहशतवादी आहेत. त्यांचा पक्ष समानता आणि न्यायावर विश्वास ठेवत नाही.#SatyaprabhaNews #MarathiNews #MallikarjunKharge #NarendraModi #PM BreakingNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10417
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8129
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6593
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

2203
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026

Recent News

IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज