महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा
नांदेड दि.:१८: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे संपन्न झाली. या सभेमध्ये महासंघाच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष शिवराम लुटे यांची महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून एक मताने निवड करण्यात आली आहे. सदरील निवड ही पुढील पाच वर्षासाठी आहे.
या निवडीबद्दल नांदेड दक्षिणचे आमदार मा. मोहनराव हंबर्डे व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अधिकारी फोरमचे अध्यक्ष डॉ.अशोक कदम सर, कृती समितीचे सचिव हुशारसिंग साबळे सर, पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद हंबर्डे, सचिव संजयसिंह ठाकूर, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा पतसंस्थेचे उपाध्यक्ष, कृती समितीचे अध्यक्ष काळबा हानवते, विद्यापीठ फंड कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तुकाराम हंबर्डे, शिवलिंग पाटील, अब्दुल बशीर, प्रमोद देशमुख, संदीप येडके, गणपत लुटे,विवेक भोसले यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी यांनी शिवराम लुटे यांचे अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड























spawn supplement for sale
References:
http://amur.1gb.ua
References:
Best steroids for weight loss
References:
https://lsprintingpress.com/product/file-type-cdr-pdf-coral-draw-version-15-24-coral-version-text-editable-yes-zip-file-include-cdr-pdf-fonts-font-list-colour-profiles-zip-file-size-5-mb-coral-file-height-length-8/
References:
crown casino online australia login rocket
weekend bonus
References:
Zodiac online
References:
https://graph.org/Best-Online-Casino-Australia-Real-Money-Top-Sites-2026-04-20-2
References:
Hard rock casino cleveland
References:
https://robert-de-niro-movie-casino.online-spielhallen.de/
References:
Scioto downs casino
References:
https://beste-online-casino-bonus.online-spielhallen.de/
References:
Koblenz
References:
https://bellagio-hotel-and-casino-las-vegas-nv.online-spielhallen.de/
References:
Cologne (Köln)
References:
https://manga-casino.online-spielhallen.de/