• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, April 12, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

अपक्ष उमेदवार शामसुंदर जाधव यांच्या प्रचाराची घरोघरी प्रचार भेटीने सांगता.

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
19 November 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image751059361 1732000203367
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

श्याम सुंदर जाधव यांच्या पाठीशी संपूर्ण ओबीसी समाज एकवटल्याचे चित्र.

नांदेड दि.१९:येथील नांदेड उत्तर विधानसभेचे अपक्ष उमेदवार शामसुंदर शंकरराव जाधव यांच्या प्रचाराची आज सायंकाळी रॅलीने सांगता करण्यात आली प्रचारादरम्यान नांदेड उत्तर मतदारसंघातील ओबीसी मतदारांचा चेहरा म्हणून श्री श्याम सुंदर जाधव यांनी आपली बाजू मतदारांसमोर विशद केली त्यास मतदारांनी उदंड प्रतिसाद देत ओबीसी मतदार हा जाधव यांच्या पाठीशी उभा असल्याचे आश्वासक चित्र मतदारसंघात निर्माण झाले आहे

उच्चविद्याभूशीत, शांत, संयमी, मनमिळावू व समाजभिमुख स्वभावाचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असणारे श्री शामसुंदर जाधव हे आपल्या सुमाशंकर फर्निचर या व्यवसायाच्या माध्यमातून नांदेड उत्तर विधानसभेतील अनेक कुटुंबीयांची अगदी जवळचे व कौटुंबिक नाते सांभाळून वावरणारे व्यक्तिमत्व असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी हजारो लोकांना विविध प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत आपली वेगळी अशी समाजशील व्यक्तिमत्व म्हणून ओळख या भागात निर्माण केली आहे त्याचा त्यांना या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोठा लाभ झाल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले

त्यांच्या प्रभाग निहाय प्रचार रेलींना सर्व स्तरातील नागरिक व कार्यकर्त्यांचा जबरदस्त प्रतिसाद राहिला आहे आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी नांदेड उत्तर मतदारसंघातील पौर्णिमा नगर, चेतन्य नगर, समर्थ नगर, कॅनल रोड ,यासह दोन्ही तरोडा गावासह उर्वरित मतदार संघाचा धावता दौरा केला व दौऱ्या दरम्यान हजारो मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या त्यांनी भेटीदरम्यान अनेक मतदार बांधवांना आपल्या उमेदवारीचा उद्देश समजून सांगितला त्यामुळे ओबीसी मतदारांनी त्यांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत श्री जाधव यांच्या मागे आपली ताकद उभे करण्याचा शब्द दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

दरम्यान त्यांची निवडणूक निशाणी सोफा ही आहे व सोफा या निशाणी सोबत त्यांचे मागील ३५ वर्षांपासूनचे नाते असल्यामुळे सोफा या निशाणीवर कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास बसला असून त्यांना सोफा या निशाणीवर मतदान करून प्रचंड मतांनी विजय मिळवून देण्याचा चंग या भागातील ओबीसी कार्यकर्त्यांनी बांधला असल्याचे चित्र आहे

त्यांच्या प्रचार फेरीमध्ये शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत यात कार्यकर्त्यांचा उत्साह शहरासह नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातही दिसून येत आहे
त्यांच्या पदयात्रेमध्ये ऍडव्होकेट प्रशांत , सूर्यकर विनोद वंजारे, धनराज पंडित, बालाजी गौळकर, देवकर बाबू भिंगे, मनोज कल्याणकर, राजू सावंत, संजय टेहरे, मनोहर पेरके, सत्यम केंद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.

श्यामसुंदर जाधव यांचा प्रचाराचा जोरदार शेवट…!

श्री श्यामसुंदर जाधव यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक भागात पदयात्रा काढून, वाहन फेरी काढून, काही ठिकाणी कोपरा सभा घेऊन तर काही भागात डोर टू डोअर भेटी देत प्रचारात रंगत भरत प्रचाराची यशस्वी सांगता केली आहे आणि त्यांना मतदार संघातून मतदारांचा भरघोस मिळालेल्या पाठिंब्याच्या बळावर ते प्रचंड मतांनी विजयी होतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील हिंदुत्ववादी मतदार माझ्याच बाजूने : मिलिंद देशमुख

Next Post

छत्रपती संभाजीनगरात सकाळी ११ पर्यंत १८.९८ टक्के मतदान, कन्‍नडच्या या गावात अद्याप एकही मतदान नाही… का टाकलाय बहिष्कार, कारण आहे भावनिक

Next Post
IMG 20241120 130437

छत्रपती संभाजीनगरात सकाळी ११ पर्यंत १८.९८ टक्के मतदान, कन्‍नडच्या या गावात अद्याप एकही मतदान नाही… का टाकलाय बहिष्कार, कारण आहे भावनिक

Comments 1

  1. Liam says:
    4 months ago

    Play-to-earn crypto games. No registration hassles, no KYC verification, transparent blockchain gaming. Start playing https://dub.sh/anon-gaming

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. 12 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मल्टी ऑरगन फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. 11 एप्रिल 2025 रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.#SatyaprabhaNews #AshaBhosale #MarathiNews
  • अजितदादा सहावेळा उपमुख्यमंत्री झाले. भविष्यात सुनेत्रा पवार यांनी अजितदादांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण करावे. सुनेत्रावाहिनींनी मुख्यमंत्री व्हावं. -आदिती तटकरे, मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या#AditiTatkare  #sunetrapawar  #AjitPawar #SatyaprabhaNews
  • अभिनेत्री राखी सावंतची बिग बॉसच्या घरातून एक्झिट#RakhiSawant  #MarathiNews #bigbossmarathi #entertainment
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • जेवणामध्ये थुंकल्याशिवाय डिलिव्हरी बॉईज डिलिव्हरी करूच शकत नाहीत. झोमॅटो किंवा स्विगीची डिलिव्हरी घेऊन येणारा अब्दुल किंवा शेख असेल तर त्या जेवणात जास्त मीठ लागणारच तुम्हाला. थुंकल्याशिवाय तो देतच नाही.
: नितेश राणे
.
#NiteshRane #bjp #SatyaprabhaNews
  • अनुश्री
  • वंचित नेते सुजात आंबेडकर यांनी केलेल्या मागणीवर तुमचं काय मत ?#LatestNews #SatyaprabhaNews #PoliticalNews #SujatAmbedkar
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10397
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6578
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

1169
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज