• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, June 15, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

आमदार राजेश पवार यांना मंत्रीपद द्यावे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे बाबुराव पाटील आलुरकर याची मागणी

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
9 December 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image592467961 1733734971883
33
SHARES
218
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि‌९ : ८९नायगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील पाच वर्षाच्या काळात भूतो ना भविष्याती अशा प्रकारची भरपूर विकास कामे केलेली आहेत. सर्वसामान्य लोकांना हे वृद्धांना देवदर्शन घडून आणले तसेच गोरगरीब लोकांना दवाखान्याच्या उपचारासाठी भरपूर आर्थिक मदत केली आहे. त्याचीच पावती म्हणून मतदार संघातील मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून भरघोस मतांनी निवडून दिले आहे म्हणून 89 नायगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींची मनापासून इच्छा आहे की नांदेड जिल्हा करत आहे सक्षम पालक मंत्री तथा मंत्री म्हणून आमदार श्री राज्याची संभाजी पवार साहेबांची निवड करण्यात यावी
नायगाव विधानसभेचे आजवरचे सर्वात कृतिशील ठरलेलं आमदार राजेश पवार यांना भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून मंत्रीपद देणे अगदी योग्यच असून तशा प्रकारची मागणी माजी उमेदवार जि.प.येताळा गट, माजी सरपंच आलुर,नेरळी, तथा धर्माबाद तालुका पत्रकार संघटना अध्यक्ष तथा नांदेड केसरी साप्ताहिक चे मुख्य संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पाटील आलुरकर यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे ई-मेल द्वारे एका लेखी निवेदनाद्वारे भारतीय जनता पक्षाकडे मागणी केली आहे.
उपरोक्त निवेदनात नमूद करताना त्यांनी आमदार राजेश पवार यांच्या कार्याची पोचपावती देत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली असून विधानसभेच्या अधिवेशनात अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी ही त्यांची नायगाव विधानसभा मतदारसंघच नाही तर महाराष्ट्राच्या समस्यांची तळमळ असल्याचे नमूद करते. तर अखंडितपणे नायगाव विधानसभेचा प्रत्येक गावचा दौरा त्यांनी गेल्या पाच वर्षात कित्येक वेळेस करत गावच्या समस्या व त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना याविषयी लक्ष देत थेट जनतेशी नाळ अतुट अशी जुळवून घेतली. त्यांनी देव देश आणि धर्म ही संकल्पना साक्षात उतरवत आपल्या मतदारसंघातील लोकांची मने जिंकली कुठलेच जातीपातीचे राजकारण त्यांच्याकडे नसल्याचे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट झाले असून फक्त मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हे त्यांचे ध्येय व ध्यास आहे हे आता सर्वांनाच पटले आहे.
उपरोक्त पार्श्वभूमीवर त्यांच्यातली अभ्यासपूर्वक धमक बघून व आगामी होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय असल्यामुळे त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना मंत्रिपद देणे योग्यच असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पाटील आलुरकर यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे ई-मेल द्वारे लेखी निवेदन पोहोचवत आमदार राजेश पवार हे यांना मंत्रिपद मिळावेच अशी रास्त मागणी केली.

#सत्यप्रभा न्यूज #नांदेड

Previous Post

हर्सल सावंगी रोडवरील नायरा पेट्रोलपंपाजवळ अपघातात कोलठाणवाडीचा शेतकरी जखमी, धडक देवून गाडीचालक पसार

Next Post

जांब भाजपचा नाहीतर काँग्रेसचा बालेकिल्ला?डॉ तुषार राठोड यांना फक्त ६१ तर पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाणांना ३५४ मतांची आघाडी

Next Post
image editor output image1285471049 1733750948011

जांब भाजपचा नाहीतर काँग्रेसचा बालेकिल्ला?डॉ तुषार राठोड यांना फक्त ६१ तर पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाणांना ३५४ मतांची आघाडी

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • दादानंतर त्या अर्थखात्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच हक्क आहे! सध्या देवेंद्रजी अत्यंत उत्तम पद्धतीने ते खाते सांभाळत आहेत, याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही. पण राऊत साहेबांनी विधान करून जाणीवपूर्वक महायुतीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचे नाव
  • मी रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट दिली. आता काही लोक मला पवारांचा माणूस म्हणतील. कालपर्यंत मला फडणवीसांचा माणूस म्हणत होते. मी ज्याला भेटतो त्याचा माणूस अशी माझी फरफट सुरू आहे.
.
#ManojJarangePatil #SatyaprabhaNews #MarathiNews #BreakingNews #protes
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • मुंढेंच्या कामगिरीमुळे दुधाला
भाव मिळणार; जरांगें कडून कौतुक...
.
#ManojJarange #TukaramMunde #SatyaprabhaNews #IASMundeTransfer
  • कोणीही कुठल्याही समाजाला एकमेकांसमोर उभं करणं, दोन समाजात तेढ निर्माण करणं, हे योग्य नाही. एखाद्या समाजाची एखादी परंपरा असेल, तर ती परंपरा त्यांनी सांभाळली पाहिजे. तसेच इतर समाजाने देखील त्यांच्या परंपरेचा आदर केला पाहिजे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
#DevendraFadnavis #Maharashtra #LatestNews #MarathiNews  #SatyaprabhaNews
  • आज जर शासनाकडून अटी मान्य झाल्या नाहीत तर उद्या सकाळी विठू माऊलीच्या दारात नामदेव पायरी येथे आंदोलन सुरू करणार आहे. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#RohitPawar #Farmers #LatestNews #Maharashtra #SatyaprabhaNews
  • राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून देशाच्या राजकारणात यावं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी आता एकत्रितपणे देशाचं नेतृत्व करावं... - संजय राऊत, खासदार, ठाकरे गट
#RajThackeray #SanjayRaut #ShivsenaUBT #LatestNews  #SatyaprabhaNews
  • पवार कुटुंबातील असलो तरी सर्वसामान्यांसाठी यापूर्वीही अनेक आंदोलने केली आहेत. मोठ्या कुटुंबातील असलो तरी जबाबदारीनुसार सर्वसामान्यांसाठी लढा देण्याची शिकवण आम्हाला पवार साहेबांनी दिली आहे. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#RohitPawar #Farmers #LatestNews #Maharashtra #SatyaprabhaNews
  • मंत्री गिरीश महाजन रोहित पवारांची भेट घेणार, 14 जूनला सायंकाळी 4 वाजता आंदोलनस्थळी पोहोचणार
#GirishMahajan #rohitpawar #Maharashtra #Pandharpur  #SatyaprabhaNewsac
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026
हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026
image editor output image 118150029 1780657219151

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; जाचक अटी लादून शेतकऱ्यांचा विश्वासघात – डॉ. ज्ञानेश्वर टाले

5 June 2026
image editor output image 2129730365 1780651933924

एकाची दोन्ही पदे गेली आणि दुसऱ्याला तिसरे पद रोहित पवारांच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा!

5 June 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026
हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज