• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, March 11, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

मेडिको लिगल काँफरन्स – डॉक्टरांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी :  डॉ. प्रल्हाद कोटकर

15 January 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 1787051585 1736881827490
32
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

आयएमए च्या वतीने १८ व १९ जानेवारी रोजी मेडीको लिगल कॉन्फरन्सचे आयोजन

नांदेड दि.१५:येथे येत्या १८ व १९ जानेवारी रोजी आयएमए नांदेड शाखेच्या वतीने एम.जि.एम इंजिनिअरींग कॉलेज येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये या दोन दिवसीय राज्यस्तरीत मेडीको लिगल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे यात देशभरातून कायद्याचे ज्ञान असलेली डॉक्टर मंडळी, तज्ञ वकील , वरीष्ठ पोलिस अधिकारी ,नगर पालिकेचे अधिकारी , निवृत न्यायाधीश याबरोबरच अनेक मान्यवर उपस्थित डॉक्टरांना वैद्यकीय सेवे संदर्भातील कायदे व संहीता याबाबतचे मार्गदर्शन करणार आहेत या परिषेदेचा लाभ हे आधुनिक चिकित्सा करणारे डॉक्टर , वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी व सर्व प्रकारची डॉक्टर मंडळी घेऊ शकणार आहेत अशी माहीती आयएमए नांदेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोटकर यांनी दिली आहे

याविषयी अधिक माहीती देतांना त्यांनी सांगितले की , डॉक्टरांनी प्रॅक्टिस करत असताना नियम व कायदे या बाबींचा प्रभाव जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठीची ही एक विशेष “मेडिकोलीगल काँफरन्स” आयोजित करण्यात येत असून बदलत्या काळानुसार डॉक्टर ला वैद्यकीय ज्ञानसोबत कायद्याचे ज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे. या परिषदेमध्ये डॉक्टरांच्या कामाशी संबंधित कायदेशीर मुद्दे, त्यांच्या कर्तव्यांची अटी आणि कायद्याच्या अंतर्गत त्यांची जबाबदारी या विषयी अवगत करण्यात येईल.या मुळे डॉक्टर निर्भीडपणे आणी कायद्यानुरूप रुग्ण सेवा करू शकतील. याचा फायदा जेवढा डॉक्टर ला होईल त्यापेक्षा रूग्णाला होईल असे त्यांनी सांगितले

.आयएमए नांदेड तर्फे सर्व डॉक्टरांना या परिषदेमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे .ही कॉन्फरन्स हायब्रिड म्हणजे ऑफलाइन आणी ऑनलाइन या दोन्ही स्वरूपाची आहे. या साठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे असे आवाहन आयोजक आयएमए चे जिल्हाध्यक्ष डॉ प्रल्हाद कोटकर ,सचिव डॉ राहुल लव्हेकर , कोषाध्यक्ष डॉ राजेश तगडपल्ले सायटिंअिक चेअरमन डॉ सुनील मसारे व ऑरगॅनाईझिंग सेक्रेटरी डॉ सचिन चांदोलकर यांनी केले आहे

चौकट

डॉक्टरांच्या कार्याबद्दल कायदेशीर दृष्टीकोन, जबाबदारी, आणि प्रॅक्टिस संबंधित कायदा मार्गदर्शन मेडीको लिगल कॉन्फरन्स मधून, डॉक्टरांना त्यांच्याशी संबंधित कानूनी कायदे(बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट,फायर अॅक्ट,महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्ड,गर्भ लिंग निदान कायदा,एम टी पी अॅक्ट,कंजूमर प्रोटेक्षण अॅक्ट इत्यादि), आपल्या कामाबद्दल तर्कसंगत निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन, तसेच संभाव्य कायदेशीर अडचणींना समजून त्यावर उपाय योजना करण्याचे मार्गदर्शन मिळेल यासह. वैद्यकीय व्यावसायिकांची कायदेशीर जबाबदारी व पेशंट आणि डॉक्टर यांच्यातील कायदेशीर संबंध.तसेच मेडिकल प्रॅक्टिस संदर्भातील कायद्यातील महत्त्वपूर्ण बदल त्याबरोबरच वैद्यकीय दावे आणि वाद निवारण आणि डॉक्टरांच्या कामाशी संबंधित गोपनीयता आणि सुरक्षा उपाय आदींसह अनेक बाबींवर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

राज्यातील अनेक रुग्णालये आर्थिक अडचणीत :  दैनदिंन खर्चाचा ताळेबंद जुळेना

Next Post

हिमायतनगर शहरात ” डोअर टू डोअर “जाऊन भाजपाची सदस्य नोंदणी करा :- भाजपा संघटन मंत्री संजयभाऊ कोडगे…👉🏻आगामी काळात संघटन पर्व 2025 ची सदस्य नोंदणी मोहीम अधिक व्यापक करा….

Next Post
IMG 20250115 WA0037

हिमायतनगर शहरात " डोअर टू डोअर "जाऊन भाजपाची सदस्य नोंदणी करा :- भाजपा संघटन मंत्री संजयभाऊ कोडगे…👉🏻आगामी काळात संघटन पर्व 2025 ची सदस्य नोंदणी मोहीम अधिक व्यापक करा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10322
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7882
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6413
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

320
Screenshot 2026 03 10 21 47 58 14 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

तालुकाकृषी कार्यालय हदगाव येथे महिला दिन उत्साहात संपन्न…..

10 March 2026
Screenshot 2026 03 09 10 55 55 36 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

तहसीलदारांच्या आदेशास मंडळ अधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली….

9 March 2026
image editor output image1413367615 1772801075725

डिजिटल युगात एडिटिंग कौशल्य ठरते करिअरचे नवे दार : पत्रकार मिलिंद वाघमारे

6 March 2026
IMG 20260306 WA0100

हरडफ ते हरडफ फाटा रस्त्यावर पुन्हा खड्डेच खड्डे !

6 March 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Screenshot 2026 03 10 21 47 58 14 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

तालुकाकृषी कार्यालय हदगाव येथे महिला दिन उत्साहात संपन्न…..

10 March 2026
Screenshot 2026 03 09 10 55 55 36 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

तहसीलदारांच्या आदेशास मंडळ अधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली….

9 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज