• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, June 8, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

नांदेडमध्ये श्रीराम नवमी मिरवणूक अनुषंगाने पोलीस यंत्रणा सज्ज…

Satyaprabha News by Satyaprabha News
6 April 2025
in नांदेड, Top News
नांदेडमध्ये श्रीराम नवमी मिरवणूक अनुषंगाने पोलीस यंत्रणा सज्ज…
34
SHARES
227
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

सत्यप्रभा न्यूज | नांदेड | श्रीराम नवमी मिरवणूक बंदोबस्त शांततेत पार पाडावा यासाठी नांदेड शहरातील ल सर्व ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली. श्रीराम नवमी बंदोबस्त कामी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली २ अपर पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी, १२४ सपोनि / पोउपनि, पोलीस अंमलदार, राज्य राखीव दलाच्या दोन दल, महिला पोलीस अंमलदार, २२१ महिला होमगार्ड, ३१ अधिकारी, १ हजार ५५ पोलीस, ५ आरसीपी प्लाटून आणि ८९१ पुरूष होमगार्ड तैनात करण्यात आलेत.

श्रीराम नवमी मिरवणूक बंदोबस्त अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील सहा पोलीस स्टेशन अंतर्गत तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सर्व श्रीराम नवमी मिरवणुक समितीची, शहरातील सर्व समाजातील व्यक्तींची एकत्ररित्या मीटींग घेण्यात आली. यावेळी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. नांदेड पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह राम नवमी बंदोबस्तासाठी इतर जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त ही रविवारी नांदेडमध्ये तैनात राहणार आहे. नांदेड परिक्षेत्रातून श्रीराम नवमी मिरवणुकीकरीता लातूर जिल्ह्यातील ५ अधिकारी, ५० पुरूष अंमलदार, परभणी जिल्ह्यातून ४ अधिकारी, २७ पुरुष अंमलदार आणि हिंगोली जिल्ह्यातून ४ अधिकारी,३६ पुरुष अमलदार आणि चार महिला अंमलदार असा बंदोबस्त मागविण्यात आला आहे.

नांदेड शहरामध्ये श्रीराम नवमी मिरवणुकीच्या अनुषंगाने योग्य तो पोलीस बंदोबस्त सर्व पाईंटवर लावण्यात आला आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ठिकठिकाणी १०० सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आलेले आहेत. सर्व जनतेने श्रीराम नवमी मिरवणुकीत शांतता राखावी आणि काही अनुचित प्रकार कोठे घडत असल्यास किंवा आढळून आल्यास डायल 112 अथवा स्थानिक पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचवेळी कोणीही कायदा हातात घेतल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरामध्ये स्थानिक पोलीस, आरसीपी, एसआरपी व नांदेड पोलीस परिक्षेत्रातून बंदोबस्तकरीता आलेले अधिकारी अंमलदार यांचे पथसंचलन (रूटमार्च) काढण्यात आला तसेच शहरात शांतता अबाधित राखण्यासाठी एकत्रिक संयुक्तरित्या सर्व पोस्टे स्तरावर सुनियोजित पध्दतीने इतर सुरक्षा विषयक उपाययोजना राबविण्यात आली आहे.

Tags: Nanded NewsPolitical NewsSatyaprabha NewsShri Ram Navami
Previous Post

Gold-Silver Price: सोनं-चांदीचे दर ३ हजारांनी घसरले

Next Post

काँग्रेस हायकमांडचं डी.के.शिवकुमार यांना अभय, राहुल गांधींनी कर्नाटकचा तिढा सोडवला

Next Post
काँग्रेस हायकमांडचं डी.के.शिवकुमार यांना अभय, राहुल गांधींनी कर्नाटकचा तिढा सोडवला

काँग्रेस हायकमांडचं डी.के.शिवकुमार यांना अभय, राहुल गांधींनी कर्नाटकचा तिढा सोडवला

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • झुरळं अगदी अणुस्फोटासारख्या महाविनाशातूनही स्वतःला जिवंत वाचवू शकतात, त्यामुळे त्यांना हलक्यात
घेऊ नका. पुढे चालत राहा आणि प्रगती करत राहा.#AbhijeetDipke #CockroachJanataParty #SatyaprabhaNews #MahuaaMoetran #BreakingNews
  • शेअर बाजारात भूकंप!  सेन्सेक्स ८४० अंकांनी
कोसळला. निफ्टी २३,१०० च्या खाली!
.
सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील विक्रीचा दबाव आणि कच्च्या तेलाच्या  वाढत्या किमतींमुळे सुरुवातीच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स८४० अंकांनी घसरून ७३,४०३.०६ वर आला, तर एनएसई निफ्टी २९० अंकांनी कोसळून २३,१०० च्या खाली म्हणजेच २३,०७६.६५ वर पोहोचला. या मोठ्या पडझडीमुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनाही मोठा फटका बसला आहे.
.
#StockMarketCrash #Sensex #Nifty #ShareMarketUpdates #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात.
.
#DevendraFadnavis #SatyaprabhaNews #BreakingNews #MarathiNews
  • जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की, 8-9 वर्षांच्या कालावधीत सरकारने 25 कोटी लोकांना गरीब-रेषेच्या वर आणले आहे.
.
#SatyaprabhaNews #RajnathSingh #BreakingNews #MarathiNews
  • मला माहिती आहे जेव्हा तुमची लेकरं काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल. घाबरू नका, तुम्ही घाबरता, या सरकारला प्रश्न विचारत नाही त्यामुळे आज नीट, सीबीएसईसारख्या भानगडी होत आहेत आणि त्यामुळे आपल्या लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त होत आहे. - अभिजित दीपके, संस्थापक, काॅकरोच जनता पार्टी
.
#CockroachJanataParty #AbhijeetDipke #LatestNews #cjp #SatyaprabhaNews NarendraModi
  • सार्थक 18 वर्षांचा आहे, पण त्याची विचारशक्ती, धैर्य आणि तत्त्वे अतुलनीय आहेत. देशातील अग्रगण्य माध्यम संस्था आणि शोधपत्रकारांना जे जमले नाही, ते त्याने आणि त्याचा सहकारी निसर्ग यांनी साध्य केले. त्यांनी CBSE आणि COEMPT यांच्यातील संगनमत देशासमोर उघड केले. मोदींना वाटते की आपल्या तरुणांनी फक्त रील्स बनवत राहावे, पकोडे तळावेत, प्रश्न विचारू नयेत, डोळे उघडू नयेत. पण या मुलांनी प्रश्न विचारले. आणि उत्तरे शोधून काढली. 18 वर्षांचा सार्थक तरुण CBI पेक्षाही हुशार ठरला आहे. तरुणांचा हा विजय म्हणजे सरकारचा खरा पराभव आहे. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
.
#RahulGandhi #Congress #SatyaprabhaNews #CBSE #LatestNews
  • "माझ्या आईला खूप भीती वाटत होती की हे सरकार मला तुरुंगात टाकेल!" — अभिजीत दीपके
.
#NEETExam #EducationMinister #DharmendraPradhan #StudentProtest #SatyaprabhaNews
  • लोक म्हणतात, निदर्शने, मोर्चे आणि आंदोलनांनी काय साध्य होतं? यातून हेच ​​सिद्ध होतं की आपण जिवंत आहोत! सरकारसाठी आपण कदाचित किडे असू, पण आपण जिवंत आहोत आणि आपल्या हक्कांसाठी लढण्यास सक्षम आहोत. - अभिजित दीपके, संस्थापक, काॅकरोच जनता पार्टी#cockroach #cjp #abhijitdipake #CockroachJanataParty #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10441
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8266
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6410
Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
New Project 19 1 4228019836

राजकीय वर्तुळात चर्चा विधान परिषदेत सत्तारांच्या मुलाची बंडखोरी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?

2 June 2026
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026

Recent News

Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
New Project 19 1 4228019836

राजकीय वर्तुळात चर्चा विधान परिषदेत सत्तारांच्या मुलाची बंडखोरी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?

2 June 2026
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज