• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, April 17, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र मुंबई

आंबेडकर जयंती निमित्ताने दादरमधील अनेक मार्गांवर प्रवेश बंद; चैत्यभूमीवर होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी वाहतुकीत बदल

Satyaprabha News by Satyaprabha News
13 April 2025
in मुंबई, Top News, महाराष्ट्र
आंबेडकर जयंती निमित्ताने दादरमधील अनेक मार्गांवर प्रवेश बंद; चैत्यभूमीवर होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी वाहतुकीत बदल
32
SHARES
216
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

Ambedkar Jayanti 2025 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उद्या (सोमवारी दि. १४) वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात येणार असल्याने अनुयायी १३ एप्रिल पासून रोजी ते १४ एप्रिल रात्रीपर्यंत मोठया प्रमाणात चैत्यभूमी, दादर येथे दर्शनाकरिता जमणार आहेत. या पार्श्वभुमीवर चैत्यभूमी व आसपासच्या परिसरात दि.१३ आणि १४ एप्रिल या कालावधीत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहतुक नियोजन करण्यात आले आहे.

चैत्यभुमी, शिवाजीपार्क, दादर परिसराकडे जाणाऱ्या खालील रस्त्यांवरील वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी अनेक मार्गांवर प्रवेश बंद करुन एकेरी वाहतुकीचे नियोजन करण्याक आले आहे.

एक दिशा मार्ग व वाहतूकीसाठी बंद रस्ते
एस. के. बोले रोड हा सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगिज चर्च पर्यत एक दिशा मार्ग राहिल. म्हणजेच पोर्तुगिज चर्च येथून एस. के. बोले रोडवर सिध्दीविनायकच्या दिशेने प्रवेश बंद राहिल.
स्वातंत्रवीर सावरकर मार्ग हा सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून येस बँक पर्यंत वाहतुकीकरिता बंद राहिल. तथापी स्थानिक रहिवाशांची वाहने शिवाजी पार्क रोड नं. ५ म्हणजे पांडूरंग नाईक मार्ग मार्गाने जाऊ शकतील.
रानडे रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद करण्यात येईल.
ज्ञानेश्वर मंदिर रोड, एस. व्ही. एस. रोड जंक्शन पासून दादर चौपाटीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद राहिल.
सर्व प्रकारची जड वाहने, माल वाहतुकीची वाहने माहिम जंक्शन येथून एल. जे. रोड मार्गे वळविण्यात येतील.
वाहतुकीची कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग
दक्षिण वाहीनी पश्चिम द्रुतगतीने बांद्रामार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांनी
कलानगर जंक्शनकडे येथून डावे वळण घेऊन धारावी टी जंक्शन ते केमकर चौक पुढे ६० फुट रोड, कुंभारवाडामार्गे सायन रुग्णालय येथे उजवे वळण घेऊ शकतात. अथवा बांद्रा-वरळी सागरी उड्‌डाणपुल मार्गे (सी लिंक) दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करावे
उत्तर वाहीनी वरून कुलाबा तसेच सी.एस.एम.टी. मार्गे जाणाऱ्या वाहनांनी
उत्तर वाहीनी वरून महालक्ष्मी रेल्वे स्थानक जंक्शन कडून जाणाऱ्या वाहनांनी
पूर्व द्रुतगती महामार्गाने दक्षिण

मुंबईकडे जाणारी वाहतुक
पी. डीमेलो रोड, बॅरीस्टर नाथ पै रोड, जकेरीया बंदर रोड, आर. ए. के. मार्ग यांचा वापर करून माटुंगा येथील अरोरा ब्रिजखाली उजवे वळण घेवून पुढे सायन हॉस्पीटल जंक्शन मार्गे पुढे मार्गक्रमण करावे. अथवा बांद्रा-वरळी सागरी उड्डाणपूल मार्गे (सी लिंक) उत्तर मुंबईकडे प्रस्थान करावे
डॉ. ई. मोजेस रोड, रखांगी चौक येथे उजवीकडे वळण घेवून सेनापती बापट मार्गे पुढे मार्गक्रमण करावे
या वाहनांनी वडाळा ब्रिजचा वापर करुन बरकत अली नाका, बी. पी.टी. कॉलनी, पूर्व मुक्तमार्गाचा वापर करावा
रस्त्यांवर दोन्ही बाजूस नो-पार्किंग
अ स्वातंत्रवीर सावरकर मार्ग बाबसाहेब वरळीकर चौक (सेन्च्युरी जंक्शन) ते येस बैंक जंक्शन
संपूर्ण रानडे रोड
केळूस्कर रोड दक्षिण व उत्तर
ज्ञानेश्वर मंदिर रोड
वाहने पार्क करण्यास उपलब्ध असलेले रस्ते
संपूर्ण सेनापती बापट मार्ग, माहिम ते दादर
इंडिया बुल फायनांन्स सेंटर, एलफिन्स्टन, मुंबई (PPL)
कोहिनुर स्क्वेअर कंपाऊंड, शिवाजीपार्क, दादर (PPL)
कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग
इंडिया बुलस् सेंटर, ज्युपीटर मिल कंपाऊंड, एलफिन्स्टन (PPL)
पाच गार्डन, आर. ए. के. रोड असे नियोजन करण्यात आले आहे

Tags: Breaking NewsDr. Babasaheb Ambedkar JayantiMaharashtra NewsMumbai NewsSatyaprabha News
Previous Post

संविधान शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर उत्साहात साजरी होणार

Next Post

बाबासाहेबांचा विचारच दिशाहीन युवकांच्या आयुष्याला योग्य आकार देऊ शकतो. – मंगेश गाडगे

Next Post
ambedkar-color-hd-photo-banner-wallpaper

बाबासाहेबांचा विचारच दिशाहीन युवकांच्या आयुष्याला योग्य आकार देऊ शकतो. - मंगेश गाडगे

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • पंजाब किंग्स!
आयपीएल 2026 मधील एकही सामना न हारलेला एकमेव संघ
.
.
.
#cricket #ipl #pbks #mahasports #SatyaprabhaNews
  • तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अभिनेता विजय यांच्या
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • अर्शदीप सिंग पंजाब किंग्सच्या इतिहासात १०० विकेट्स पूर्ण करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
.
#IPL2026 #ArshdeepSingh #SatyaprabhaNews
  • राज ठाकरे यांनी राजकीय आणि प्रशासकीय परिस्थितीवर टीका करताना म्हटले की, "आजची अवस्था काय आहे? शेताला पाणी नाही, पण खरातला पाणी आहे!"#RajThackeray #AshokKharatCase #MNS #SatyaprabhaNews #WaterCrisis FarmerIssues NashikNews
  • नारीशक्ती विधेयकामुळे देशाला नवी दिशा मिळणार,
विधेयकामुळे कोणत्याही राज्याचं नुकसान होणार नाही,
दक्षिणेतील राज्यांना कोणतंही नुकसान होणार नाही! : अमित शाह
.
#PriyankaGandhiVadra #SatyaprabhaNews #NarendraModi #AmitShah
  • महिलांच्या राजकीय आणि सामाजिक प्रगतीसाठी
  • पाच राज्यात निवडणुका असताना नारीशक्ती विधेयक आणणे गरजेचे नव्हते. मतदानातून हे विधेयक पाडले जाईल. - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट#SanjayRaut #WomenReservationBill #SatyaprabhaNews #LatestNews #BJP
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10407
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6584
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

1631
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज