• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, April 3, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

महानगरपालिका व पोलीस विभागाची धडक करवाई१२० अतिक्रमण धारकांवर कारवाई करुन तब्बल ४ ट्रक माल जप्त

23 April 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image445212517 1745416870543
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

जुन्या नांदेड भागातील हबीब टॉकीज ते जुना गंज रस्त्याने घेतला मोकळा श्वास

नांदेड दि.२३: जुन्या नांदेड भागातील मुख्य बाजारपेठ असलेला व अतिशय दाटीवाटीचा रस्ता म्हणुन ओळखला जाणारा हबीब टॉकीज ते बर्की चौक ते जुना गंज (पहेलवान टी हाऊस) या रस्त्यावरील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या अतिक्रमण धारकांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला असुन महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे धडक कारवाई करुन या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजुने झालेले अतिक्रमण काढुन टाकले आहे.

बऱ्याच दिवसांपासुन जुन्या नांदेड भागातील अतिक्रणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्याअनुषंगाने मागील काही दिवसांपासुन महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अनधिकृतपणे अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांवर धडक मोहिम सुरु आहे. त्याचाच भाग म्हणुन जुन्या नांदेड भागातील अतिशय वर्दळीचा असणारा हबीब टॉकीज ते बर्की चौक ते जुना गंज या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकण्याची कार्यवाही महानगरपालिका व पोलीस विभागाने संयुक्तपणे पार पाडली आहे. या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने १२० अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली तसेच तब्बल ०४ ट्रक माल जप्त करण्यात आला आहे.

सदरील कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, राजेश जाधव, गौतम कवडे, अग्निशमन अधिकारी के.जी. दासरे, अतिक्रमण पथक प्रमुख विशाल सोनकांबळे, अनिल चौदंते यांच्यासह महापालिकेचे ६० कर्मचारी तसेच पोलीस विभागातील ५० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

चौकट
महानगरपालिका हद्दीत मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न करता रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. शहरातील मुख्य रस्ते अथवा इतरत्र अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासना तर्फे देण्यात येत असुन यापुढे सुध्दा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची मोहिम सुरुच राहील असे मनपा उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु यांनी यावेळी स्पष्ट केले.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

संत गोरोबाकाका पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय उत्सव

Next Post

आजचे राशीभविष्य – 24 एप्रिल 2025, गुरुवार

Next Post
Horoscope Today: कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; 'असा' आहे कुंभ राशीचा आजचा दिवस

आजचे राशीभविष्य – 24 एप्रिल 2025, गुरुवार

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात महायुती म्हणून ताकदीने लढणार आहोत. बारामतीतून सुनेत्राकाकी अजितदादा पवार व राहुरीतून अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी महायुती म्हणून एकजुटीने लढू. - आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री#AditiTatkare #DevendraFadnavis #EknathShinde #SunetraPawar #Baramati SatyaprabhaNews
  • हदगाव तालुक्यातील मोजे उमरी खुर्द येथे वादळी वाऱ्यासह शेतकऱ्याच्या सोलार प्लेट चे नुकसान…तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी! हदगाव तालुक्यातील मौजे उमरी खूर्द येथे वादळी वाऱ्यामुळे सोलार प्लेट चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी सौ. छाया मारुती वाठोरे गट क्रमांक २४९ यांच्या शेतातील सोलर प्लेट महावितरण/महाऊर्जा/मेधा शासनाच्या मुख्यमंत्री सोलार योजनेच्या असून 5 एचपी कृषी पंप बसवलेला असून 1/ 6/ 2026 रोजी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे सोलर प्लेट उडून गेले त्यामध्ये त्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यामध्ये पाच प्लेटा फुटले आहेत त्यामुळे त्याचा पंचनामा करून शासनाने शेतकऱ्याला मदत द्यावी अशी गावचे सरपंच वाय.एस .इंगळे व गावातील खंटीपाळ शामराव घोडके, रुपेश मारुती वाठोरे, विशाल घोडके, संतोष बाबाराव शिंदे, अर्जुन शेषराव इंगळे यांनी शासनाला विनंती केली आहे. सत्यप्रभा न्यूज नांदेडhttp://www.satyaprabhanews.com/damage-to-farmers-solar-plate-due-to-stormy-winds-at-moze-umri-khurd-in-hadagaon-taluk/12200/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • चाकणकर म्हणतात, मला एसआयटीने चौकशीला बोलावलेलं नाही. चाकणकर काय सांगू पाहत आहेत. मी किती हुशार आणि पावरफुल आहे की मला एसआयटी बोलवू शकत नाही हे ; की बघा मी एसआयटी सकट सगळ्या सरकारला कसं गुंडाळलं आहे हे... : सुषमा अंधारे #SatyaprabhaNews #sushmaandhare #RupaliChakankar
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • प्रफुल पटेलजी आणि सुनील तटकरेजी यांच्याविरोधात पसरवल्या जाणाऱ्या बातम्या निराधार, तर्कहीन आणि काल्पनिक आहेत. त्यांचं समर्पण आणि अनेक दशकांचं नेतृत्व आजही आम्हाला मार्गदर्शक आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना कपोलकल्पित वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. - पार्थ पवार, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस #ParthPawar #PrafulPatel #SunilTatkare #NCP #SatyaprabhaNews
  • मी सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचा अभ्यास करतोय. खरे बाबासाहेब लोकांपर्यंत पोहोचावेत, ते सांगण्यासाठी माझी धडपड सुरुये. "मूळ मनुस्मृती वाचली असती, तर ती जाळली नसती...", या शब्दांमुळे जर माझे बंधू-बांधव दुखावले गेले असतील, तर मोठ्या मनानं मला क्षमा करा, माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही... माझा मूळ हेतू आणि उद्दिष्ट हे आहे की, हिंदू धर्मातील सर्व जाती, पंथ यांच्या भिंती संपवून आपण एक हिंदू म्हणून, एक भारतीय म्हणून, वज्रमूठ म्हणून एकत्र राहायला पाहिजे... -शरद पोंक्षे मराठी अभिनेते #sharadpongse #marathiactor #SatyaprabhaNews
  • रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून सुनेत्रा पवार, अजितदादांचे फोटो गायब, केवळ तटकरे कुटुंबाचे फोटो...
आपले मत मांडा...
.
#SatyaprabhaNews #SunilTatkre #AjitPawar #SunetraPawar
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • अशोक खरात याच्यासोबत वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो आहे. कुठल्याही पक्षाच्या नेत्याने खरातचे समर्थन केलेले नाही. सार्वजनिक कार्यक्रमात भेट झाली याचा अर्थ संबंधित नेता त्याचे समर्थन करतो, असा होत नाही. सध्या कोणीही कोणावरही आरोप करत आहे. कोणी रश्मी वहिनींचे नाव घेते, कोणी नीलम गोऱ्हे यांचे नाव घेते. कोणी मी याप्रकरणात भूमिका घेत नाही, असे बोलून माझे नाव घेते. - आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री #AditiTatkare #AshokKharat #LatestNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10369
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8097
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6520
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

771
Ashok Kharat

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?

21 March 2026
Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
image editor output image1245353243 1773725714015

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

17 March 2026

Recent News

Petrol-Rate

वाहनधारकांना मोठा धक्का! ९०० हून अधिक पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढ; अचानक झालेल्या दरवाढीने नागरिक हैराण

26 March 2026
IMG 20260326 145353

2चिकाळा येथे आठवी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

26 March 2026
Himayatnagar News

‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’चा धडाका! हिमायतनगर पोलिसांची पोटा बु. येथे मोठी कारवाई; ४ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

24 March 2026
image editor output image562855037 1774325584303

खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी अंनिस पोलिसांना देणार.

24 March 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज