• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, April 1, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र औरंगाबाद

छत्रपती संभाजीनगरचे २२ जण सुखरुप!; माजी खासदार जलील यांची बहीण, भाचाही सुरक्षित, हल्ल्याच्या दिवशी होते पहलगाममध्ये

24 April 2025
in औरंगाबाद, Top News, महाराष्ट्र
image editor output image573371715 1745495286826
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

विजय पाटील | छत्रपती संभाजीनगर दि.२४ | जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्या दिवशी छत्रपती संभाजीनगर शहरातील २२ जण पहलगाममध्ये होते. सुदैवाने सकाळी ६ लाच ते वैष्णोदेवी दर्शनानासाठी रवाना झाले, तर काही जण ट्यूलिप गार्डन पाहायला गेल्याने सुखरुप राहिले.

२२ एप्रिलला पावसामुळे पहलगाम पाहण्याचा निर्णय आम्ही बदलला आणि ट्यूलिप गार्डन पाहिले. त्यामुळे वाचलो, असे उल्कानगरीतील भास्कर डांगे यांनी सांगितले. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आम्ही अलीकडच्या परिसरात होतो. सध्या घटनास्थळापासून शंभर किलोमीटरवर श्रीनगरला सुखरूप आहोत. बाकीचे पर्यटन रद्द करून परतत असल्याची माहिती मोहन पारगावकर यांनी दिली. दरम्‍यान, माजी खासदार इम्‍तियाज जलील यांच्या मुलाचे लग्‍न रविवारी काश्मीरमध्ये पार पडले. लग्‍नानंतर जलील यांची बहीण आणि भाचे काश्मीर पर्यटनासाठी थांबले होते. मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणी ते होते. हल्ल्यात ते बचावले आहेत. बुधवारी सुखरुप परतल्याची माहिती
जलील यांनी दिली.

१०० पर्यटकांचा जम्मू-काश्मीर टूर रद्द
शहरातील १०० पर्यटकांनी जम्‍मू-काश्मीरचा टूर रद्द करून हिमाचल प्रदेशची निवड केली आहे. २५० पेक्षा अधिक पर्यटकांनी त्‍यांचे नियोजन पुढे ढकलले आहे, अशी माहिती मराठवाडा टुरिझम डेव्हलपमेंट चेंबरचे अध्यक्ष जयंत गोरे यांनी पत्रकारांना दिली. शहरातून १५ एप्रिलनंतर पर्यटक मोठ्या संख्येने जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी जात असतात. पर्यटक आणि त्यांच्या नातेवाइकांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काश्मीरमधील संपर्क क्रमांक
श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना आपत्कालिन परिस्थिती संपर्क साधता यावा यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात २४x७ मदत कक्ष / आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.


दूरध्वनी : 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543
२) व्हॉट्स ॲप : 7006058623, 7780805144, 7780938397


#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर

Tags: pahalgam terror attackSatyaprabha News
Previous Post

सिरजखोड प्रा.आरोग्य केंद्रात जबाबदार अधिकाऱ्यांची महामानवाच्या जयंतीला दांडी

Next Post

संभाजीनगरमध्ये बच्‍चू कडूंचा सरकारवर ‘प्रहार’; मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा

Next Post
image editor output image574295236 1745495404224

संभाजीनगरमध्ये बच्‍चू कडूंचा सरकारवर ‘प्रहार’; मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मी दिलेला शब्द पाळणारा नेता आहे. मी संघर्षातून मुख्यमंत्री झालो. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो. राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा.#MaharashtraPolitics #PoliticalNews #EknathShinde #SatyaprabhaNews
  • मी कधीही खरातला भेटले नाही. भोंदूंना भेटण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत. खरातला भेट घेतल्याच्या बातम्या कपोलकल्पित.#SatyaprabhaNews #nilamgorhe  #DevendraFadanvis #AshokKharat
  • आम्हाला कुणीच हरवू शकत नाही, आता आम्हीच आहोत..., या अहंकारातही भाजपनं राहू नये... -शरद पोंक्षे मराठी अभिनेते
.
#sharadpongse #marathiactor #BJP #SatyaprabhaNews
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची आई आहे, मात्र भाजपची काँग्रेस व्हायला लागेल तर अशा दहा भाजप संघ उभा करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं... -शरद पोंक्षे #sharadpongse #marathiactor #BJP #Congress #MarathiNews SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • युद्धाचा परिणाम गॅस, पेट्रोल आणि डिझेलसह अनेक गोष्टींवर होत आहे. हा परिणाम केवळ मुंबई, महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नसून, संपूर्ण जगावर त्याचे पडसाद उमटत आहेत. : छगन भुजबळ
.
#ChhaganBHujbal #NCP #SatyaprabhaNews #Gas #LPG Petrol
  • Sambhajinagar Viral VIdeo | दुचाकी बैलगाडीत टाकून पेट्रोल पंप गाठला#chhatrapatisambhajinagar #kannad #petrolshortage #bullockcart #bikecrisis fuelcrisis  breakingnews latestnews viralnewsकन्नड तालुक्यातील युवकाने पेट्रोल संपल्यावर दुचाकी बैलगाडीत टाकून पेट्रोल पंप गाठला, व्हिडिओ व्हायरल(chhatrapati sambhajinagar, kannad, petrol, bike, bullockcart, fuel, crisis)
  • नेपाळमध्ये बालेन शाह यांचा मोठा निर्णय! शाळा आणि कॉलेजमधील राजकारणाला लावला आळा, ५ वी पर्यंतच्या परीक्षा केल्या रद्द. एक नवा शैक्षणिक क्रांतीचा प्रयत्न!
​तुमचे याबद्दल काय मत आहे? कमेंट्समध्ये सांगा!
.
#BalenShah #NepalNews #EducationSystem #SatyaprabhaNews #NepalUpdate Masterstroke
  • पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर सूचक इशारा देत कारस्थान करणारे राजकारणातून गायब होतात, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात चर्चा रंगली आहे.#PankajaMunde  #PoliticalStatement #BeedNews #BJP #PoliticalNews SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10360
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8089
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6505
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

695
Ashok Kharat

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?

21 March 2026
Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
image editor output image1245353243 1773725714015

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

17 March 2026

Recent News

Petrol-Rate

वाहनधारकांना मोठा धक्का! ९०० हून अधिक पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढ; अचानक झालेल्या दरवाढीने नागरिक हैराण

26 March 2026
IMG 20260326 145353

2चिकाळा येथे आठवी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

26 March 2026
Himayatnagar News

‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’चा धडाका! हिमायतनगर पोलिसांची पोटा बु. येथे मोठी कारवाई; ४ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

24 March 2026
image editor output image562855037 1774325584303

खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी अंनिस पोलिसांना देणार.

24 March 2026

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज