• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, July 22, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

हजारो गरजू रुग्णांना या शिबिराचा लाभ मिळाला यातच मोठे समाधान ; आमदार कोहळीकर

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
11 May 2025
in Top News, महाराष्ट्र, हिमायतनगर
image editor output image 171189429 1746969219711
32
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

हदगाव हिमायतनगर विधानसभेत आमदार कोहळीकर यांच्या प्रयत्नातून हिमायतनगरात पाचवे मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिरे ही काळाची गरज. हजारो रुग्णांनी घेतला या शिबिराचा लाभ.

हिमायतनगर दि.११: शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे ८०टक्के  समाजकारण व २० टक्के राजकारण करण्याची लहानपणापासूनच आवड असल्याने हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मागील एक वर्षापासून अविरतपणे मतदारसंघातील गोरगरीब रुग्णांच्या मदतीसाठी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यामार्फत सर्व रोग निदान व उपचार शिबिरे घेण्यात येत आहेत आज दिनांक ११ मे रोजी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर देवस्थान येथे पाचवे मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले यावेळी बोलताना त्यांनी असे सांगितले की अशी आरोग्य शिबिरे घेणे ही काळाची गरज आहे या शिबिराच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना लाभ मिळतो यातच मोठे समाधान आहे असे त्यांनी बोलताना सांगितले..

याबाबत सविस्तर वृत्त असे की आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. अनेक रुग्ण आजार पण आपल्या अंगावर काढतात. यासाठी वेळीच सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करने गरजेचे आहे. त्यामुळे आजारपणाचे निदान लवकर झाल्यामुळे डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासविण्याचे काम हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने दि ११ मे रोजी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर येथे मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात मोठ्या संख्येने गरजू रुग्णांनी व नागरिकांनी सहभाग घेतला असल्याचे या शिबिरातून पाहायला मिळाले यावेळी श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ ,शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील, महिला जिल्हाप्रमुख शितलताई भांगे, बबन पाटील कदम, विवेक कदम कोहळीकर, राजू पाटील, विजय वळसे, लांडगे मामा, विश्व हिंदू परिषदेचे श्यामजी रायेवार,अशोक पवार परोटीकर, गौरव पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गजानन आशिष भाऊ सकवान शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल, विलास वानखेडे, विनय देशमुख, युवा सेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पुठेवार,रामभाऊ सुर्यवंशी, गजानन अनगुलवार, दिलीप ढोणे, सुनील चव्हाण, गजानन हारडपकर , सदाशिव सातव, फेरोज खुरेशी, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मुनेश्वर, यांच्यासह अशा सेविका, वैद्यकीय कर्मचारी ,अधिकारी,पत्रकार व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

ब्रेक के बाद: नांदेडमध्ये गोळीबार एक ठार; एक जखमी

Next Post

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट

Next Post
image editor output image841137284 1746971219656

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज