• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, July 1, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
Tuesday, July 1, 2025
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home Top News

हायटेक हॉस्पिटल येथे ६४० ग्रॅम वजनाच्या नवजात शिशुस जिवनदान

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
13 December 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 361838277 1734100289406
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

मेडीकल मिरॅकल करत हायटेकच्या टिमने दोन महीन्यांच्या अथक प्रयत्नानंतर दिला बाळाला पुर्नजन्म

ADVERTISEMENT

नांदेड दि.१३: येथील अणाभाऊ साठे चौक परिसरातील सम्राटनगरस्थित नवजात शिशु अत्याधुनिक अतिदक्षता हॉस्पीटल असलेल्या हायटेक हॉस्पिटल येथे मागील ९ वर्षाच्या वाटचालीत दुसऱ्यांदा मेडीकल मिरॅकल करत अवघ्या ६४० ग्रॅम वजनाच्या बाळाला सलग ५५ दिवसांच्या अद्ययावत वातानुकुलीत अतिदक्षता नवजात शिशु विभाग व अतिउच्च दर्जाची कृत्रीम श्वसन यंत्रणा यासह विविध प्रकारच्या लाईफ सर्पोर्ट सिस्टिमचा एकत्रित आणि नियंत्रित उपयोग करत यशस्वी जिवनदान देण्याची किमया साधली आहे.

याविषयी सविस्तर माहीती अशी हायटेक हॉस्पिटल येथे बाजूलाच असलेल्या अंकुर वुमेन्स हॉस्पिटल येथील 33 आठवडयाचे हे बाळ पालकांच्या सल्लामसलतीनंतर उपचारासाठी दाखल करण्यात आले यानंतर येथील तज्ञ व नवजात शिशुचे स्पेशालिस्ट डॉ. संतोष के. बोमनाळे ,डॉ. सुचिता एन. भुरे ,डॉ. अजितसिंह बैस ,डॉ. उद्धव एम. वडजे (पा.) डॉ. नागेश पांडागळे, यांच्यासह हायटेक च्या संपूर्ण टिमने यशस्वीपणे सलग ५५ दिवस या बाळावर उपचार करत दि.१३ डिसेंबर रोजी यशस्वी डिस्चार्ज देण्यात आला त्यावेळी बाळाचे वजन हे १६०० ग्रॅम ईतके व सर्व अवयव हे सुस्थितीत कार्यरत असल्याची माहीती पत्रकारांशी संवाद साधतांना देण्यात आली

यावेळी पुढे सांगताना हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले की , बाळाच्या निरोगी आयुष्याचे आमचे सदैव अथक प्रयत्न कामी आल्याचे समाधान असून , आजघडीला प्रिमॅच्युअर बेबी जन्माचे प्रमाण हे वाढले
असून त्यामुळे नवजात शिशु अत्याधुनिक अतिदक्षता हॉस्पीटल ची गरज दिवसेंदिवस वाढत आहे त्याच धर्तीवर आपण हैदराबाद,पुणे,मुंबई आदी मोठ्या शहरातील बहतांश सोयी-सुविधा याठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत या कारणाने मोठ्या शहरात जाऊन आपल्या भागातील रुग्णांचा होणारा नाहक खर्च व वेळ या दोन्ही बाबींची बचत होत असून हैदराबादच्या तुलनेत खूप कमी खर्चात याठिकाणी उपचार करणे शक्य आहे

या केसमध्ये सदरील पालकांना तब्बल २० वर्षानंतर बाळ होत होते परंतु हा गर्भ जुळ्या बाळांचा होता त्यामुळे आम्ही याबाबतीत प्रत्येक घडामोडीवर अगदी बारकाईने लक्ष देऊन होतो परंतु अचानकपणे ६ महीन्यानंतर गर्भाशयातील एका बाळाची वाढ खुंटली ही बाब आम्ही वेळीच हेरून दर आठवड्याला यशस्वीपणे कृत्रिम उपचार करत तो गर्भ ८ महीन्यांपर्यंत नेत आईला होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी ३३ आठवड्यात दोन्ही बाळांना जन्म देण्याचा निर्णय घेतला अशी माहीती अंकुर चे स्त्रिरोग तज्ञ डॉ. नामेदव भुरे यांनी यावेळी दिली.

#सत्यप्रभा न्यूज #नांदेड

ADVERTISEMENT
Previous Post

जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगाचे निवेदन न घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार देऊन ही गुन्हे दाखल नाही त्वरित गुन्हे दाखल करण्याची दिव्यांगाची मागणी

Next Post

कडवट शिवसैनिक शिवदुत राम गुंडेकर यांची उ.बा.टा च्या हिमायतनगर तालुकाप्रमुख पदासाठी वर्णी लागण्याची शक्यता…

Related Posts

image editor output image287090866 1751199476510
Top News

सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर आमदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

29 June 2025
258
image editor output image 1061999812 1751027529907
Top News

मुदखेड येथील माजी सैनिकांच्या पेट्रोल पंपावर दोन कामगारांकडून ५ लाख २१ हजार रुपयांचा अपहार

27 June 2025
242
image editor output image707906709 1750954208179
Top News

१६ लाख २८ हजार किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त

26 June 2025
215
image editor output image687589247 1750951896659
Top News

छत्रपती शाहू महाराज यांचा जयंती निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करून केले अभिवादन

26 June 2025
218
image editor output image 186044744 1750925123146
Top News

रविवारी आ.बालाजी कल्याणकर आ.हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न भिक मागो आंदोलन

26 June 2025
296
image editor output image 285574791 1750852936589
Top News

कॅम्प परिसरातील समाजविघातक कृत्यावर पुणे शिवसेनेचा तीव्र निषेध

25 June 2025
218
Next Post
IMG 20241213 WA0030

कडवट शिवसैनिक शिवदुत राम गुंडेकर यांची उ.बा.टा च्या हिमायतनगर तालुकाप्रमुख पदासाठी वर्णी लागण्याची शक्यता…

तामसा शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?

तामसा शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 911369340 1725029782316

    लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

    image editor output image 1409008536 1708193481421

    जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

    Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

    image editor output image287090866 1751199476510

    सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर आमदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

    29 June 2025
    image editor output image 1061999812 1751027529907

    मुदखेड येथील माजी सैनिकांच्या पेट्रोल पंपावर दोन कामगारांकडून ५ लाख २१ हजार रुपयांचा अपहार

    27 June 2025
    image editor output image707906709 1750954208179

    १६ लाख २८ हजार किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त

    26 June 2025
    image editor output image687589247 1750951896659

    छत्रपती शाहू महाराज यांचा जयंती निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करून केले अभिवादन

    26 June 2025

    Recent News

    Satyapabha News…

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    image editor output image287090866 1751199476510

    सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर आमदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

    29 June 2025
    image editor output image 1061999812 1751027529907

    मुदखेड येथील माजी सैनिकांच्या पेट्रोल पंपावर दोन कामगारांकडून ५ लाख २१ हजार रुपयांचा अपहार

    27 June 2025
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज