तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | नांदेड जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा व एका नगरपंचायतींच्या सन २०२५ मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी सोमवार १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरुवात करण्यात आली होती. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक १७नोव्हेंबर २०२५ पर्यंत नांदेड जिल्ह्यात अध्यक्ष पदासाठी एकुण २१२ तर सदस्य पदासाठी २ हजार १५३ नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात आली आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी आज १८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक निर्णय
अधिकान्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंचर २०२५ पर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लहविणाऱ्या उमेदवारांची यादी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिध्द होईल, अशी माहिती नगरपालिका प्रशासनः जिल्हा सहआयुक्त गंगाधर इझलोड बांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निहाय सोमवार १० ते १७नोव्हेंबर २०२५ रोजी शेवटच्या दिनांकापर्यंत एकूण नामनिर्देशनपत्राची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
कुंडलवाडी नगरपरिषद : अध्यक्षपदासाठी एकुण १० तर सदस्यपदासाठी एकुण १५५ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
किनवट नगरपरिषद : अध्यक्षपदासाठी एकुण २८ तर सदस्यषदासाठी एकुण २६७नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
लोहा नगरपरिषद : अध्यक्षपदासाठी एकुण ५ तर सदस्यपदासाठी एकुण १०६ नामनिर्देशनपत्र प्राप्म झाली आहेत.
हदगाव नगरपरिषद : अध्यक्षपदासाठी एकुण २१ तर सदस्यपदासाठी एकुण १८२ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
उपरी नगरपरिषद :अध्यक्षपदासाठी एकूण ७ तर सदस्यपदासाठी एकुण १०४ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
भोकर नगरपरिषद : अध्यक्षपदासाठी एकुण ३२ तर सदस्यपदासाठी एयुग २०८ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
मुखेड नगरपरिषद : अध्यक्षपदासाठी एकुण १२ तर सदस्यपदासाठी एकुण १२२ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
हिमायतनगर नगरपंचायत : अध्यक्षपदासाठी एकुण २९ तर सदस्यपदासाठी एकुण १८९ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
धर्माबाद नगरपरिषद : अध्यक्षपदासाठी एकुण १५ तर सदस्यपदासाठी एकुसग १६० नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
कंधार नगरपरिषद : अध्यक्षपदासाठी एकुण ८ तर सदस्यपदासाठी एकुण १२० नामनिर्देशनपत्र प्रास झाली आहेत.
मुदखेड नगरपरिषद : अध्यक्षपदासाठी एकुण २१ तर सदस्यपदासाठी एकूण २०६ नामनिर्देशनपत्र प्राप्म झाली आहेत.
देगलूर नगरपरिषद : अभ्यक्षपदासाठी एकुण ११ तर सदस्यपदासाठी एकुण १८९ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
बिलोली नगरपरिषद : अध्यक्षपदासाठी एकुण २१ तर सदस्यपदासाठी एकुण १४५ नामनिर्देशनपत्र