Tag: Himayatnagar News

जिल्हाधिकारी साहेबांनी गोरगरिबांना न्याय देणाऱ्या कर्तव्यदक्ष तलाठ्याची येथे नेमणूक करावी… हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शहराचे शेतीचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात आहे व येथील लोक संख्या 25 हजारची वस्ती असल्यामुळे येथे शासकीय कामे खूप मोठ्या प्रमाणात आहेत पण चतुर्भुज झालेल्या तलाठ्याला पुन्हा इथे नेमणूक दिल्यास त्या कर्मचाऱ्याचे मनोबल अधिक वाढून तो पैसे कमवण्यासाठी गोरगरीब नागरिकांची पिळवणूक सुरू करून अवैध माया कमवण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी हदगाव यांनी हिमायतनगर शहरातील गोरगरीब नागरिकांचे कामे वेळेत व चांगले करण्यासाठी एका कर्तव्यदक्ष तलाठ्याची ह्या ठिकाणी नेमणूक करून जनतेस न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

चतुर्भुज झालेल्या तलाठ्याची हिमायतनगर सज्जाचे तलाठी पद घेण्यासाठी धडपड सुरू…?

15 हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्यास शहराचा कारभार पुन्हा देऊ नये अशी नागरिकांची मागणी…;गोर गरिबाची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करा.. नागेश ...

Himayatnagar News

हिमायतनगर शहरातील परमेश्वर गल्ली येथील दोन वर्षाचा बालकाचा डेंग्यू सदृश्यामुळे मृत्यू

स्थानिक नगरपंचायतीच्या अस्वच्छतेमुळे बालकाचा मृत्यू ? स्वराज चा मृत्यू झाला आणि वैधही चव्हाण वर नांदेड येथे उपचार सुरू.. एकाचा अंत्यविधी ...

हिमायतनगर तालुक्यात पाऊसाचे थैमान , विरसनी, वडगांव सह 15 गावाला पुराच्या पाण्याने वेडले… गावालगत असलेल्या पुलावरून पाणी गेल्याने पाच तास गावचा शहराशी संपर्क तुटला…..

हिमायतनगर प्रतिनिधी | तालुक्यात दोन दिवसाच्या उघडीनंतर काल दिनांक 26 जुलै च्या रात्रीपासून जोरदार अतिवृष्टी झाल्याने या परिसरातील वडगाव ज.,विरसणी ...

Satyaprabha News

हदगाव हिमायतनगर -84 मतदारसंघातील नवीन मतदारांनी मतदान नोंदणी करून बि.एल.ओ.नी मतदार यादी अचूक बनवावी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

हिमायतनगर प्रतिनिधी | नागेश शिंदे | शहरातील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय येथे दिनांक 18 जुलै रोजी माननीय जिल्हाधिकारी अभिजीत ...

हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटी (अ.जा) अध्यक्षपदी संतोष आंबेकर

माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान हिमायतनगर | नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीची (अ.जा.) बैठक राज्याचे माजी मुख्यमंत्री ...

Satyaprabha News

एकंबा ते कोठा तांडा डांबरीकरण रस्त्याचे काम निकृष्ट ; गावकऱ्यांनी रस्ता खोदून उघड केली गुत्तेराची सोशल मीडियावर पोल खोल

संबंधित गुत्तेदाराच्या कामाची गुण नियंत्रकाद्वारे तपासणी करून कारवाई करा… हिमायतनगर प्रतिनिधी | तालुक्यातील मौजे एकंबा येथे सुरू असलेल्या डांबरीकरण रस्त्याचे ...

  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News