• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, January 8, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

धर्माबाद शहर नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल ७१ कोटी ५८ लक्ष रुपयाचा निधी मंजूर.

3 September 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 985240417 1725341252917
37
SHARES
244
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

आमदार राजेश पवार यांच्या प्रयत्नांना यश

धर्माबाद ता. प्र.दत्तात्रय सज्जन दि.३ : धर्माबाद शहरासाठी नवीन शुद्ध पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल ७१ कोटी ५८लक्ष रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाने नगरोत्थान महाअभियान या योजनेअंतर्गत मंजूर केला असून आमदार राजेश पवार यांनी दिलेला शब्द व त्या दिशेने प्रयत्नाची पराकष्टा केल्यामुळे त्यांना मिळालेले यश यामुळे धर्माबाद शहरात सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले असून त्यांच्यावर कौतुकाचा पाऊस पडत आहे.
  आमदार राजेश पवार हे तेलंगाना सीमेवर वसलेल्या आपल्या मतदारसंघातील टुमदार अशा धर्माबाद शहराबद्दल नेहमीच गौरवोद्गार काढत आलेले आहेत. धर्माबाद शहराची भौगोलिक रचनाच एवढी सुंदर आहे की आतापर्यंत या शहराचा चेहरा मोहरा बदलला असता एवढ्या सुख सुविधा इथे उपलब्ध करून देता आल्या असत्या.पण मागील काळातील राजकीय नेत्यांना इच्छाशक्तीच नसल्यामुळे शहराचा विकास होऊ शकला नाही.
त्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पवार हे धर्माबाद शहराचा सर्वांगीण विकासा संदर्भात प्रयत्नाची पराकाष्टा करीत असून मूलभूत व पायाभूत सुविधा पुरवणे व त्यांचा दर्जा वाढवणे यासाठी आमदार राजेश पवार हे प्रयत्न करीत होते व त्यांनी धर्माबाद शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजने संदर्भात दोन वर्षापासूनच डॉ.कमलकिशोर काकानी, माजी उपनगराध्यक्ष सखाराम निलावार, स्वर्गवासी विनायकराव कुलकर्णी व त्यांचे चिरंजीव वैभव कुलकर्णी सोबत त्यांचे पीए कृष्णा मुळी,बाजार समितीचे संचालक गोविंद जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांना जाहीर कार्यक्रमात शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पूर्ण करताना नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी नीलम कांबळे व विद्यमान मुख्याधिकारी सतीश पुदाके यांना नगरपालिका स्तरावर पाठपुरावा करायला सांगितला होता व मंत्रालयीन पाठपुरावा स्वतः आमदार राजेश पवार हे करत होते. १८ ऑक्टोबर २०२३ च्या सुधारित मागणी पत्रकाप्रमाणे नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत आमदार राजेश पवार यांनी धर्माबाद नगरपालिका कार्यकक्षेतील पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल ७१ कोटी ५८ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून घेण्यात यश मिळवले आहे. यामध्ये राज्य शासना मार्फत अनुज्ञेय अनुदान तब्बल ९५ टक्के म्हणजेच (प्रकल्प किमतीच्या) ६८ कोटी इतके भरत असून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिकेचा सहभाग तीन कोटी ५८ लक्ष रुपयाचा आहे.
उपरोक्त पार्श्वभूमीवर धर्माबाद नगरपालिका अंतर्गत रत्नाळी, बाळापूर, धर्माबाद शहरातील सर्वच प्रभागातील शुद्ध पिण्याच्या  मुबलक पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागला असून त्या संदर्भात सोशल मीडियावर व वैयक्तिक आमदार राजेश पवार यांच्यावर कौतुकाचा पाऊस पडत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

वैद्यकीय प्रवेशासाठी ओम आडकीनेला हवा मदतीचा हात

Next Post

एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये : पालकमंत्री अब्दुल सत्तार

Next Post
image editor output image 1912214882 1725359366919

एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये : पालकमंत्री अब्दुल सत्तार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

9280
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7551
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

5728
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

51
image editor output image 1970935999 1767625955185

तृतीय पंथीयांचे गुरु फरीदा बकश यांना सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान

5 January 2026
image editor output image 2129571390 1767537172074

विकास नरबागे यांची देगलूर काँग्रेस युवक शहराध्यक्षपदी निवड

4 January 2026
Himayatnagar News

भाजपाच्या नगरसेविका सौ.दर्शना चायल यांचा नाभिक समाजाकडून भव्य सत्कार संपन्न…

4 January 2026
Team India Squad Against New Zealand ODI

Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर

3 January 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 1970935999 1767625955185

तृतीय पंथीयांचे गुरु फरीदा बकश यांना सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान

5 January 2026
image editor output image 2129571390 1767537172074

विकास नरबागे यांची देगलूर काँग्रेस युवक शहराध्यक्षपदी निवड

4 January 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज