• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, June 26, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
Thursday, June 26, 2025
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home Top News

औरंगजेब क्रूर शासक, नायक कदापि होऊ शकत नाही!; केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी छ. संभाजीनगरमध्ये ठणकावले!; महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
21 April 2025
in Top News, औरंगाबाद, महाराष्ट्र
image editor output image183352995 1745215891148
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X


विजय पाटील

छ.संभाजीनगर दि.२१: छत्रपती संभाजीनगर काही लोक औरंगजेबला हिरो करण्याचा प्रयत्न करत असले तरी हा क्रूर शासक नायक कदापि होऊ शकत नाही, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संभाजीनगरमध्ये ठणकावून सांगितले. महाराणा प्रतापसिंह यांचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी प्रदीर्घ संघर्ष केला. त्यामुळे ते भारताचे जननायक म्हणून मानले जातात. छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचा उभारण्यात आलेला पुतळा आजच्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत आहे, असे सिंह म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेच्या कॅनॉट गार्डन येथे महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाले, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पणन मंत्री जयकुमार रावल, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. नारायण कुचे, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजय केनेकर, महाराणा प्रतापसिंह यांचे वंशज लक्ष्यराज सिंह यांच्यासह महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह यांचा खरा इतिहासही आजच्या पिढीने जाणून घ्यावा. या महापुरुषांनी कधीही भेदभाव केला नाही, त्यांनी कायम जनहितासाठी कार्य केले. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात हे महापुरूष स्वातंत्र्य विरांचे प्रेरणास्थान राहिले आहेत, असा उल्लेख त्यांनी केला. महाराणा प्रतापसिंह यांनी समाजाला संघटीत करण्याचे मोठे काम केले. सर्व समाज घटकांनी त्यांना साथ दिली असून त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी ठरणारे आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारलेला त्यांचा पुतळा आपल्याला कायम शौर्याची व त्यांच्या विरतेची प्रेरणा देत राहील, नव्या पिढींने त्यांचा आदर्श समोर ठेवत वाटचाल करावी, असे आवाहनही संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतत्वात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव आदराने घेतले जात आहे. २०१४ मध्ये ११ व्या क्रमांकावर असलेली देशाची अर्थव्यवस्था आता ५ व्या क्रमांकावर
असलेली देशाची अर्थव्यवस्था आता पाचव्या क्रमांकावर
आली आहे. भविष्यात भारत जगातील पहिल्या तीन प्रगत देशात ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की छत्रपती संभाजीनगर शहरात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरीकडे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा आहे. त्यामुळे प्रेरणेची कमतरता या ठिकाणी असणार नाही. स्वराज्यासाठी महाराणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या जीवनाचे बलिदान दिले पण मोगलांचे कधीही मांडलिकत्व स्वीकारले नाही. आज आपण खऱ्या अर्थाने या वीरपुरूषांमुळेच स्वातंत्र्य उपभोगत आहोत. या ठिकाणी असलेला महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा केवळ पुतळा नाही तर एक प्रेरणास्त्रोत आहे. या वीर पुरूषांच्या प्रेरणास्त्रोताच्या माध्यमातूनच स्वतंत्र भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केला जात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मंत्री अतुल सावे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा
म्हणाले. मंत्री अतुल सावे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा उभारण्याबाबतचा प्रवास विशद केला. आभार मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
#सत्यप्रभा न्यूज# छत्रपती संभाजी नगर

ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
Previous Post

​HDFC बँक शेअर किंमत – 21 एप्रिल 2025​

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त “एक वही, एक पेन”या सामाजिक उपक्रमाचे धर्माबाद येथे आयोजन

Related Posts

image editor output image 285574791 1750852936589
Top News

कॅम्प परिसरातील समाजविघातक कृत्यावर पुणे शिवसेनेचा तीव्र निषेध

25 June 2025
216
image editor output image 299217385 1750755068679
Top News

अपात्र व्यक्तीला केला प्रभारी आणि दिले भ्रष्टाचाराला खतपाणी

24 June 2025
216
image editor output image 385104838 1750751971580
Top News

सव्वाशे वर्ष झालेल्या जिल्हा परिषद हायस्कूल येताळा शाळेत शिक्षकांची कमतरता

24 June 2025
268
image editor output image 623666114 1750522041533
Top News

धर्माबाद तालुक्यातून किसान कर्जमुक्तीचे ३०० अर्ज तहसील कार्यालयाकडे सुपूर्त…

21 June 2025
223
image editor output image525082613 1750320512979
Top News

प्रवीणने आपल्या कर्तृत्वाने आपल्या गावचा व देशाचा गौरव वाढवावा : जी.बी.वाघमारे

19 June 2025
314
image editor output image524159092 1750320401315
Top News

धर्माबाद पोलीस स्टेशन येथील खळबळ जनक प्रकार उघडकीस तक्रारदाराला दिले समजपत्र आरोपीवर अद्याप कोणतीच कार्यवाही नाही

19 June 2025
295
Next Post
image editor output image187047079 1745233062109

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त "एक वही, एक पेन"या सामाजिक उपक्रमाचे धर्माबाद येथे आयोजन

image editor output image760678878 1745240896611

बाफना टी पॉईंट ते देगलुर नाका भागातील अतिक्रमण धारकांवर महानगरपालिका व पोलीस विभागाची जंबो करवाई

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • नसीम शेख अब्दुल्ला यांना तात्काळ अटक करा- प्रमोद नाना भानगिरे पुणे दि.२५ जून: संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करत असतांना, कॅम्प परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एक गंभीर आणि समाजविघातक प्रकार घडला.नसीम शेख अब्दुल्ला या महिलेने वारकऱ्यांच्या दिशेने मांसाचे तुकडे व हाडके फेकून जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या कृत्यामुळे वारकऱ्यांमध्ये संताप, भीती आणि अस्वस्थता पसरली....https://www.satyaprabhanews.com/camp-complexal-social-critical-pune-shiva/10165/
  • नांदेड दि. २४ जून : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे मागील एक ते सव्वा वर्षापासून अपात्र व्यक्तीच्या हातात विद्यापीठाच्या तिजोरीच्या चाव्या मनमानी पद्धतीने व आर्थिक तडजोडी करिता देण्यात आलेल्या होत्या. याविरुद्ध डॉक्टर महेश मगर अधिसभा सदस्य यांनी आवाज उठवला व प्रभारी पदाचे चार्ज अपात्र व्यक्तींना देऊ नये याकरिता अधिसभे च्या बैठकीत प्रस्ताव मांडून तो मंजूर करून घेतलाय.तरीही विद्यापीठाच्या प्रशासनाने मनमानी कारभार करत भ्रष्टाचाराला खतपाणी देण्याच्या दृष्टीने अपात्र व्यक्तीची नेमणूक चालू ठेवली होती....https://www.satyaprabhanews.com/ineligible-person-in-charge-of-banana-aani-diles-corruption-khatpani/10160/
  • ता. प्र. दत्तात्रय सज्जनधर्माबाद दि.२४ जून :तालुक्यातील येताळा जिल्हा परिषदेत शाळा ही गता अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात अव्वल ठरत आलेली आहे.आज घडीला शाळेला १२५ वर्ष पूर्ण झाले,असून या शाळेत अनेक गोरगरीब शेतकरी मोलमजूरांची मुले शिक्षण घेत आहे. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत असलेली ही शाळा सुज्जन इमारत स्वच्छ मैदान व सुंदर वृक्षांनी भरलेली व सर्व सोयसुद्धां उपलब्ध असलेली शाळा आहे.गत दोन-चार वर्षापासून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षका नंतर नवीन शिक्षकांची नियुक्तीच केली गेली नाही....https://www.satyaprabhanews.com/sawashe-year-jhaleli-jilha-parishad-hy-school-yeta-shahet-teacher/10157/
  • ता. प्र. दत्तात्रय सज्जनधर्माबाद दि.२१जून : मागे झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. पण अद्यापही त्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे शेतकरी नेते प्रकाश भाऊ पोहरे प्रणित शेतकऱ्यांच्या व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या किसान ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटनेने तीव्र लढा चालू केला असून कर्जमुक्तीच्या संदर्भात ते आता थेट सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहेत....https://www.satyaprabhanews.com/dharmabad-talukyatun-kisan-kisan-muktich-300-arj-tehsil-workings-subtart/10154/
  • ता. प्र. दत्तात्रय सज्जनधर्माबाद दि.१९ जून : जिद्द चिकाटी मेहनत या बळावर आपल्या छोट्याशा अतकूर या गावातून प्रवीणने बँकेची परीक्षा पास होऊन राष्ट्रीयकृत स्टेट बँक ऑफ इंडिया या नामांकित बँकेमध्ये नोकरी मिळवली. त्याचा हा आदर्श घरच्यांसाठी व त्याच्या समवयस्क मित्रासाठीही प्रेरणादायी आहे. आयुष्यात प्रवीणने आपल्या कर्तुत्वाने आपल्या गावचा व देशाचा गौरव वाढवावा असे प्रांजळ प्रतिपादन जिल्हा परिषद हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा त्या गावचे रहिवासी जी.बी....https://www.satyaprabhanews.com/praveenne-aaplya-aaplya-aaplya-gavacha-and-deshcha-gaurav-vadhwawa-ji-b-waghmare/10151/
  • माहेश्वरी ट्रेडर्स यांनी शेतीमालाची खरेदी करुन पैसे देत नसल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ता. प्र. दत्तात्रय सज्जनधर्माबाद दि.१९ जून :- शहरापासून जवळच असलेल्या तिरुपती मारोती शिंदे, रा.लाब्दी, मंडळ.बासर, जि. निर्मल येथील रहिवाशी असून मागील काही कालावधीपासुन बासर रोड धर्माबाद येथे त्रिशु पाटील लाब्दीकर या नावाने शेतीमाल खरेदी विक्री करण्याचा व्यवहार करीत आहे.सविस्तर वृत्त असे की माझ्याकडे आलेला माल मी धर्माबाद येथील कृषी बाजार उत्पन्न बाजार समितीचे अधिकृत अनुज्ञप्तीधारक श्री माहेश्वरी ट्रेडर्स धर्माबादचे प्रो....https://www.satyaprabhanews.com/dharmabad-police-station-yethil-khabar-janak-type-ughadkis-takrdarala-dil-samajpatra-accused/10148/
  • नांदेड  दि.१५ जून: येथील गुरुद्वारा चौरस्ता भागात कसबे हॉस्पिटलच्या बाजूला रूद्रास डेंटल सेंटर या अत्याधुनिक हॉस्पिटलचे उद्घाटन संत बाबा कुलवंत सिंग जी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती रुद्राज डेंटल क्लिनिक हे डॉ सौ किरण अभिषेक पंदिला यांचे आहे व डॉ अभिषेक पंदिला हे बालरोग तज्ञ आहेत व श्री साई बालरुग्णालय येथे कार्यरत आहेत डॉ किरण अभिषेक पंदिला यांचं बीडीएस चे शिक्षण हे यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज अहिल्यानगर येथे झाले आहे त्यांनतर एक वर्ष गवर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजी नगर व तीन वर्ष जोशी डेंटल सेंटर छत्रपती संभाजी नगर येथे प्रॅक्टिसचा अनुभव त्यांना आहे उद्घाटनाचा वेळेस सोबत डॉ नरेंद्र कसबे, डॉ श्रुती मोरे, डॉ नितीन पाईकराव, डॉ विनायक मुंगडे, व डॉ नळदकर मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होतेhttps://www.satyaprabhanews.com/rudraj-dental-clinic-che-thaatat-inauguration-baba-kulwant-singh-ji-yanchaya-hastay/10145/
  • नांदेड दि.१५ जून : येथील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या मोर चौक परिसरातील वाडी रस्त्यावरील फरांदे पार्क येथील विविध नागरी समस्या व विकास कामांचा पाठपुरावा करण्याकरिता या भागातील रहिवाशांनी सर्वानुमते फरांदे पार्क विकास समितीची स्थापना करत सर्व रहिवाशांच्या सहमती नंतर आयएफबी चे अधिकृत विक्रेते कराळे सेल्सचे संचालक वसंत कराळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली तर जयप्रकाश लढा यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे...https://www.satyaprabhanews.com/farande-park-public-development-committee-chairman/10142/
  • नांदेड दि.१५ जून :दिव्यांगांसाठी असलेला खासदार आमदार निधी खर्च करत नसल्यामुळे दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. लाखो रुपयांचा निधी खासदार आमदार खर्च करत नसल्यामुळे दिव्यांगाचे पुनर्वसन होत नाही. छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी त्याला आर्थिक मदत मिळत नाही. हा निधी खर्च करावा या मागणीसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड शहरातील माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील घरावर भिक मागत, आंदोलन करत....https://www.satyaprabhanews.com/thousands-of-divyangani-bhik-magat-mangatar-khasdar-nidhisathi-khasdar-ashokrao-chavan-yanchavar-kadla-morcha/10139/
  • Trending
  • Comments
  • Latest
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

image editor output image 285574791 1750852936589

कॅम्प परिसरातील समाजविघातक कृत्यावर पुणे शिवसेनेचा तीव्र निषेध

25 June 2025
image editor output image 299217385 1750755068679

अपात्र व्यक्तीला केला प्रभारी आणि दिले भ्रष्टाचाराला खतपाणी

24 June 2025
image editor output image 385104838 1750751971580

सव्वाशे वर्ष झालेल्या जिल्हा परिषद हायस्कूल येताळा शाळेत शिक्षकांची कमतरता

24 June 2025
image editor output image 623666114 1750522041533

धर्माबाद तालुक्यातून किसान कर्जमुक्तीचे ३०० अर्ज तहसील कार्यालयाकडे सुपूर्त…

21 June 2025

Recent News

image editor output image 285574791 1750852936589

कॅम्प परिसरातील समाजविघातक कृत्यावर पुणे शिवसेनेचा तीव्र निषेध

25 June 2025
216
image editor output image 299217385 1750755068679

अपात्र व्यक्तीला केला प्रभारी आणि दिले भ्रष्टाचाराला खतपाणी

24 June 2025
216
image editor output image 385104838 1750751971580

सव्वाशे वर्ष झालेल्या जिल्हा परिषद हायस्कूल येताळा शाळेत शिक्षकांची कमतरता

24 June 2025
268
image editor output image 623666114 1750522041533

धर्माबाद तालुक्यातून किसान कर्जमुक्तीचे ३०० अर्ज तहसील कार्यालयाकडे सुपूर्त…

21 June 2025
223
ADVERTISEMENT

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 285574791 1750852936589

कॅम्प परिसरातील समाजविघातक कृत्यावर पुणे शिवसेनेचा तीव्र निषेध

25 June 2025
image editor output image 299217385 1750755068679

अपात्र व्यक्तीला केला प्रभारी आणि दिले भ्रष्टाचाराला खतपाणी

24 June 2025
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज