नांदेड जिल्ह्यातील त्या 22 बालकांना हृदय शस्त्रक्रियेसाठी
आचार्य विनोबा भावे रुग्णालय वर्धाकडे केले रवाना
▪️राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचार ▪️जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातर्फे संपूर्ण जिल्हाभर मुलांची तपासणी करून केली निवड नांदेड दि. 11 :- राष्ट्रीय...





















