ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून
लोककल्याणकारी योजनांचा जागर
नांदेड दि. 11 : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांसाठी पात्रता असूनही ज्या लोकांना विकासाच्या प्रवाहात येता आले नाही त्यांना शासकीय योजनांचा...






























