धानोरा ते हदगाव बस सेवा तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी- विभागीय नियंत्रकाकडे भागवत देवसरकर यांची मागणी
हदगाव दि.१९: हदगाव तालुक्यातील धानोरा ते हदगाव वाळकी बाजार मार्ग बंद झालेली बस सेवा तात्काळ सुरू करून या गावातील विद्यार्थ्यांची...





















