मतदान कार्ड परत करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर दिव्यांग बांधव बहिष्कार टाकणार : राहुल साळवे
नांदेड दि.२३: स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था कडील दिव्यांगांचे राखीव ५ टक्के निधी दिव्यांगांना वेळेवर मिळत नाही, यासाठी...