राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवारच्या मागणीला यशपूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; नांदेड विद्यापीठाचे अर्ज भरण्याच्या तारीखेत वाढ
नांदेड दि. २९ संष्टेबर : यंदा मराठवाडा विभागात झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे आणि नांदेड शहरात आलेल्या प्रचंड पूरस्थितीमुळे शेकडो विद्यार्थी, शेतकरी...