Dinesh Yerekar

Dinesh Yerekar

हिमायतनगर महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शाळकरी विद्यार्थी व नागरिक परेशान.

हिमायतनगर तहसील कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या ! असंख्य विद्यार्थ्यांना कार्यालया बाहेर कामासाठी तासान तास ठाम मांडून रिकाम्या हाताने घरी परतावे लागत...

नांदेड इतवारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एक गावठी पिस्तूल व जबरी चोरीतील दोन लाख नव्वद हजार सातशे रुपये मुद्देमाल जप्त.

नांंदेड दि.१७: नांदेड जिल्ह्याची पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, व अप्पर पोलीस अधिक्षक अविनाश कुमार नांदेड यांचे आदेशाने रेकॉर्ड वरील, पाहिजे,...

ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅम नांदेड तर्फे मोफत आरोग्य तपासणी व महिलांसाठीच्या शासकीय योजनांचा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि.१७: ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅम नांदेड तर्फे महिलांसाठी सविता मंगल कार्यालय जांब जी. नांदेड येथे मोफत आरोग्य तपासणी व...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लेखी अर्जाची छाननी करून ठेवा : जिल्हाधिकारी

छाननी समितीच्या पुढे जाताना पात्र, अपात्र व त्रुटीचे अर्ज वर्गीकृत करण्याचे निर्देश नांदेड दि. १६ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी...

करणी केली म्हणून वृद्धास जबर मारहाण : अंनिसच्या प्रयत्नाने जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

नांदेड दि.१५: बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील ७५वर्षीय वृद्धास करणी करतो म्हणून तीन ते चार जणांनी जबर मारहाण केली. पिडीत व्यक्तीने...

दुधड येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना दुषित पाणी प्यायल्यामुळे झाली पोटदुखी.

हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात 7 विद्यार्थ्यांनिवर उपचार सुरूस्थानिक पोलीस निरीक्षकांनी घटना स्थळी व ग्रामीण रुग्णालयात जाऊन केली पाहणी. हिमायतनगर प्रतिनिधी...

मनपाच्या अभ्यासिका लोकार्पण सोहळ्यात दोन्ही चव्हाण समर्थकांत घोषणाबाजी; कोणाशिलेवर नाव नसल्याने कार्यक्रमावर काॅंग्रेसच्या खासदारांनी बहिष्कार. घोषणाबाजी मुळे उडाला गोंधळ.

नांदेड दि.१४: नांदेड महापालिकेने बांधलेल्या डॉ शंकरराव चव्हाण अभ्यासिका लोकार्पण सोहळा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. लोकार्पण सोहळ्याला आलेल्या एकत्र...

भोकर विधानसभा निवडणूक संदर्भात दादाराव पाटील ढगे यांची पत्रकार परिषद संपन्न

मुदखेड दि.१४: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकीचे भिंगुल वाजणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे. त्यातच सर्वच पक्षाच्यावतीने...

आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी वारीमध्ये नोंदवला सहभाग

नांदेड दि.१३: माऊली चालती पंढरीची वाट पायी वारीत आमदार माधवराव पाटील जवळगावकर सहभागी झाले मिळालेला उत्साह पुन्हा अनुभवण्यासाठी एकादशीच्या मुहूर्तावर...

साहित्यिक, प्रकाशक, साहित्य मंडळांची सूची ‘साहित्यदिंडी’चे प्रकाशन संपन्न!

छत्रपती संभाजीनगर दि.१३: मराठी साहित्यिक, ग्रंथप्रेमी, संपादक, प्रकाशक, चित्रकार, ग्रंथविक्रेते, साहित्य मंडळे यांच्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या 'साहित्यदिंडी'चे प्रकाशन महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक...

Page 2 of 89 1 2 3 89
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News