विरोधी पक्षातील आमदार रोहित पवार यांनी दिव्यांगांच्या आंदोलनाकडे केले दुर्लक्ष – आझाद मैदानातील आंदोलनाला पाठिंबा न दिल्याने दिव्यांगाची नाराजी
नांदेड/ मुंबई दि.११ जुलै: आझाद मैदान येथे सकल दिव्यांगांच्या न्यान्य मागण्यांसाठी चालू असलेल्या आंदोलनाकडे विरोधी पक्षातील आमदार रोहित पवार यांनी...