• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, July 20, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
17 March 2026
in महाराष्ट्र
image editor output image1245353243 1773725714015
33
SHARES
218
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

बुलढाणा गजानन राऊत

घाटबोरी दि‌१७ मार्च : मेहकर तालुक्यातील
घाटबोरी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे केवळ प्रशासकीय उपक्रम नसून सर्वसामान्यांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरणारे लोकाभिमुख पाऊल आहे, असे प्रतिपादन आ. सिद्धार्थ खरात यांनी केले.
यावेळी ते म्हणाले की, शासनाच्या योजना कागदोपत्री न राहता त्या थेट तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. समाजातील सर्वसामान्य, शेतकरी, विद्यार्थी आणि गरजू कुटुंबांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून त्यावर तत्काळ उपाय करण्यासाठी अशा समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
या शिबिराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित अडचणी सोडविणे, विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी आवश्यक असलेली विविध कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा विविध कागदपत्रांसाठी सेतू केंद्रावर सेतू चालकाकडून अतिरिक्त पैसे मागितले जात असल्यास नागरिकांनी तात्काळ फोनद्वारे किंवा लेखी तक्रार करून संबंधित बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन तहसीलदार निलेश मडके यांनी उपस्थित नागरिकांना केले.
बोगस कागदपत्रांच्या आधारे अनेकजण शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत, तर खरे गरजवंत लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत, असे प्रतिपादन घाटबोरीचे माजी सरपंच गजानन चनेवार यानी आ. सिद्धार्थ खरात आणि तहसीलदार निलेश मडके यांच्यासमोर केले. त्यामुळे आजचे समाधान शिबिर लोकाभिमुख आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असले तरी, याआधी लाभ घेतलेल्या बोगस लाभार्थ्यांचा आणि दलालांच्या साखळीचा शोध घेणे आवश्यक आहे, असे मतही माजी सरपंच गजानन चनेवार यांनी व्यक्त केले.कागदपत्रे उपलब्ध करून देणे, तसेच गोरगरीब आणि पात्र कुटुंबांना घरकुलासारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली. अनेक सेवा आणि कागदपत्रे थेट शिबिरस्थळीच विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे दिसून आले.
‘लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान, त्यांच्या डोळ्यांतील कृतज्ञतेची चमक आणि त्यांच्या आयुष्यात निर्माण होणारा दिलासा हाच अशा समाधान शिबिरांचा खरा उद्देश आणि खरे यश आहे,’ अशा शब्दांत आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले.
यावेळी आमदार सिद्धार्थ खरात, तहसीलदार निलेश मडके, निवासी नायब तहसीलदार नितीन बोरकर, नायब तहसीलदार विवेक नालट, भूमी अभिलेख तालुका अधिकारी किशोर गवई,लोणीगवळी मंडळ अधिकारी महादेव गायकवाड, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे, सरपंच राजकुमार पाखरे, माजी सरपंच गजानन चनेवार, पत्रकार संतोष अवसरमोल, ग्राम महसूल अधिकारी जी.ए. उंबरकर, भोसा तलाठी एम. एस. सदार, तलाठी व्ही. व्ही. काळे, तलाठी एस. डी. वाठोरे, तलाठी एस. एल. अवसरमोल, तलाठी के. एच. कोलते, वैद्यकीय अधिकारी प्रियंका गवई, वित्त विभाग अधिकारी गणेश गावंडे व विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वरसम्राट जनजागृती कलासंच,आंध्रुडचे गायक प्रा.साहेबराव अंभोरे (शिक्षक) यांनी ‘महाराजस्व शिबिर आज आलया गावाला’ हे स्वरचित गीत सादर केले. तर सूत्रसंचालन तलाठी महादेव सदार यांनी केले. समाधान शिबीराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी महादेव गायकवाड, तलाठी जी. ए. उंबरकर, यांनी परिश्रम घेतले आहेत.

प्रा.साहेबराव अंभोरे आणि संच यांचा जनजागृतीपर सुरेल गीतांचा नजराणा.
‘स्वरसम्राट’ जनजागृती कलासंच,आंध्रुड चे कलावंत गायक प्रा.साहेबराव अंभोरे (शिक्षक) व दत्ता पवार यांनी स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, दोनच राजे, शिवार पिकलं भारानं वाकलं, वकील डॉक्टर झाली मिनिस्टर, फुलेंनी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला,महाराजस्व शिबिर आज आलया गावाला(स्वरचित गीत), असे दर्जेदार,बहारदार जनजागृतीपर गीते सादर करत कार्यक्रमात नवचैतन्य निर्माण केले. ढोलक वादन सुखदेव पवार, हार्मोनियम साहेबराव अंभोरे तर साथसंगत दगडू पवार अंभोरे ताई यांनी केला. ‘वसा प्रबोधनाचा – ध्यास बंधुत्वाचा ‘ या संचाचे हे बोधवाक्य असून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत १००० च्या वर जनजागृतीचे कार्यक्रम केलेले आहेत हे विशेष

Previous Post

US-Iran-Israel War: आखातात युद्धाचा भडका! भारताच्या चिंतेत वाढ; तेल, शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम?

Next Post

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

Next Post
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज