भाजपा संघटनमंत्री संजयजी कोडगे यांचा वाढदिवस हिमायतनगरात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा..👉🏻शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन व एकल पालकांचे पालकत्व स्वीकारून भाजपा पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना केले फळ वाटप..
हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत वाढदिवस साजरा.... हिमायतनगर प्रतिनिधी/- भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कोडगे...