अग्याराम देवकर यांचा महाकाली शक्ती महोत्सव संपन्न…..👉🏻महाकालीच्या भव्य शोभयात्रेत शेकडो पोतराजां सह देवकरांची उपस्थिती…
हिमायतनगर प्रतिनिधी/-शहरातील बोरगडी रोड येथे असलेल्या पाण्याच्या टाकी जवळील महाकाली मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक सात डिसेंबर रोजी सकाळी...