जमिनीच्या वादाला कंटाळून परमेश्वर जाधव यांनी घेतले विष..
👉🏻 मृत्युस कारणीभूत असणाऱ्या दोघांवर 306 चा गुन्हा दाखल..आरोपी फरार..
👉🏻संबंधित प्लॉटिंग व्यवसायात झालेली अफरातफर उघड करा पिडीतांची मागणी..
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- शहरातील खडकी पांदण रस्त्यावर असलेल्या शेत गट नंबर 417 मध्ये नऊ गुंठे जमीनी पैकी एक...



















