कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून गणेश उत्सव शांततेत साजरे करा :- पो.नि.भुसनुर..
👉🏻 तहसील कार्यालय येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न…
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहरातील तहसील कार्यालय येथील वसंतराव नाईक सभागृहात दिनांक 14 सप्टेंबर रोजी शांतता कमिटीचे बैठक घेण्यात आली...

























