लातूर मधील एका मदरशाच्या माध्यमातून होतय मुला-मुलींचे लैंगिक शोषण
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे शहर जिलाध्यक्ष यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
लातुर येथील मदरसा मिशकातल उलुम कोळपा संचालक मौलाना इस्माईल अब्दुल करीम शेख (कास्मी), रा. मदनी नगर, लातूर व मदरसा रोजेतुल...