सावंगी केंब्रीज बायपासवर कोलठाणवाडी चौकाजवळील पुलाखाली नदीत स्कॉर्पिओ कोसळून हसूलच्या शेतकऱ्याचा मृत्यू !
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी |विजय पाटील |दि : १६/१०/२०२३छत्रपती.संभाजीनगर :सावंगी केंब्रीज बायपासवरील कोलठाणवाडी चौकाजवळील पुलाखाली नदीत स्कॉर्पिओ कोसळून हसूलच्या शेतकऱ्याचा मृत्यू...