• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, April 22, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

जालन्याला जाण्यास पैसे नसल्याने त्याने चक्क ट्रॅक्टर चोरला, मुकुंदवाडी पोलिसांनी जालन्यातून केले जेरबंद !

Satyaprabha News by Satyaprabha News
10 October 2023
in Top News, औरंगाबाद, महाराष्ट्र
32
SHARES
215
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
IMG 20231010 223431

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी | विजय पाटील |
दि : १०/१०/२०२३ जालना जाण्यास पैसे नसल्याने चक्क ट्रॅकटर ट्रॉलीसह चोरी करून जाणाऱ्या चोरट्यास जालना येथे पोलीस ठाणे मुकुंदवाडी विशेष पथकाचे अधिकारी अमलदार यांनी जेरबंद केले. अरोपीच्या ताब्यातून ३,००,०००/- रु किमंतीचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त केले.
दि. ०९/१०/२०२३ रोजी पोस्टे. मुकुंदवाडी गु.र.न. । ४४२ / २०२३ कलम ३७९ भा.द.वि. मधिल फिर्यादी रामनाथ तुकाराम राठोड (वय ५६ वर्ष धंदा मजुरी रा. गेट क्रं. ५६ नालंदा शाळेजवळ मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की दि. ०७/१०/२०२३ रोजी सांयकाळी ०६.०० वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे त्यांचा ट्रॅक्टर क्रं. MH-२८२८ D-०५२९ असा ट्रॉलीसह विमानतळाच्या भिंतीलगत एका हॉटेलसमोर उभा केला होता.
तो ट्रॅकटर अज्ञात चोरट्याने चोरी करुन नेला. या फिर्यादीवरून पोलीस ठाणे मुकुंदवाडी येथे गुन्हा दाखल झाल्याने पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांनी विशेष पथकाचे अधिकारी अंमलदार यांना ट्रॅकटरचा व आज्ञात आरोपीचा शोध घेणे बाबत सूचना दिल्या. त्यानुसार विशेष पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ट्रॅकटर चोरी करून जाणाऱ्या चोराचा सायबर सेलच्या च्या मदतीने ट्रॅकटर चोरास ३,००,०००/- रु किं.च्या ट्रॅक्टर ट्रॉली सह जालना शहरात जावून अटक केली. राजेंद्र सखाराम बारबिंडे (वय ३३ वर्ष रा. बजरंगनगर चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार नरसींग पवार करीत आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त, मनोज लोहीया, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – २, नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, उस्मानपुरा विभाग, मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे. मुकुंदवाडी येथील स.पोनि समाधान वाटोर, विशेष पथकाचे पोलीस उप निरीक्षक झनकसींग घुनावत, सहाय्यक फौजदार नरसिंग पवार, पोह बाबासाहेब कांबळे, पोलीस नाईक सुखदेव जाधव, पोअं. अनिल थोरे, गणेश वाघ, समाधान काळे यांनी पार पाडली.
सत्यप्रभा न्यूज

Previous Post

अंधारेंनी माहिती घेऊन आरोप करावेत, आरोप सिद्ध न झाल्यास मानहानीचा दावा करणार; दादा भुसेंचा इशारा

Next Post

कामारी येथील मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषणास वाघी ग्रामस्थांचा पाठिंबा..

Next Post
IMG 20231010 WA0037

कामारी येथील मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषणास वाघी ग्रामस्थांचा पाठिंबा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मराठी सक्तीच्या विरोधात १५ लाख रिक्षाचालक ४ मे पासून संपावर जाणार! 🛺🛑
या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे हाल होणार की हा रिक्षाचालकांचा न्याय्य हक्क आहे?तुम्हाला काय वाटते?तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. 👇​#RickshawStrike #MaharashtraNews #SocialIssue #PublicOpinion #SatyaprabhaNews
  • मोदी एक दहशतवादी आहेत. त्यांचा पक्ष समानता आणि न्यायावर विश्वास ठेवत नाही.#SatyaprabhaNews #MarathiNews #MallikarjunKharge #NarendraModi #PM BreakingNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Sanjay Raut On Devendra Fadnavis :
  • बनावट कागदपत्रांच्या आरोपांवर सहर शेख आक्रमक; न्यायालयात उत्तर देईन– सहर शेख#SaharShaikh #AIMIM #SatyaprabhaNews #LegalAction  #BreakingNews
  • अजितदादा आणि मी घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहोत. पण, शरद पवार हे परिवारवाद नाहीत. त्यांनी शून्यातून विश्व उभं केलं. त्याच ८० वर्षांच्या योद्धाला पक्षातून काढून टाकलं.#SatyaprabhaNews #PoliticalNews #SupriyaSule  #AjitPawar #SharadPawar
  • महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा.: मा. प्रणिती शिंदे
खासदार - सोलापूर लोकसभा#PranitiShinde #Congress #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10416
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8129
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6593
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

2012
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026

Recent News

IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज