• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, March 7, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र हिमायतनगर

आयुष्यभर जगण्यासाठी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व‌: का. सुधाकरराव कांबळे

22 March 2025
in हिमायतनगर
आयुष्यभर जगण्यासाठी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व‌: का. सुधाकरराव कांबळे
36
SHARES
241
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.२२: ‌२३ मार्च २०२१ हा स्मृतिदिन आहे प्रशासनातील एक कर्तव्यदक्ष आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाचा अर्थात का. सुधाकरराव कांबळे साहेबांचा याच २३ मार्च रोजी सुधाकरराव कांबळे साहेबांची प्राणज्योत मालवली आणि अखंड अशा दूरदृष्टी आणि प्रशासनाच्या एक कर्तव्यदक्ष आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला.

स्मृतीशेष सुधाकरराव चांदोबा कांबळे यांचा जन्म ५ मे १९६२ रोजी नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे झाला. अगदी लहान वयापासूनच बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन शिक्षणाचा वसा त्यांनी आत्मसात केला.. यात त्यांना साथ मिळाली त्यांच्या आई-वडिलांची त्यांच्या प्रेरणेने सातत्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन शिक्षणाची कास धरली. आणि मनातील जे ध्येय होते प्रशासनात आपले कर्तव्य राबवायचे. या सगळ्या गोष्टींचं गाठोड घेऊन आणि जिद्द उराशी बाळगून प्रशासनामध्ये सेवा करण्यासाठी सज्ज झाले आणि प्रथम जिल्हा परिषद बांधकाम विभाग कंधार येथे मार्ग लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.‌यासाठी आपण परिकष्ट करत होतो ते हाती मिळाल्यानंतर प्रशासनामध्ये अल्पावधीतच आपल्या कार्याची छाप त्यांनी सोडली.. प्रशासनाचा कारभार सांभाळत असताना सातत्याने शेवटपर्यंत समाज सुधारकांचा वसा तथा इतरांच्या प्रति आदर आणि प्रेमभाव हे त्यांच्या मनात ठासून भरले होते. खऱ्या अर्थाने त्यांचा कार्यकाळ आणि त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून सामाजिक सेवा बजावत आली ती म्हणजे हिमायतनगर येथे २००८ ते २०१७ पर्यंत त्यांनी जी सेवा बजावली जवळपास दहा वर्षांची या सेवेमध्ये त्यांनी सातत्याने गोरगरीब जनतेच्या हितासाठी आणि प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्याला कोणताही गालबोट न लावता सेवा बजावली…

हिमायतनगर येथील प्रत्येकांना ते हवे होते गोरगरीब जनता हक्काने त्यांच्यासमोर जाऊन आपले प्रश्न मांडायची आणि एका झटक्यामध्ये त्यांचे प्रश्न समाधानात मिटवायच परमकार्य कांबळे साहेबांनी केलं. त्यांच्या कार्य – काळामध्ये एक निष्कलंक कर्मचारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आहे त्या सर्व गोष्टीवर समाधान मानण्याचं धाडस केवळ कांबळे साहेबांकडे होते. हिमायतनगर येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर असून कुठलाही गर्व आणि अहंकाराणे कधी त्यांच्याजवळ स्पर्शही नाही केला. प्रचंड बुद्धिमत्ता व्याप्त जनसंपर्क, लहानांपासून मोठ्यांचा आदर आणि समाज सुधारकांच्या विचारांची प्रेरणा याशिवाय त्यांच्याकडे कोणतीही शिदोरी नाही. आणि त्यांनी ती काबीज करण्याचा प्रयत्नही नाही केला. तेच संस्कार त्यांनी आपल्या मित्रपरिवारा समवेत नातलग आणि स्वतःच्या परिवारावर बिंबवण्याचा प्रयत्न केला.. हिमायतनगर ला प्रचंड सेवा दिल्यानंतर उमरी येथे त्यांनी काही काळ प्रमोशनच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा बजावली आणि ३१/५/२०२० रोजी ३१ वर्षाची प्रदीर्घ सेवा देऊन ते सेवानिवृत्त झाले. परंतु केवळ ते प्रशासनाच्या कार्यातून सेवानिवृत्त झाले होते मनाच्या कार्यातून कधीही ते सेवानिवृत्त नव्हते परंतु सातत्याने बळकवणारा आजार आणि शरीरात उत्पन्न होणाऱ्या व्याधी या सगळ्या गोष्टीवर त्यांनी मात केली होती. कारण ते धाडस आणि ती ध्येयवादी विचारसरणी या गोष्टीमुळे त्या सगळ्या गोष्टीवर मात करू शकले.

परंतु कांबळे साहेबांच्या ध्येया पेक्षा मोठे होते त्यांच्यावर घोंगाळणारे संकटे, सातत्याने विविध संकटावर मात करणारे कांबळे साहेब परंतु शेवटच्या क्षणी शरीरावर आणि त्यांच्या व्याधीवर मात करू शकले नाही.. अत्यंत प्रामाणिकपणे त्यांची सेवा त्यांची दोन्ही मुले व त्यांच्या सौभाग्यवतीने केली परंतु नियतीला मान्य नव्हतं.ज्या पद्धतीने कांबळे साहेब सेवानिवृत्त होतात केवळ एकाच वर्षांमध्ये आयुष्याच्या इनिंग मधून सुद्धा कायमचे दूर गेले २३ मार्च २०२१ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. आणि जे सेवानिवृत्तीनंतर आयुष्यात आपल्या परिवारासाठी ते वेळ देणार होते आपल्या नातवंडासाठी ते सहवास देणार होते तो काळ यां नियतीने हिरावून घेतला.. आणि कांबळे परिवार कायमचा पोरका झाला..
त्यांचे ध्येयवादी कार्य चीर निरंतर काळ प्रशासनाच्या त्यांच्या परिवाराच्या आणि मित्र परिवाराच्या काळजावर अधिराज्य गाजवत राहील.!

अशा या महान दूरदृष्टी लाभलेल्या नेतृत्वाला आणि मित्रपरिवारासमवेत संपूर्ण त्यांचे हितचिंतक मुकले.अशा या आयुष्यभर प्रेरणा देणाऱ्या आणि आयुष्याचे नंदनवन करणाऱ्या महान व्यक्तिमत्व का. सुधाकरराव कांबळे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Tags: Satyaprabha News
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रविवारी नांदेड जिल्हा दौरा

Next Post

मनसेचे मिशन महापालिका सुरू, अध्यक्षपद मिळताच संदीप देशपांडेंनी मुंबई महापालिकेसाठी रणशिंग फुंकलं

Comments 6

  1. binance says:
    4 weeks ago

    I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  2. Бонус за регистрацию в binance says:
    4 weeks ago

    I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  3. binance says:
    3 weeks ago

    Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.

  4. free binance account says:
    2 weeks ago

    Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.

  5. Binance账户创建 says:
    2 weeks ago

    Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.

  6. Бесплатный аккаунт на binance says:
    3 days ago

    Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10295
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7844
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6405
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

292
image editor output image1413367615 1772801075725

डिजिटल युगात एडिटिंग कौशल्य ठरते करिअरचे नवे दार : पत्रकार मिलिंद वाघमारे

6 March 2026
IMG 20260306 WA0100

हरडफ ते हरडफ फाटा रस्त्यावर पुन्हा खड्डेच खड्डे !

6 March 2026
image editor output image1307372921 1772720967885

पत्नीला त्रास देणाऱ्या युवकाचा पतीने काढला काटा

5 March 2026
image editor output image1286131938 1772720828181

होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट

5 March 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image1413367615 1772801075725

डिजिटल युगात एडिटिंग कौशल्य ठरते करिअरचे नवे दार : पत्रकार मिलिंद वाघमारे

6 March 2026
IMG 20260306 WA0100

हरडफ ते हरडफ फाटा रस्त्यावर पुन्हा खड्डेच खड्डे !

6 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज