• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, June 18, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या खा.राहुल गांधी विरुद्ध हिमायतनगर येथील भाजपा आक्रमक….👉🏻 त्यांच्या बेताल वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी कडून निषेध….

Satyaprabha News by Satyaprabha News
13 September 2024
in नांदेड, राजकीय, हिमायतनगर
IMG 20240913 WA00461
47
SHARES
311
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
img 20240913 wa001211721114034913171554

हिमायतनगर प्रतिनिधी/- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावर भाष्य केलं आहे. अमेरिकेत बोलताना त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपले मत मांडताना असे म्हणाले की आमच सरकार आल्यास आम्ही आरक्षण संपून टाकू असे बेताल वक्तव्य करणाऱ्या खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात हिमायतनगर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज दि 13 सप्टेंबर रोजी श्री परमेश्वर मंदिर समोर महाविकास आघाडीच्या आरक्षण विरोधी मानसिकतेचा जाहीर निषेध व्यक्त करत घोषणा बाजी केली…

या बाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीत संविधान आणि आरक्षणावरुन राहुल गांधींनी धुवांधार प्रचार करून मतदाराची सहानुभूती मिळवली मात्र आता अमेरिकेतल्या एका वक्तव्याने त्यांच्या मनातील खदखद सर्व जनतेसमोर आल्याने काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात बोलताना असे म्हणाले की भारतातील पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आमचे सरकार आले की आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करु असे राहुल गांधी म्हणाले आहेत. अमेरिकेतून राहुल गांधींनी आरक्षणावरुन हे बेताल वक्तव्य केले त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशावरून हिमायतनगर येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या नेतृत्वात आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी श्री परमेश्वर मंदिर समोर महाविकास आघाडीच्या आरक्षण विरोधी मानसिकतेचा व आरक्षण संपण्याची भाषा करणाऱ्या खा.राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करून खा. राहुल गांधी यांचा धिक्कार असो असे नारे देत घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला..यावेळी भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्गेश मंडोजवार, तालुका उपाध्यक्ष रुपेश नाईक, ज्ञानेश्वर पंदिलवाड ,शहराध्यक्ष विपुल दंडेवाड , सोशल मीडिया तालुका सयोजक विशाल शिंदे,प्रकाश सेवनकर,नितीन मुधोळकर, शुभम बरसेटवार, परमेश्वर नागेवाड, युवा मोर्चा शहराध्यक्ष शितल सेवनकर, सुधाकर चिठ्ठेवाड,ज्ञानेश्वर कोरडे,बाळू हेद्रे, प्रशांत ढोले,सह भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post

हदगाव हिमायतनगर विधानसभेत वाहत आहेत नेतृत्व बदलाचे वारे

Next Post

आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या खा.राहुल गांधी विरुद्ध हिमायतनगर येथील भाजपा आक्रमक

Next Post
image editor output image 1226926248 1726223800586

आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या खा.राहुल गांधी विरुद्ध हिमायतनगर येथील भाजपा आक्रमक

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • या देशात गेल्या 12 वर्षांत मोदी सरकारचं सर्वात मोठं कर्तृत्व म्हणजे त्यांनी केलेली लोकशाहीची हत्या! विरोधक संपवण्यासाठी आधी नेते फोडायचे, नेते नाही फुटले तर थेट पक्षच फोडायचा, खासदार-आमदार पळवायचे, हाच यांचा धंदा. - वर्षा गायकवाड, खासदार, काँग्रेस
.
#VarshaGaikwad #LokSabha #BJP #ShivsenaUBT #SatyaprabhaNews LatestNews
  • मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून ईर्ष्या चालली आहे. दिल्लीला जात आहेत, परत निराश होऊन येत आहेत. फडणवीस साहेब सहज हलतील का बाजूला? कुणाला तरी शह देण्यासाठी आमची ताकद कमी करायची आणि माझी ताकद वाढवून दाखवून दिल्लीसमोर जायचं आणि दाखवायचं की आता मी मुख्यमंत्री होऊ शकतो अस अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. : - संजय पवार, उपनेते (शिवसेना ठाकरे गट)
#SanjayPawar #DevendraFadnavis #Maharashtra #LatestNews  #SatyaprabhaNews
  • उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदार कुठे जातायत आणि का जातायत, याच्याशी भाजपला काहीही देणंघेणं नाही. यात भाजपचा काहीही संबंध नाही - चंद्रशेखर बावनकुळे
#ChandrashekharBavankule #udhhavthakeray #SatyaprabhaNews #bjp #ShivsenaUBT MarathiNews PoliticalNews
  • लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं... हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचं हे लक्षण आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे लोकंच ठरवतील. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#RohitPawar #Shivsena #Maharashtra #SatyaprabhaNews #OperationTiger MaharashtraPolitics
  • 🚨 महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी खळबळजनक बातमी! 🚨राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, उद्धव ठाकरेंचे तब्बल ६ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे!
.
#MaharashtraPolitics #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #PoliticalCrisis BreakingNews SatyaprabhaNews MarathiNews SatyaprabhaNews
  • ओमराजेंना मी सकाळी फोन केला, पण माझा फोन त्यांनी उचलला नाही. मग मी त्यांच्या पाठीशी भावासारखे, सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या आमदार कैलासदादा पाटील यांना फोन केला. ते म्हणाले, ताई मी दुसऱ्यांची गॅरंटी कशी देऊ, मी माझी गॅरंटी देऊ शकतो. त्यामुळे कैलास पाटलांच्या बोलण्यातील संधिग्धता बरीचशी बोलकी आहे. - सुषमा अंधारे, उपनेत्या, शिवसेना ठाकरे गट
#SushmaAndhare #OmrajeNimbalkar #MaharashtraPolitics #LatestNews  #SatyaprabhaNews
  • अखेर ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन
.
#UddhavThackeray #EknathShinde #MaharashtraPolitics #Shivsena #SatyaprabhaNews
  • ऑपरेशन टायगर सोपं नाही. आमच्यापर्यंत अशाप्रकारच्या कोणत्याही घडामोडींची अधिकृत माहिती नाही. आम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहतोय, ऐकतोय. 16 जूनला रात्री मला 11.30 वाजता एका व्यक्तीने सांगितलं महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जातंय. मी म्हटलं भाव काय आहे? ते म्हणाले, भाव तोच आहे, 50-50 कोटी... - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
#SanjayRaut #Maharashtra #LatestNews #MarathiNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज