• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, February 1, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

Devendra Fadnavis On Raj-Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा

8 June 2025
in Top News, राजकीय
Devendra Fadnavis On Raj-Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा
34
SHARES
224
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

Devendra Fadnavis On Raj-Uddhav Thackeray Alliance: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान काल माध्यमांशी बोलताना जे जनतेच्या मनात आहे, तेच होईल. आता थेट बातमीच देऊ, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. यादरम्यान आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते दोन पक्ष आहेत.. भाऊ आहेत.. काका पुतणे आहेत.. त्यांचं त्यांना ठरवायचं आहे. त्यांचं ठरलं तर प्रतिक्रिया देऊ…त्यामुळे बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना मी नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. दोन भावांमध्ये किती संवाद आहे माहित नाही. मात्र माध्यमांमध्येच जास्त उत्सुकता दिसतेय. मला सध्या यावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकांसाठी थोरल्या ठाकरेंशी म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी करायची? की गेल्या काही निवडणुकांप्रमाणे एकला चलोरेच्या ट्रॅकवरच इंजिन पळवायचं? याची मनसेकडून चाचपणी सुरू आहे. मागचे अनुभव पाहता मनसेनं प्लॅन ए आणि प्लॅन बीची तयारी केल्याची माहिती मिळतेय. मनसेच्या केंद्रीय समितीनं मुंबईबाबतचा अहवाल राज ठाकरेंना सोपवलाय. ज्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी आणि महायुतीची ताकद या दोन्हींबाबत विश्लेषण करण्यात आल्याचं समजतंय.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंतची उत्सुकता ताणली गेलीय. आणि हे उत्तर जाणून घेण्यासाठी सदैव शीवतीर्थ म्हणजेच राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर तळ ठोकून बसलेल्या पत्रकारांची राज ठाकरेंनी फिरकी घेण्याची संधी साधली. राज ठाकरेंनी घराबाहेर पडताच गाडीची काच खाली करून काही पत्रकारांना बोलवून घेतलं. पत्रकारांनी गप्पा मारायला सुरूवात केली. पत्रकारांनी विचारलं कुठे निघालात. मातोश्रीकडे निघालो असं राज ठाकरे म्हणाले आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. मात्र राज ठाकरेंच्या वक्तव्याची ब्रेकिंग न्यूज होण्यापूर्वीच राज ठाकरेंनी खरं सांगितलं ते मातोश्रीकडे नव्हे तर त्यांच्या बहिणीकडे निघाले होते.

Tags: devendra fadnavis opinion on raj uddhavmaharashtra political alliance 2024maharashtra politics latest newsmns shivsena alliance 2025mns shivsena unity talksraj thackeray and uddhav thackeray coming togetherraj thackeray political movesraj uddhav thackeray allianceraj uddhav thackeray newsSatyaprabha Newsshivsena mns merger talks
Previous Post

दिनदुबळ्यांचे आधारस्तंभ राहुल साळवे यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर

Next Post

ठोक – प्लास्टिक (कॅरीबॅग) विक्रेत्यांवर कारवाईची मागणी…

Next Post
image editor output image 538055332 1749623271090

ठोक - प्लास्टिक (कॅरीबॅग) विक्रेत्यांवर कारवाईची मागणी…

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

9754
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7627
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6252
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

70
image editor output image 1131856746 1769861132454

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

31 January 2026
image editor output image 431248909 1769860210032

बारामतीत पवार कुटुंबाची महत्त्वाची बैठक; अजितदादांच्या निधनानंतर पार्थ पवार ‘गोविंद बागे’त दाखल

31 January 2026
Sunetra Pawar 1 1146299060 1

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाच्या आणखी जवळ; राज्यसभेचा राजीनामा, लवकरच शपथविधी?

31 January 2026
image editor output image 307365793 1769853668737

Ajit pawar: नियतीचा क्रूर घाला! बारामतीत उतरताच अजितदादांना आईला भेटायचं होतं; ‘ती’ इच्छा अपूर्णच राहिली

31 January 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 1131856746 1769861132454

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

31 January 2026
image editor output image 431248909 1769860210032

बारामतीत पवार कुटुंबाची महत्त्वाची बैठक; अजितदादांच्या निधनानंतर पार्थ पवार ‘गोविंद बागे’त दाखल

31 January 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज