• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, February 3, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

देगलूर नाका प्रभागात फैसल सिद्दीकींचा झंझावात; महाविकास आघाडीकडून उमेदवारीची जोरदार चर्चा

3 November 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
Nanded News
36
SHARES
237
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.३ नोव्हेंबर :नांदेड महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कडून प्रभाग क्रमांक ११ हैदरबाग देगलूर नाका परिसर मधून फैसल सिद्दीकी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही वर्षांत विद्यार्थी, शेतकरी, युवक आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेत सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम त्यांनी केले आहे. सुशिक्षित, अभ्यासू आणि प्रशासनाशी बोलण्याची ताकद असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. देगलूर नाका परिसर हा नांदेडमधील वेगाने वाढणारा आणि मूळ सुविधा मागे पडलेल्या भागांपैकी एक आहे. या भागाला आता चांगले शिक्षण, दर्जेदार रस्ते, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन आणि महिला सक्षमीकरण यांसाठी धडाडीचे, सुशिक्षित आणि पारदर्शक नेतृत्व आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत व्यक्त होत आहे आणि ते नेतृत्व फैसल सिद्दीकी यांच्या रूपाने उपलब्ध होत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

जनतेच्या हितासाठी त्यांनी वेगवेगळी कामे केलेली आहेत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवारचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना पूरग्रस्त विद्यार्थ्यांची शुल्क माफीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मराठी शाळा बंद करण्याच्या शासन निर्णयाविरोधात नांदेडमध्ये सर्वप्रथम निषेध व आंदोलनाची ठिणगी त्यांनी केली. विद्यापीठातील निकाल दुरुस्ती व वेळापत्रक सुधारणा यासाठी थेट पाठपुरावा करत असंख्य विद्यार्थ्यांचे काम त्यांनी केले. विद्यार्थी-पालक जागृती अभियान राबवून शैक्षणिक लूट रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यामुळे असंख्य पालकांना याचा फायदा झाला. भरती परीक्षेच्या शुल्कवाढी विरोधात निवेदन देऊन मुद्दा आ.रोहित पवार मार्फत विधानसभेपर्यंत त्यांनी पोहोचवला. तलाठी भरती परीक्षेत झालेल्या गोंधळानंतर पेपरफुटीसारखा कडक कायदा आणण्याची मागणी केली, त्यानंतर राज्य सरकारने कायदा अमलात आणला. नीट घोटाळ्याविरोधात नांदेडमधून सर्वात प्रथम त्यांनी आंदोलन करत निषेध केला. तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली पेट परीक्षा घेण्यास विद्यापीठाला भाग पाडले, त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. कॉलेज प्रशासनाच्या दबावामुळे आत्महत्या करणार्‍या पुनीत वाटकर प्रकरणात प्रशासनावर दबाव आणून आरोपींवर गुन्हा दाखल करत त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाची परीक्षा फॉर्म भरायची तारीख वाढवली. देगलूर नाका मालटेकडी परिसरासाठी अमृत योजनेअंतर्गत पाण्याची पाईपलाईन मंजूर करवून घेतली. देगलूर नाका भागातील वीज समस्यांवर दुर्लक्ष करणार्‍या सहाय्यक अभियंता यांच्या विरोधात उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार देत संबंधित अधिकार्‍यांची बदली सुनिश्चित केली.

या सर्व कामांमुळे प्रशासनावर त्यांची पकड, बोलण्याची ताकद आणि परिणामकारक नेतृत्व सिद्ध झालं आहे. नांदेड शहरात देगलूर नाका हा वेगाने वाढणारा, परंतु नियोजनशून्य विकासामुळे समस्या वाढत जाणारा परिसर आहे. कचरा व्यवस्थापन, पाणी, रस्ते, युवक उपक्रम, सार्वजनिक जागा, महिलांसाठी सुरक्षित व सोयीची सुविधा या सर्व प्रश्नांसाठी नागरिकांना वाचाळ नव्हे, तर काम करणारे नेतृत्व हवे आहे.

फैसल सिद्दीकी हे सुशिक्षित, अभ्यासू आणि लोकांसाठी उपलब्ध राहणारे व्यक्तिमत्व आहे. प्रशासनाला नेमक्या भाषेत, नेमक्या मुद्यावर बोलून काम करून घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आता देगलूर नाक्याला अशाच नेतृत्वाची गरज आहे. विद्यार्थी संघटनेत काम करत असताना त्यांनी एवढ्या मोठ्या पातळीवर प्रश्न सोडवले, संविधानिक दडपण निर्माण केले, आंदोलने केली, शासन निर्णय मागे घ्यायला भाग पाडले तर ते नगरसेवक झाल्यानंतर विकासाची गती किती वाढेल याचा अंदाज स्वतःच येतो. त्यांना महाविकास आघाडीचा एकमुखी पाठिंबा आहे, असे दिसते. महाविकास आघाडीतील काही घटक पक्षांकडून प्रभाग ११ हैदराबागमध्ये फैसल सिद्दीकी यांना समर्थन मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Previous Post

आगामी स्थानिक निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे-डॉ.संतुकराव हंबर्डे

Next Post

Hadgaon News: हदगावात राज्य उत्पादन शुल्क कोमात मात्र अवैध दारू विक्री जोमात

Next Post
Hadgaon News

Hadgaon News: हदगावात राज्य उत्पादन शुल्क कोमात मात्र अवैध दारू विक्री जोमात

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

9777
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7635
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6271
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

73
image editor output image1846416086 1770019958834

सांगली हादरली! टिळक चौकात मद्यधुंद कार चालकाचा थरार; ६ पोलिसांसह १५ जण गंभीर जखमी

2 February 2026
image editor output image 2033074284 1770005838569

कराड दौरा: प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन आणि अजितदादांच्या ‘या’ विश्वासू अंगरक्षकाच्या कुटुंबियांची घेणार भेट

2 February 2026
image editor output image 590021878 1770005516397

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका; एकत्रीकरणाच्या चर्चांवर नक्की काय म्हणाले?

2 February 2026
image editor output image 2103536341 1770005178107

सिंधुदुर्गात राजकीय भूकंप! सतीश सावंत यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का

2 February 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image1846416086 1770019958834

सांगली हादरली! टिळक चौकात मद्यधुंद कार चालकाचा थरार; ६ पोलिसांसह १५ जण गंभीर जखमी

2 February 2026
image editor output image 2033074284 1770005838569

कराड दौरा: प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन आणि अजितदादांच्या ‘या’ विश्वासू अंगरक्षकाच्या कुटुंबियांची घेणार भेट

2 February 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज