
तुषार कांबळे हदगाव प्रतिनिधी
हदगाव तालुक्यातील मानवाडी फाटा परिसरातील अंदाजे गट क्रमांक 240 गायरान जमिनीमध्ये अवैध रित्या गौण खनिज मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे तहसीलदार तलाठी मंडळ अधिकारी यांच्या अर्थपूर्ण लक्ष असल्यामुळे अवैध रित्या गौण खनिज मोठ्या प्रमाणात राजरोसपणे 2 जे सी बी च्या सहाय्यांनी मोठ्या प्रमाणात उत्खन चालू आहे जनतेमध्ये चर्चा अवैध रित्या गौण खनिज उत्खनन माफियांवर कार्यवाही होणार की सब गोल माल हे जनता हे सब जानती हे मतदारसंघामध्ये चर्चा रंगली
## सत्यप्रभा न्यूज नांदेड ##