• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, June 10, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

हरेगाव दलित अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
30 August 2023
in Top News, नांदेड, महाराष्ट्र, हिमायतनगर
image editor output image1036373532 1693399266454
35
SHARES
231
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X



हिमायतनगर काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे गृहमंत्र्यांना निवेदन

हिमायतनगर प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे कबुतर चोरीच्या संशयावरून अनुसूचित जातीच्या लहान मुलांना केलेल्या अमानुष्य अमानवी व क्रूर मारहाण प्रकरणाची उच्चत्तरीय चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी हिमायतनगर काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाच्या वतीने तहसील कार्यालय यांचेमार्फत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
गावात कबूतर चोरल्याच्या संशयावरून हरेगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर येथे अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील लहान मुलांना झाडाला लटकून मारहाण करण्यात आल्याची माहिती माध्यमाद्वारे मिळत आहे. एकाच्या अंगावर तर चक्क लघवी करून व त्यांना थुंकी चाटायला लावले असे पिडीतांच्या कुटुंबाकडून सांगितले जात आहे. तसेच त्यांना कपडे काढून झाडाला लटकवून जातिवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण करत असल्याची चित्रफीत समाज माध्यमावर फिरत आहे. वरून बाहेर कोणाला सांगू नका अन्यथा जीवे मारू अशी धमकी आरोपींनी पिडितांना दिली असल्याची माहिती आहे. हे प्रकरण अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कक्षेत येते त्याच पद्धतीने हे प्रकरण हाताळण्याचे निदर्शक संबंधित पोलीस प्रशासनाला देण्यात यावे.असेही निवेदनात म्हटले आहे.

image editor output image1037297053 1693399245414


महाराष्ट्रातील वाढते जातीय अत्याचार ही बाब अतिशय गंभीर असून महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंक लावणारी ही घटना आहे. तसेच बिहार उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात जंगल राज आले आहे की काय अशा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. कायदा व सुव्यवस्थेची अक्षरशः वाट लागली आहे. असे यासारख्या घटनावरून सिद्ध होते गुन्हेगारावर कायद्याची वचक नसणे म्हणजे हे राज्याच्या गृह खात्याचे अपयश आहे.असा आरोप श्री.संतोष आंबेकर तालुकाध्यक्ष,हिमायतनगर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांनी निवेदनातुन केला आहे.

या प्रकारात आपण गांभीर्याने लक्ष घालून पिडीताना तात्काळ संरक्षण द्यावे व पिडीताना तात्काळ न्याय देण्याची भूमिका घ्यावी अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी हिमायतनगर काँग्रेसचे कार्यकर्ते विकास गाडेकर करंजीकर,कपिल कांबळे, नामदेव मोकसवाड,मारोती गाडेकर,माधव गाडेकर,बाबुराव भालेराव,शेख हसन,मारोती वाघमारे यांच्यासह सामाजिक चवळीतील असंख्य तरुण उपस्थित होते. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड

Previous Post

स्वारातीम’ विद्यापीठाचा २६ वा दीक्षान्त समारंभ २५ सप्टेंबरला होणार

Next Post

महाराष्ट्र कांग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेच्या स्वांगताच्या जय्यत तयारीला लागा – आ. जवळगावकर

Next Post
Picsart 23 09 01 14 35 23 240

महाराष्ट्र कांग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेच्या स्वांगताच्या जय्यत तयारीला लागा - आ. जवळगावकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • सुनेत्रावहिनी आणि पार्थदादा पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवत त्यांनी माझा विचार केला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. मात्र, राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती. त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेवरून मी सुनेत्रावहिनींची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याची विनंती केली होती. परंतु काही कारणास्तव हे शक्य झाले नाही. - नवनीत राणा, माजी खासदार
.
#NavneetRana #BJP #NCP #SatyaprabhaNews #maharashtra LatestNews
  • "महाराष्ट्राच्या राजकारणावर चित्रपट बनवण्याची माझी इच्छा होती आणि मी स्क्रिप्टही लिहिली होती, परंतु जेव्हा मी स्क्रिप्ट लिहितो तेव्हा काहीतरी वेगळाच राजकीय द्विस्ट घडलेला असतो. आता आपली स्क्रिप्ट आऊटडेटेड झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर सगळ्यात चांगला चित्रपट फक्त न्यूज चॅनल्सच बनवू शकतात."
.
#RiteshDeshmukh #PoliticsMovie #SatyaprabhaNews #BreakingNews #MarathiNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • मी श्रेयस अय्यरसाठी खूप आनंदी आहे. आम्ही मुंबई आणि भारतासाठी एकत्र क्रिकेट खेळलो आहोत. मुंबईचे सलग तीन खेळाडू भारताचे टी-20 कर्णधार होणे हा आमच्या शहरासाठी अभिमानाचा क्षण आहे.
.
#SuryaKumarYadav #Cricket #ShreyashIyer #SatyaprabhaNews
  • राज्यातील औषध विक्री व्यवस्थेत शिस्त आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पात्र आणि नोंदणीकृत फार्मासिस्टशिवाय सुरू असलेल्या मेडिकल दुकानांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातील मेडिकल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.औषधे ही सर्वसामान्य वस्तू नसून ती थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने औषध विक्रीच्या वेळी पात्र फार्मासिस्ट उपस्थित असणे कायद्याने अनिवार्य आहे. मात्र अनेक ठिकाणी फार्मासिस्टशिवाय मेडिकल दुकाने सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.याच पार्श्वभूमीवर विशेष तपास मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तपासादरम्यान फार्मासिस्ट अनुपस्थित आढळल्यास संबंधित मेडिकल दुकान तात्काळ सील करण्यात येणार आहे. तसेच बनावट कागदपत्रे सादर करणे, दुसऱ्या फार्मासिस्टच्या नावाचा गैरवापर करणे, परवान्य�
  • झुरळं अगदी अणुस्फोटासारख्या महाविनाशातूनही स्वतःला जिवंत वाचवू शकतात, त्यामुळे त्यांना हलक्यात
घेऊ नका. पुढे चालत राहा आणि प्रगती करत राहा.#AbhijeetDipke #CockroachJanataParty #SatyaprabhaNews #MahuaaMoetran #BreakingNews
  • शेअर बाजारात भूकंप!  सेन्सेक्स ८४० अंकांनी
कोसळला. निफ्टी २३,१०० च्या खाली!
.
सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील विक्रीचा दबाव आणि कच्च्या तेलाच्या  वाढत्या किमतींमुळे सुरुवातीच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स८४० अंकांनी घसरून ७३,४०३.०६ वर आला, तर एनएसई निफ्टी २९० अंकांनी कोसळून २३,१०० च्या खाली म्हणजेच २३,०७६.६५ वर पोहोचला. या मोठ्या पडझडीमुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनाही मोठा फटका बसला आहे.
.
#StockMarketCrash #Sensex #Nifty #ShareMarketUpdates #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात.
.
#DevendraFadnavis #SatyaprabhaNews #BreakingNews #MarathiNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10441
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8271
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6416
Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
New Project 19 1 4228019836

राजकीय वर्तुळात चर्चा विधान परिषदेत सत्तारांच्या मुलाची बंडखोरी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?

2 June 2026
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026

Recent News

Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
New Project 19 1 4228019836

राजकीय वर्तुळात चर्चा विधान परिषदेत सत्तारांच्या मुलाची बंडखोरी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?

2 June 2026
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज