हिमायतनगर भाजपा तर्फे भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेजी यांची जयंती साजरी….
हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील करोडो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान, माजी पंतप्रधान,...