• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, May 12, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र हदगाव

हदगाव तालुका भाजपाच्या शहराध्यक्षवर गुन्हा दाखल; महिलेची छेडछाड संदर्भात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल…

Satyaprabha News by Satyaprabha News
1 May 2025
in हदगाव, Top News
हदगाव तालुका भाजपाच्या शहराध्यक्षवर गुन्हा दाखल; महिलेची छेडछाड संदर्भात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल…
74
SHARES
490
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | हदगाव तालुका(Hadgaon News) भाजपाचे शहर अध्यक्ष बाला पाटील(Bala Patil) या पदाधिकाऱ्याने १९ वर्षीय विद्यार्थिनीची छेडछाड करून जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याची(BJP Hadgaon) घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, महिला फिर्यादीने २७एप्रिल २०२५ रोजी दुपारी चारच्या सुमारास हदगाव येथे आपल्या मैत्रिणीबरोबर आल्या होत्या. दरम्यान, टेलिफोन ऑफिसजवळ त्या थांबल्या असता, आरोपी बाला पाटील (भाजपा शहराध्यक्ष, हदगाव) यांनी मोटरसायकलवरून येऊन जबरदस्तीने त्यांच्या गाडीवर बसण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने विरोध केल्यावर आरोपीने जातीवाचक शब्दांचा वापर करत महारा मागांच्या पोरी ५०० रुपयांत झो****तात, तुलाही झो**प***वतो असे अपमानास्पद वक्तव्य केले आणि पुन्हा हदगावमध्ये दिसल्यास अपहरण करण्याची धमकी दिली.

ही घटना घडताच फिर्यादीने आपल्या मैत्रिणीकडे जाऊन तात्काळ हदगाव पोलीस(Hadgaon Police) ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादीने आरोपीला फोटोवरूनही ओळखले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४ (जातीवाचक अपमान), 75(1) (ii) d 75(1) (iv) (धमकी), ३५२ (शारीरिक जिव्हाळ्याचा छळ), ३५१ (२) व ३५१(३) (छेडछाड), तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम 3(1) (J), 3(1)(g), 3(1)(w) (i), व 3(1)(w)(ii) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ऋखठ क्रमांक ०१३३, दिनांक २७/०४/२०२५ रोजी रात्री ९.१८ वाजता दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी व हदगाव पोलीस करीत आहेत.

Tags: Breaking NewsHadgaonNanded NewsPolitical NewsSatyaprabha Newsहदगाव नांदेड
Previous Post

Maharashtra Din | मौजे कवाना येथे १ मे महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटा संपन्न

Next Post

Lodge News : पुणे पोलिसांच्या लॉज मालकांना महत्त्वाच्या सूचना

Next Post
Lodge News : पुणे पोलिसांच्या लॉज मालकांना महत्त्वाच्या सूचना

Lodge News : पुणे पोलिसांच्या लॉज मालकांना महत्त्वाच्या सूचना

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका. वर्षभर परदेशी प्रवास टाळा. जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा. वर्क फ्रॉम होम वर भर द्या, ऑनलाईन बैठकांवर भर द्या. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान#NarendraModi #indianews #MarathiNews #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • देशात जसे हायवे ग्रीड, पॉवर ग्रीड आहेत. त्याच पद्धतीने
  • मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय यांचे  तीन धडाकेबाज निर्णय
.
#VijayThalpathy #SatyaprabhaNews
  • जनतेचा प्रत्येक रुपया जनतेसाठीच; मुख्यमंत्री जोसेफ विजय यांची ठाम ग्वाही
तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जोसेफ विजय यांनी जनतेला दिलेला शब्द पुन्हा अधोरेखित केला. “तामिळनाडूच्या जनतेच्या पैशाचा एकही रुपया वाया जाऊ देणार नाही किंवा त्याचा चुकीचा वापर होऊ देणार नाही. मी राजकारणात संपत्ती मिळवण्यासाठी नाही, तर जनसेवेसाठी आलो आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पारदर्शक आणि जनहितवादी प्रशासनाची अपेक्षा अधिक बळावली आहे. विजय यांच्या या आश्वासनाकडे तामिळनाडूच्या जनतेचे लक्ष लागले आहे.
.
#JosephVijay #TamilNaduCM #TransparentGovernance #SatyaprabhaNews #TamilNaduPolitics
  • एसआयटी तपासाला पूर्णपणे सहकार्य करणार असून तपास पूर्ण झाल्यावर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. कोण काय बोलतंय याची मला कल्पना नाही. समता पतसंस्थेतील सर्व खाती बनावट आहेत त्याची माहिती तपासात पुढे येईल. - रुपाली चाकणकर, माजी अध्यक्षा, राज्य महिला आयोग#SIT #Rupalichakankar #SatyaprabhaNews #Nashik #AshokKharat Maharashtra
  • अभिनेता जोसेफ विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, 9 मंत्र्यांसह घेतली गोपनीयतेची शपथ#TamilNadu #vijaythalapathy #SatyaprabhaNews #TamilNaduCM #TVK LatestNews
  • अमित शहा यांनी पुन्हा एकदा भाजपचा चाणक्य म्हणून स्वताला सिद्ध केले.#EknathShinde #AmitShah #SatyaprabhaNews #MarathiNews #MaharashtraPolitics
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10436
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8165
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6009
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज