फटाके न फोडता विकासाचे नारळ फोडून आमदार जवळगावकरानी केली विकास कामाची सुरवात..👉🏻हिमायतनगर शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करत नागरिकांना दीपावलीच्या दिल्या शुभेच्छा….
आमदार माधवराव पाटील जवळगावकराणी लावला प्रश्न मार्गी.... विकासाचे नारळ फोडून केली दिवाळी साजरी... हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-शहरात आज दि 13...