हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथील मराठा आरक्षणासाठी सुदर्शन देवराय या युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या
हिमायतनगर शहरातील सर्व बाजार पेठ दिवस भर बंद ठेऊन निषेध व्यक्त.. हिमायतनगर प्रतिनिधी/- महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या मनोज...