हिमायतनगर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्न करेल :- जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर..
नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख कोहळीकरांचा हिमायतनगरात सत्कार हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर यांची नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख...